Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34
अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.
या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
"सडावा"
"सडावा"
हा एक करणीबाधेचा प्रकार आहे.
>>> हा प्रकार मी प्रत्यक्ष बघितलेला आहे. संबंधित व्यक्तीच्या सर्वांगावर प्रचंड फोड होते. तुम्ही केले तेच वर्णन. आमच्या घराच्या बाजूला एक देवीचे ठाणे होते, तिथे जादूटोणा, मंत्र वगैरे प्रकार चालायचे. ह्या व्यक्तीला तिथे दोन वेळा पाहिले, मग एकदा देवीचा भंडारा होता तेव्हा आईने एक माणूस दाखवला, म्हणे हाच तो ज्याने भंडारा घातलाय. मी त्या व्यक्तीला अजिबात ओळखूच शकलो नाही. फक्त आठ दिवसात त्या व्यक्तीत इतका फरक पडला होता की जणू त्याला आयुष्यात कधी एक जखम झाली नसेल. अतिशय गोरापान, तेजस्वी दिसत होता तो. आठ दिवसाआधीचा तो हाच हे कोणीही मानलेच नसते. देवीकडे येण्याआधी त्याने कित्येक डॉक्टर पालथे घातले होते. कोणालाही उपाय सापडत नव्हता.
ज्याच्यावर प्रयोग केला त्याला
ज्याच्यावर प्रयोग केला त्याला 'बंधनं' असतील तर तो वाचू शकतो>> कसली बंधनं? का हा काही बचावाचा प्रकार आहे करणीपसून?
बाकी भुत्याभाऊंनी म्हटल्याप्रमाणे गाणगापूराची ख्याती ऐकून आहे, तसेच नरसोबाच्या वाडीलाही बर्याच बाधीत लोकांना चांगले अनुभव येतात असे म्हणतात.
आमच्या कडे मूठ मारणे याचा
आमच्या कडे मूठ मारणे याचा वेगळाच अर्थ आहे.
आमच्या कडे मूठ मारणे याचा
आमच्या कडे मूठ मारणे याचा वेगळाच अर्थ आहे. Proud>> आमचाकडेही..मी त्यासाठी तो प्रतिसाद २ दा वाचला.
विषय भरकटवून व्यत्यय आणू नये
विषय भरकटवून व्यत्यय आणू नये
विषय भरकटवून व्यत्यय आणू नये<
विषय भरकटवून व्यत्यय आणू नये<<++१११
नाना, छान अनुभव सांगितलात.
नाना, छान अनुभव सांगितलात.
अजब आणि व्यत्यय,
मूठबाधा, मुष्ठीप्रहार असे शब्द पुस्तकांनी मिरवले जातात पण मांत्रिक लोकं 'मुठ मारणे' हाच शब्द बोलताना वापरतात.
बंधनं- 'बंधनं' म्हणजे जिवावर बेतणार्या करणीबाधेपासून संरक्षण करणार्या काही खास गोष्टी (वस्तू) असतात. उदा. ताईत, लॉकेट, माळा, अंगठ्या वैगरे गोष्टी. तांत्रिक लोकं भलामोठा पैसा घेऊन या गोष्टी बनवून देतात. सगळ्या राजकीय पक्षातील नेते, कार्यकर्ते अशा गोष्टी बाळगतातच! यांतील काहीजण आम्ही पुरोगामी, आधुनिक विचारांचे, अंधश्रद्धाविरोधी आहोत असं जगाला दाखवतात पण प्रत्यक्ष वास्तव व्यक्तिगत जिवनात ह्यांचा आधार काही तांत्रिक -मांत्रिक असतात. अशा राजकीय लोकांच्या अशा बर्याच गोष्टी 'खाजगी'तल्या जवळच्यांना माहिती असतात.
गुरूमंत्राच्या जपानं प्राप्त होणारी अदृश्य बंधनं ही सर्वाधिक शाश्वत बंधनं असतात. फक्त त्यासाठी गुरूमंत्र देणारा गुरू 'लायक' असावा लागतो.
नेतेमंडळी या गोष्टी मानत
नेतेमंडळी या गोष्टी मानत असतील तर मात्र या गोष्टीवर आता खरोखर विश्वास ठेवावा लागेल.
राहूल जी तुमचे काही अनुभव असतील तर टाका की, खूप दिवस काही किस्से वाचायला मिळाले नाहीत.
@र।हुल - मग हे प्रकार
@र।हुल - मग हे प्रकार युद्धात का नाही वापरता येत?
मग हे प्रकार युद्धात का नाही
मग हे प्रकार युद्धात का नाही वापरता येत? >>>>वापरले जाऊ शकतात पण वापरले जात नाहीत याची माझ्यामते खालील कारणे आहेत.
