या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -४ : http://www.maayboli.com/node/62658
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
१६४१
१६४१
हिंदी (१९९० - २००० )
अ ब क म य अ ब क ज
ग म अ अ
अ ख अ
व य प अ अ
ध य प अ
अ ब क ज य अ ब क म
१ क्ल्यु देत जा आपले माझ्या
१ क्ल्यु देत जा आपले माझ्या साठी. .....
मोठ्या घरची सून आहे यात
मोठ्या घरची सून आहे यात
ऐश्वर्या का???
ऐश्वर्या का???
Ishq Bina Kya Marna Yaara,
Ishq Bina Kya Marna Yaara,
Ishq Bina Kya Jeena Yaaro
Gud Se Mitha, Ishq Ishq
Imli Se Khatta, Ishq
स्निग्धाताई आधीच कोड्याच्या
स्निग्धाताई आधीच कोड्याच्या गाडीत पेट्रोल कमी आहे आणि त्यात तुम्ही टाका पेट्रोल अस म्हणायची वाट बघताय अहो बरोबर आहे तुमचाच नंबर आहे टाका बर पटकन पेट्रोल.
कोनिच देत नाहि तर मी देते....
कोनिच देत नाहि तर मी देते..... सोप्प आहे ..ताई येईपर्यंत..
१६४२,हिन्दी ,१९९८-२००७
त त य अ
ह त द ह त
र य क ख र ह
त अ स ब र ह
ज अ ह त स...
त .....
तौबा तुम्हारे ये इशारे
तौबा तुम्हारे ये इशारे
हम तो दीवाने हैं तुम्हारे
राज ये कैसे खोल रही हो
तुम आँखों से बोल रही हो
जादू आते हैं तुम को सारे
आले आले मी
आले आले मी. एकदम सोप्प देते
१६४३ हिंदी तुलनेने नवीन
अ म अ म अ म ह ह अ
ज ज ब थ त श क म
क क थ य ब अ अ अ
क्लू?
क्लू?
अक्षय शब्द गुणगुणून बघा. हसत
अक्षय शब्द गुणगुणून बघा. हसत खेळत गाण आहे. ८०-९०
बरं अजून एक - द्वंद्वगीत आणि दोन व्यक्तींची नाव येतात गाण्यात
गायिका - अष्टपैलू , गायक - नेहमीचा नाही पण तरी खुप ओळखीचा
ओ मेहबूबा ओ मेहबूबा हेच
ओ मारिया ओ मरीया, ओ मारिया हो हो
ओ मारिया ओ मरीया, ओ मारिया हो हो
अरे जॉनी जब बोला था तुझसे
शादी करेगी मुझसे
कैसे कहा था यह बता आ आ आ
कोडे क्र १६४४ हिंदी (२००१-२०१०)
द द क व प ह च अ य ख क
ब ह य अ न छ द ह न ख क
ह ह द य ज व ह ज न अ
ख स अ प ज फ
र न ब च च च च न ख ब
ब ब ब म म ड ×२...
क्लू मि परफेक्ट
ओ मारिया, ओ मारिया, ओ मारिया
ओ मारिया, ओ मारिया, ओ मारिया ओ हो ओ
ओ मारिया, ओ मारिया, ओ मारिया हो हो हो हो
जाॅनी जब बोला था तुझसे शादी करेगी मुझसे
कैसे कहा था ये बता
ओ मारिया, ओ मारिया ...
Dekho Dekho Kya Woh Ped Hai
देखो देखो क्या वो पेड़ है, चादर ओढ़े, या खड़ा कोई -2
बारिश है या, आसमान ने छोड़ दिए है नल खुले कहीं
हो हम देखे यह जहां वैसे ही जैसे नज़र अपनी
खुलके सोचो आओ, पंख जरा फैलाओ
रंग नए बिखराओ, चलो चलो चलो चलो नए ख्वाब बुनले
सा प्-2 ध रे-2 गा रे-2 गा माँ प् सा
बम बम बम, बम बम बम बोले
हे बुम्चिक बोले, अरे मस्ती में डोले
(बम बम बोले, मस्ती में डोले
बम बम बोले, मस्ती में तू डोल रे) -2
कोडे क्र १६४५ हिंदी (१९९० -२००० )
अ स अ र
म ह म स प र
च प म ग ...
च प म ग .
