या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -४ : http://www.maayboli.com/node/62658
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
१६५०
१६५०
हिंदी (२००० - २०१०)
त ह अ म त य ज ह
त ज ह त स क ह
न क क ह
त ह द ह त ह ज भ ह
त ख ह अ भ ह
त च ज ह
त म त अ ह
तू है आसमां में तेरी ये ज़मीं
तू है आसमां में तेरी ये ज़मीं है
तू जो है तो सब कुछ है ना कोई कमी है
तू है आसमां में तेरी ये ज़मीं है
तू जो है तो सब कुछ है ना कोई कमी है
तू ही दिल है तू ही जां भी है
तू ख़ुशी है आसरा भी है
तेरी चाहत ज़िन्दगी है
तू मोहब्बत तू आशिकी है
तू आशिकी है..
(One of my favourites,by KK!)
१६५१.हिन्दी (१९७०-१९८०)
१६५१.हिन्दी (१९७०-१९८०)
ब र प प
न घ ब न म प
न म प न म त
प प अ ब स
ब ह स ल ज
ज प क द म ब
न म प न म त
स ज स ल
म अ स म प
द म ब क घ स
न म प न म त
बोले रे पपीहरा पपीहरा
बोले रे पपीहरा पपीहरा
नित घन तरसे, नित मन प्यासा
------------------^----------
------------------^------------------- क्रुश्नाजी
क्रुश्नाजी कोडे द्या...मला
क्रुश्नाजी कोडे द्या...मला ओळखु येइल अस...

तुम्हि गायब नका बर होत जाउ..
१६५२.हिन्दी (२०००-२०१०)
१६५२.हिन्दी (२०००-२०१०)
क श ढ त म द म अ ज
क च ख त म द म अ ज
म अ अ त त क य स फ न ज
कभि शाम ढले
कभी शाम ढले तो मेरे दिल में आ
कभी चाँद खिले तो मेरे दिल में आ जाना
मगर आना इस तरहा तुम के यहाँ से फिर ना
कभी शाम ढले तो मेरे दिल में आ
कभी चाँद खिले तो मेरे दिल में आ
१६५३. हिन्दि २०११-१७
१६५३. हिन्दि २०११-१७
अ ह ह अ ह म अ ल
अ अ त म द क च ल
अ व क प न म ल द
ब म ह फ ह ब अ ब ल
ब ब ल
क्ल्यु???
क्ल्यु???
क्ल्यु???????????????????????
क्ल्यु????????????????????????????????????
तुमचा आवडता गायक
तुमचा आवडता गायक
nahi yet..अजुन 1 दा क्ल्यु??
nahi yet..अजुन 1 दा क्ल्यु??
नविन चित्रपट आहे चित्रपटात
नविन चित्रपट आहे चित्रपटात नायकाचा डबल रोल आहे
सॉरी, नाही येत मला.....
सॉरी, नाही येत मला.....
जुडवा 2 का वरुण चा???मला नाही माहीत........
सॉरी, नाही येत मला.....
सॉरी, नाही येत मला.....
जुडवा 2 का वरुण चा???मला नाही माहीत........
सॉरी, नाही येत मला.....
सॉरी, नाही येत मला.....
जुडवा 2 का वरुण चा???मला नाही माहीत........
सॉरी, नाही येत मला.....
सॉरी, नाही येत मला.....
जुडवा 2 का वरुण चा???मला नाही माहीत........
सॉरी, नाही येत मला.....
सॉरी, नाही येत मला.....
जुडवा 2 का वरुण चा???मला नाही माहीत........
ओके अजुन एक क्लु चित्रपटात
ओके अजुन एक क्लु चित्रपटात चाचा भतिजा आहेत
O.. Hawa Hawa ae Hawa mujhko
O.. Hawa Hawa ae Hawa mujhko uda le
Aaja aaja, tu mere dil ko chura le
Ishq wale card pe, naam mera likha le
आता मला माझा च राग येतोय। ..
आता मला माझा च राग येतोय। .... काही कळेना, आमिर, इमरान हेच maahitey.. त्यांची पन गा नि सपादेना।
अशी आहे क सुरुवात याची????मि
अशी आहे क सुरुवात याची????मि रोज ऐकते हे गाण....jaude ...अस असत का?????????
मि कोड द्यावे अस वाटत नाही तुम्हाला.... mahitey मला......
करेक्ट स्निग्धा ताई
करेक्ट स्निग्धा ताई
@ कावेरि फक्त गाणे लिहायचे बाकि होते गाण्याचि सुरुवात जरि दिलि नसलि तरी गाणे मि दिलेल्या अक्षरांनिच ओळ्खले जाते
सॉरी कावेरी, नायकाचा डबलरोल
सॉरी कावेरी, नायकाचा डबलरोल आहे अस लिहिल्यामुळे आणि इतक्यातच झी मराठी ते दोघे प्रमोसाठी आलेले आठवले, त्यात तू गाण येत नाही म्हणालीस म्हणून गुगलले मी
१६५४ हिंदी (५०-६०)
अ ह त च अ स श ह
अ म अ द क ज क ह
ह भ त क ल ल क अ ह
प म द ह ल प त न ह
आना है तो चले
आना है तो चले आओ सुहानि शाम है
ऐसे में आपसे दिल को जरुरी काम है
हमको भि तो कसम ले लो कहां आराम है
पहलु में दर्द है लब पे तुम्हारा नाम है
(No subject)
१६५५ हिन्दि १९९५-२००५
१६५५ हिन्दि १९९५-२००५
घ च ब क स
अ क घ म ज
स क ह र क
म ज अ ब
अ अ र अ र अ र
अ न फ क द
अ ग क म
अ अ र अ र अ र
न फ क द , अ ग क म
ज च स द ज च स द
ज व च स द म द ह ब
अ अ र अ र अ र
अ न फ क द अ ग क म
इत्ना मोथा...क्ल्यु दो..
इत्ना मोथा...क्ल्यु दो..
क्लु -५ व्या ओळिपासुन गाणे
क्लु -५ व्या ओळिपासुन गाणे ओळखले जाते
नायक- दहिहंडि फोड्णारा
Pages