युद्धाची व्यापकता मोठी असते. युद्धांत ह्या शक्ती वापरायला साधनबलही मोठ्या प्रमाणावर लागतं. हे लक्षात घेतल्यास,खालिल कारणांचा संदर्भ लागतो, लावता येतो.
१) साधना करून मिळणारं सामर्थ्य, आध्यात्मिक शक्ती त्यांचा वापर केल्याने कमी होतात. त्यामुळे कुठलाही साधक मग तो वाममार्गी असो वा सन्मार्गी असो तो विनाकारण आपल्या शक्तीचा क्षय करत नाही. त्याची तशी इच्छा नसते.
२) पुर्णत्वाला गेलेले योगी आपल्याकडच्या अमर्याद उपलब्धीचा युद्धांमध्ये वापर करत नाहीत कारण ते 'समचित्त' असतात. सगळं जग त्यांना ब्रह्म दिसत असतं. गितेत कृष्ण सांगतो, 'सगळ्या जिवमात्रांत मीच आहे.' हे ध्यानात घेतल्यास लक्षात येतं युद्धातील दोन्ही चांगले-वाईट पक्ष, आपले-परके या सर्वांमध्ये भगवंताचा वास आहे मग असं असताना ते चाललेल्या गोष्टींत हस्तक्षेप कसे करतील?
३) अस्त्रविद्येचा वापर दुर्बलांवर (मानवजात दुर्बल आहे.) केला जात नाही. महाभारतातील अश्वत्थामा शाप भोगतोय म्हणतात कारण दुर्बल उत्तरेच्या गर्भावर (राजा परिक्षीत) ब्रह्मास्त्र चालवण्याचं पाप कृष्णाला मान्य नव्हतं.
वाह! राहूल मस्त पोस्ट..
वाह! राहूल मस्त पोस्ट..
https://en.m.wikipedia.org
.
माफ करा, पन कृपया इकडच्या
माफ करा, पन कृपया इकडच्या तिकडच्या लिण्का देऊ नका बॉ.... जे काय आहे ते थोडक्यात सांगितलं तरे चालेल.
१) साधना करून मिळणारं
१) साधना करून मिळणारं सामर्थ्य, आध्यात्मिक शक्ती त्यांचा वापर केल्याने कमी होतात. त्यामुळे कुठलाही साधक मग तो वाममार्गी असो वा सन्मार्गी असो तो विनाकारण आपल्या शक्तीचा क्षय करत नाही. त्याची तशी इच्छा नसते.
>> देव, देश अन धर्मासाठी लाखो जणं आपले प्राण देतात मग त्यातले काही साधक बनून आपल्या शक्तीचा क्षय होऊ देणार नाहीत हे पटत नाही. युद्धासारखं ठोस कारण असतानाही तुम्ही विनाकारण हा शब्द का वापरलाय ते कळलं नाही.
२) पुर्णत्वाला गेलेले योगी आपल्याकडच्या अमर्याद उपलब्धीचा युद्धांमध्ये वापर करत नाहीत कारण ते 'समचित्त' असतात. सगळं जग त्यांना ब्रह्म दिसत असतं. गितेत कृष्ण सांगतो, 'सगळ्या जिवमात्रांत मीच आहे.' हे ध्यानात घेतल्यास लक्षात येतं युद्धातील दोन्ही चांगले-वाईट पक्ष, आपले-परके या सर्वांमध्ये भगवंताचा वास आहे मग असं असताना ते चाललेल्या गोष्टींत हस्तक्षेप कसे करतील?
>> याच कृष्णाने हीच गीता अर्जुनाला लढण्यास प्रवृत्त करायला सांगितली ना? मग जी जी योग्य बाजू आहे त्यासाठी साधक / योगी गीतेला प्रमाण मानून लढा का देणार नाहीत?
३) अस्त्रविद्येचा वापर दुर्बलांवर (मानवजात दुर्बल आहे.) केला जात नाही. महाभारतातील अश्वत्थामा शाप भोगतोय म्हणतात कारण दुर्बल उत्तरेच्या गर्भावर (राजा परिक्षीत) ब्रह्मास्त्र चालवण्याचं पाप कृष्णाला मान्य नव्हतं.
>> शस्त्राने शत्रूला मारलेले चालते पण अस्त्राने मारले तर कृष्ण रागावतो?
देव, देश अन धर्मासाठी लाखो
देव, देश अन धर्मासाठी लाखो जणं आपले प्राण देतात मग त्यातले काही साधक बनून आपल्या शक्तीचा क्षय होऊ देणार नाहीत हे पटत नाही. युद्धासारखं ठोस कारण असतानाही तुम्ही विनाकारण हा शब्द का वापरलाय ते कळलं नाही.
