या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -४ : http://www.maayboli.com/node/62658
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
क्लु-साल
क्लु-साल
१६६९ हिंदी ७०-८०
१६६९ हिंदी ७०-८०
ज स क ग स ज ह त क
म ज त क छ
अ ह स म म क म ह
म ज श त अ, म र
जैसे सुरज कि गरमि से
जैसे सुरज कि गरमि से जलते हुए तन को
मिल जाए तरुवर कि छाया
ऐसे हि सुख मेरे मन को मिला है
मैं जबसे शरण तेरि आया मेरे राम
पुढचे कोडे द्या कोणितरि
१६७०,हिन्दी,२०१२- २०१६
१६७०,हिन्दी,२०१२- २०१६
म त स क
न त ब ल ज
त क ज प् म
म क अ त
त द त य ज म
म त स क....
एकद्दम सोप्प!
बाय..शुभरात्री........
मैं तैनु समझावां कि
मैं तेनु समझावां की
ना तेरे बिना लगदा जी
मैं तेनु समझावां की
ना तेरे बिना लगदा जी
तू की जाने प्यार मेरा
मैं करूं इंतजार तेरा
तू दिल तूयो जान मेरी
मेरे दिल ने चुनलैयाने
तेरे दिल दिया राहां
तू जो मेरे नाल तू रहता
तुरपे मेरीया साहा
जीना मेरा होए
हुन है तेरा की मैं करां
तू कर ऐतबार मेरा
मैं करूं इन्तेजार तेरा
तू दिल तूयो जान मेरी
मैं तेनु समझावां की
ना तेरे बिना लगदा जी
त ज म ग ह
1671 हिंदी 1970-1980
त ज म ग ह
त य ल ह
क ज म ग
ए भ ह र क
क म ग
तुम जो मिल गए हो
तुम जो मिल गए हो
तो ये लगता है
की जहां मिल गया
एक भटके हुए राही को
कारवां मिल गया
१६७२.हिन्दी (जुने-सोप्पे!)
१६७२.हिन्दी (जुने-सोप्पे!)
ह अ क भ न अ क च
ख अ अ न ल क च
क म अ प ल अ
ज स अ क क
ल द अ ब क ज म क
त क अ ज झ द
१६७२ - उत्तर
१६७२ - उत्तर
हुजूर इस कदर भी न इतरा के चलिये
खुले आम आँचल ना लहरा के चलिये
कोई मनचला गर पकड लेगा आँचल
जरा सोचिये आप क्या कीजियेगा
लगा दे अगर बढके जुल्फ़ों में कलियाँ
तो क्या अपनी जुल्फ़ें झटक दीजियेगा
१६७३
१६७३
हिंदी (१९८५ - ९५)
म अ स स ब ह
अ र स क ग न
क च क र त ग थ
प च स क अ न
क्ल्यु - दोन मंगेश्कर
क्ल्यु - दोन मंगेश्कर
मैं इक सदी से बैठी हूं
मैं इक सदी से बैठी हूं
इस राह से कोई गुजरा नहीं
कुछ चांद के रथ तो गुजरे थे
पर चांद से कोई उतरा नहीं
१६७४.हिन्दी (१९६०-१९७०)
क म अ म द
अ स क ग अ अ
क म अ म क ज
छ क म क प
ज क म न प
क म अ म द
१६७४ - उत्तर
१६७४ - उत्तर
कोई मतवाला आया मेरे द्वारे
अखियों से कर गया अजब इशारे
१६७५
हिंदी (१९८० - ९०)
म य अ अ र
म त भ क क न क
म ज ज ज र
म अ क क न क
मेरी याद आएगी आती रहेगी
मेरी याद आएगी आती रहेगी
मुझे तुम भुलाने की कोशिश ना करना
मेरी जान जायेगी जाती रहेगी
मुझे आजमाने की कोशिश ना करना
मुझे शायरी प्यार के बाद आई
तुम्हे देखकर एक ग़ज़ल याद आई
ग़ज़ल वोह सुनाने की कोशिश ना करना
मेरी याद आएगी आती रहेगी...