म र न प र
मोठ्या घरची सून
अलबेला साजन आयो री
१६४५
अलबेला साजन आयो री
अलबेला साजन आयो री
मोरा अति मन सुख पायो री
अलबेला साजन आयो री
कोडे क्र १६४६ मराठी लावणी
र ज ज ब ज ह प त ब
क क श स
राजसा जवळ जरा बसा
राजसा जवळ जरा बसा
जीव हा पिसा तुम्हाविन बाई
१६४७.हिन्दी (२००१०-२०१७)
च अ स ल ह ग
च क म घ म अ ग अ ग
म ख ह ब अ त
ह ज प अ द ज त
त ब म ज क
अ प भ ग न
त अ न ख स ब क द
राजसा जवळि जरा बसा
राजसा जवळि जरा बसा
राजसा जवळी जरा बसा
राजसा जवळी जरा बसा
जीव हा पिसा तुम्हाविण बाई
कारवीताई कृष्णजी यांच्या
कारवीताई कृष्णजी यांच्या गैरहजरीत धागा डबघाईला आलाय स्निग्धाताई धडपडतायततशी आपलीही जबाबदारी आहेच की क्लू मागा हवं तर कल्ला करा रडा टोमॅटो फेकून मारा पण या सगळे कामात आहात सगळे मान्य पण एक फेरी मारुच शकतो की सगळ्यांनी एकेक फेऱ्या मारल्या तरी ८ कोडी होतील दिवसाला काल २ झालेले फक्त
क्लू ?
क्लू ?
परवा मी दिलेले कोडे तर दोन
परवा मी दिलेले कोडे तर दोन दिवस अनुत्तरीतच होते!
आजही सकाळपासनं अक्षयजी एकटेच सगळी कोडी सोडवत आहेत!
दुसऱ्या वाक्यात क्ल्यु आहे!
सर्व गायक,निर्देशक,कलाकार नवखे! नायिका त्यातल्या त्यात ओळखीची!
मुव्ही :अलोन
मुव्ही :अलोन
चाँद आसमानों से लापता हो गया,
चल के मेरे घर में आ गया,
आ गया मैं खुशकिश्मत हूँ ,
बाखुदा इस तरह हो जाए पूरी इक दुआ,
जिस तरह तेरे बिन मेरी जाना कभी इक पल भी गुज़ारा नहीं.....
१६४८,हिन्दी,२०१०-२०१६
१६४८,हिन्दी,२०१०-२०१६
ग म फ प अ क म
क प न म त क प त
अ स म क क न त अ स म क क न त
त म ब ह म त स ब अ...........
एकदम सोप्प आहे...येईल लगेच................
क्लू ?
क्लू ?
क्ल्यु :
क्ल्यु :
१) नायक :सनम रे फेम... जास्त मुव्ही नाहियेत याचे...
सॉरी क्ल्यु द्यायला लेट झाले
सॉरी क्ल्यु द्यायला लेट झाले...
१६४८
१६४८
गली में मारे फीरे पास आने को मेरे
कभी फड़कता नैन मेरे तो कभी फड़कता तोरे अम्बरसरिया..मुंडयावे कचिया कलियाँ ना तोड़ अम्बरसरिया..मुंडयावे कचिया कलियाँ ना तोड़
१६४९ हिंदी २०११-२०१७
१६४९ हिंदी २०११-२०१७
द ह द अ फ ब क ह
स स न य द क अ म ब अ ह
Gali Mein Maare Fhere
Gali Mein Maare Fhere
Paas Aane Ko Mere
Gali Mein Maare Fhere
Paas Aane Ko Mere
Kabhi Parakhta Nain Mere Tu
Kabhi Parakhta Tor
Kabhi Parakhta Nain Mere Tu
Kabhi Parakhta Tor
Ambarsariya Mundave Kachiya
Kaliyaan Na Tod
Ambarsariya Mundave Kachiya
Kaliyaan Na Tod
Teri Maa Ne Bole Hain Mujhey
Teekhey Se Bol
Teri Maa Ne Bole Hain Mujhey
Teekhey Se Bol
Ambarsariya
Ho Ambarsariya
१६४९ - उत्तर
१६४९ - उत्तर
देखा हजारों दफ़ा आपको
फिर बेकरारी कैसी है
संभाले संभलता नहीं ये दिल
कुछ आप में बात ऐसी है
Pages