देव देश धर्म ह्या संकल्पना आणि त्यासाठीची युद्धं हे बहुसंख्य जनतेला मूर्ख बनवण्याचे उद्योग आहेत. सत्ता-संपत्ती हा सर्व वर्चस्ववाद व अहंकाराचा, मोहाचा विषय आहे. खरा योगी असल्या मायाजालात अडकत नाही. त्याला माहिती आहे त्याला फक्त स्वतःला जिंकायचंय. सो बाकी लोकांच्या युद्धात योग्यानं का पडावं? बाकी लोकांनी तर योग्याच्या युद्धात पडावं, मग कसलीच युद्ध जगतात शिल्लक राहणार नाहीत.
>> याच कृष्णाने हीच गीता अर्जुनाला लढण्यास प्रवृत्त करायला सांगितली ना? मग जी जी योग्य बाजू आहे त्यासाठी साधक / योगी गीतेला प्रमाण मानून लढा का देणार नाहीत?
योगी म्हणजे कृष्ण. त्याने काय म्हटले मारणाराही मीच आहे, मरणारा ही मीच आहे. तू (म्हण्जे अर्जुन) तुझे काम कर.
योगी म्हणजे पाण्यासारखा निर्मळ, निष्पक्ष. तो कोणाचाच नाही आणि सर्वांचाच असतो.
बाकी पास.
राहुलजी तुमच्यामुळे काय उत्तम
राहुलजी तुमच्यामुळे काय उत्तम चर्चा रंगली आहे धाग्यावर ....
मला अजूनही आठवते नाशिक मध्ये १-२ जागा अश्या होत्या तिथून दिवस देखील ना जाण्याची आम्हा लहान मुलांना तंबी होती ... कारण तिथे काळी जादू तत्सम प्रकार होत असत रात्री
>> देव, देश अन धर्मासाठी लाखो
>> देव, देश अन धर्मासाठी लाखो जणं आपले प्राण देतात मग त्यातले काही साधक बनून आपल्या शक्तीचा क्षय होऊ देणार नाहीत हे पटत नाही. युद्धासारखं ठोस कारण असतानाही तुम्ही विनाकारण हा शब्द का वापरलाय ते कळलं नाही.>>>>>
>> याच कृष्णाने हीच गीता अर्जुनाला लढण्यास प्रवृत्त करायला सांगितली ना? मग जी जी योग्य बाजू आहे त्यासाठी साधक / योगी गीतेला प्रमाण मानून लढा का देणार नाहीत?>>>>>
साधनमार्गावरच्या सन्मार्गी साधकांचं अंतिम ध्येय्य जिवनमुक्ती हे असतं. निर्गुण निराकार परमतत्वात सामिल होणं असतं. त्यासाठी ते आपलं साधनबल वाढवत असतात.
वाममार्गी साधकांचं अंतिम लक्ष्य अघोरी विश्वातले अनभिषिक्त सम्राट होणं असतं.
युद्ध करणं त्यांचं जिवन उद्धिष्ट नसल्याने मी 'विनाकारण' शब्द वापरलेला आहे.
अर्थात् कोणा सामान्य माणसाला जर वाटलंच की आपण ह्या शक्तींचा वापर करून घेऊन देशासाठी लढावं तर त्याच्यासाठी तो मार्ग खुला आहे, त्याने जरूर तो प्रयत्न करावा. अगदी तुम्ही-आम्ही हा प्रयत्न करून बघू शकतो. आपल्यालाच ठरवायचं आहे.
असाच विचार भारतिय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारी विचारांचे प्रणेते श्री अरंविद घोष यांनी ते संपुर्ण नास्तिक-संदेहवादी असताना भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी केला होता. मग त्याचसाठी त्यांनी प्रत्यक्ष साधनेचा मार्ग अवलंबला आणि पुढे परमतत्वाची निखळ अनुभूती घेतली. गितेतील, वेदांतील आणि उपनिषदांमधील प्रत्येक संकल्पनेचा सुस्पष्ट अनुभव घेऊन ते योगसाधनेतच मग्न झाले आणि महायोगी अरविंद म्हणून ओळखले गेले. अलिपूर बॉंबस्फोट प्रकरण आणि त्यानंतर एक वर्षाच्या तुरूंगवासादरम्यान परब्रह्म म्हणजे काय याची नि:संदिग्ध अनुभूति घेतल्यानंतर तुरूंगातून बाहेर आल्यावर त्यांनी उत्तरपाडा या ठिकाणी दिलेलं भाषण अभ्यासल्यास अनेक गोष्टी उलगडतील फक्त आधीच पुर्वग्रहदुषीत नजरेनं अरविंदांना बघू नये. संपूर्ण अरविंद समजून घ्यावेत.