कोडे क्र १६७६ हिंदी (२००१-२०१०)
छ ल म अ क
च प त क द
स क ब स स व
स ब क प
म ज ....
क्ल्यु?
क्ल्यु?
क्लू मि परफेक्ट
क्लू मि परफेक्ट
Chhoo Loon Main Itna Kareeb
Chhoo Loon Main Itna Kareeb
Chal Padun To Kitne Door
A Little Sweet A Little Sour
Chhoo Loon Main Itna Kareeb
Chal Padun To Kitne Door
Sapna Ka Buna Sweater Sa Warm
Safed Baadalon Ke Paar
Mera Jahan
1678,हिंंदी,1996-2002
1678,हिंंदी,1996-2002
क च ह प क झ ह ग
क म ह म न त ज न ह
क अ ह ब क ल ह ख
क ह ह प न त ज न ह....
क्यु चलती है पवन क्यु झुमे है
क्यु चलती है पवन क्यु झुमे है गगन
क्यु मचलता है मन ना तुम जानो ना हम
बरोब्बर !
बरोब्बर !
सोदवल्यानंतर कोडे देऊन का नाहि जात तुम्ही???
क्रुश्नाजी,काका अहो नविन धागा काढा ना.........................................
कावेरि तुच काढ नविन धागा
कावेरि तुच काढ नविन धागा क्रुश्नाजि आणि काका बिझि आहेत बहुतेक
सोदवल्यानंतर कोडे देऊन का
सोदवल्यानंतर कोडे देऊन का नाहि जात तुम्ही??? >>> मला वाटल कुणी नाही इकडे म्हणुन
१६७९ मराठी
प र म म ज ज ज
स भ न प ज ज ज
अस कस नाही.मी येतीये की
अस कस नाही.मी येतीये की मधेमधे राऊंड मारायला...पण साल पाहिल कि गप्प बसते
मराठि गाण अक्षय्,पंदितजी लगो काम पे चला....
आज काका ,क्रुश्नाजीपैकी कोणी नाही ना आल तर मीच काढते धागा..पण मला भीती वाटते उगाच ओरडायचे मला ते..
बघा गेल्या तासाभरात इकडे
बघा गेल्या तासाभरात इकडे कोणीही फिरकल नाही.
मला नाहि ओ येत मराथि गाणी..
मला नाहि ओ येत मराथि गाणी...थांबा कोणालातरि बोलावते...
अक्षय्,पंदितजीssssssssssssssssssssssssssssss, सत्यजीतजी,बंती, याल का इकडे जरा...
कारवीताई यावेळेला नसतात..
काय झालंय माझ्या पांढऱ्या
काय झालंय माझ्या पांढऱ्या शुभ्र ज्युपिटर च्या प्रेमात एक ट्रक पडलेला अगदी एकतर्फी त्याने तिला पाठवायचा (हॉर्न मारायचा) प्रयत्न न करता डायरेक्ट विनयभंग केला आणि त्या ज्युपिटरचा हात माझ्या हातात होता हे बहुदा बघवला नसावं ह्यात माझ्या हाताच थोडं नुकसान झालं आता एका हाताने टाईप करतो म्हणून घरचे मोबाईल काढून घेतात म्हणे मोबाईलच व्यसन झालंय तुला त्यामुळे येता येत नाही इकडे तुम्ही पटकन एखादा क्लू द्या मी चटकन सोडवायचा प्रयत्न करतो
आर यू ओके ना??? जास्त नाही
आर यू ओके ना??? जास्त नाही ना लागलं ????
मी ओके आहे
मी ओके आहे
गाडी चालवताना जरा सांभाळून ..
गाडी चालवताना जरा सांभाळून ....
तुमच्या हाताच ठीक आहे
तुमच्या हाताच ठीक आहे, ज्युपिटरचा हात कसा आहे आता?, काळजी घ्या तिची
आज शुक्रवार आहे
Pages