>> शस्त्राने शत्रूला मारलेले चालते पण अस्त्राने मारले तर कृष्ण रागावतो?>>>>
शस्त्र शस्त्रधार्यांवरच चालवले जातात, अस्त्र अस्त्रधार्यांवर हे सुत्र आध्यात्मिक जगतात पाळलं जातं. बरोबरच्यांबरोबर लढायचं असतं दुर्बल घटकांशी नाही. अर्थात् कोणाची तशी इच्छा झाल्यास त्याला परमतत्वाकडून अटकाव केला जातो.
जाऊ द्या, इतकी लॉजिकल चर्चा
जाऊ द्या, इतकी लॉजिकल चर्चा इथे नको
इथे गोष्टी असू दे. या चर्चेला वेगळा बाफ काढा की.
हा धाग्याचा विषय नाही पण आता
मानवी हस्तक्षेप नको म्हणून संपादित.
>>अर्थात् कोणाची तशी इच्छा
>>अर्थात् कोणाची तशी इच्छा झाल्यास त्याला परमतत्वाकडून अटकाव केला जातो.
असं सोप्या शब्दात सांगायचं ना. उगाच मोठ्ठे मोठ्ठे प्रतिसाद कशाला?
मी त बै फार इम्प्रेस झालो या परमतत्वावर
असं सोप्या शब्दात सांगायचं ना
असं सोप्या शब्दात सांगायचं ना. उगाच मोठ्ठे मोठ्ठे प्रतिसाद कशाला?

मी त बै फार इम्प्रेस झालो या परमतत्वावर >>>
हो तर! आपल्याला हवं असलेलं उत्तर देणंच मी योग्य समजलं
चष्मे बदलत नाहीत हो! मग का उगाच किस पाडायचा!
असो. चला हवा येऊ द्या.
भुत्याभाऊ, एखादी गोष्ट टाका ना...
>>आपल्याला हवं असलेलं उत्तर
>>आपल्याला हवं असलेलं उत्तर देणंच मी योग्य समजलं
ओके, हे नक्कीच पटलं मला. धन्यवाद.
चला आता दिलको देहलानेवाला, सच्चिमुच्चीका किस्सा येउद्या
जाऊ द्या, इतकी लॉजिकल चर्चा
जाऊ द्या, इतकी लॉजिकल चर्चा इथे नको Happy इथे गोष्टी असू दे. या चर्चेला वेगळा बाफ काढा की. + १२३
मी मायल
मी मायल
sorry, mi maza anubhav
sorry, mi maza anubhav lihanyacha prayatna karat hote...pan...paryatna fasla.
मला अजूनही आठवते नाशिक मध्ये
मला अजूनही आठवते नाशिक मध्ये १-२ जागा अश्या होत्या तिथून दिवस देखील ना जाण्याची आम्हा लहान मुलांना तंबी होती ... कारण तिथे काळी जादू तत्सम प्रकार होत असत रात्री
भुत्याभाऊ तुम्हाला कसली भिती. तुमच्या नावातच दहशत आहे.
आमच्या घरात २ आठवड्यापासुन
आमच्या घरात २ आठवड्यापासुन लहान मुलाचा किंचाळण्याचा आवाज येतोय. अचानक अवाज येतो. एक दोनदा मांजराचा आवाज सुद्धा आला. मला, माझ्या मुलीला आणि बायकोला सुद्धा भास होत आहेत. काही दिवसांपुर्वी मला रात्री २ वाजता एक लहान मुलगी दिसली. साधारण १-२ वर्षांची असेल. या घरात अम्ही मागचे २ वर्षे राहात आहोत. या आधी कधीही असा अनुभव नाही आला. अजुन तरी भिती वाटत नाहीये.
फोटो काढा किंवा सीसीटीव लावा.
फोटो काढा किंवा सीसीटीव लावा. आम्हालाही बघू द्या.
या विषयांचा कित्येक वर्षे
या विषयांचा कित्येक वर्षे चोथा होऊनही अजून काही बेसिक कन्सेप्ट्स सगळ्यांना का माहिती नाहीत?
आत्मा हे स्थूलतत्व नसल्याने कॅमेराला दृश्य नसतो. जे लोक भुतांचा फोटो काढल्याचा दावा करतात ते लोक भोंदू असतात. माझ्या माहितीतले खरे अमानवी अनुभव आलेले कधीच असे सांगत नाहीत.
भले कोणी भूतप्रेत मानत नसेल पण काही आगापिच्छा माहित नसतांना खिल्ली उडवत असेल तर जरा विचित्र वाटतं.
फोटो काढा किंवा सीसीटीव लावा.
फोटो काढा किंवा सीसीटीव लावा. आम्हालाही बघू द्या.>>>
"मला, माझ्या मुलीला आणि बायकोला सुद्धा भास होत आहेत."
भास होत आहेत असे लिहिले आहे, भासाचे फोटो कसे काढणार? तुमच्याकडे असा पॉवरफुल कॅमेरा असेल तर द्या पाठवुन, काढतो फोटो.
Pages