या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -४ : http://www.maayboli.com/node/62658
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
घोडी चढके बांधके सेहरा,
घोडी चढके बांधके सेहरा,
उसके घर मै जाऊंगा
सच कहता हु, राम कसम
मै जोरु उसे बनाउंगा
... अ आय रे अआय रे
गोविंदाचे गाणे " नीचे फुलोंकी
गोविंदाचे गाणे " नीचे फुलोंकी दुकान, उपर गोरीका मकान" from जोरुका गुलाम
करेक्ट
करेक्ट
रेणु ताई बिजी आहेत वाततं...
रेणु ताई बिजी आहेत वाततं... त्यामुळे मीच देते..बरकां..
१६५६,हिन्दी, १९९६-२००१
द य क ध ध क ह
क य त म ह
द्त ह च ब ब
ह त द ह य
त द ह य
क अ क क ह क ज ह
इ ब द अ म य
ह त द ह य त द ह य.....
dil kyun dhak dhak karta
दिल क्यूँ धक-धक करता है
क्यो ये तूझ पे मरता है
दिल तूझको हि चाहे बार-बार
हम तो दिवाने हुये यार
तेरे दिवाने हुये यार
दिल क्यु धक धक करता है
दिल क्यु धक धक करता है
क्यु ये तुझपे मरता है
दिल तुझको ही चाहे बार बार
अरे ओय....
हम तो दिवाने हुए यार
करेक्ट बंती,ताई...द्या
करेक्ट बंती,ताई...द्या दोघांनीही आता...
क्रुश्नाजी,कारवीताई,अक्षय्
क्रुश्नाजी,कारवीताई,अक्षय्,इशुताई,सत्यजीतजी कुठे गायब आहात तुम्ही लोकं या की.... खूप झाल आता,या रेणूताई पण उत्तर देऊन गायब झाल्यात..
पंदितजी,मी स्निग्धाताई, कधीकधी बंती एवढेच असतोय इथे..
१६५७ हिंदी (६०-७०)
१६५७ हिंदी (६०-७०)
त ह त ह म ज म
फ ह फ ह ज च म
अ ह म त अ ज म
अ ह च ज ग म
त ह त ह त ह त ह
हिंदी (१९६० - ७०)
हिंदी (१९६० - ७०)
अ अ ब द ह ब
अ म र त ब र न ज
गानकोकिळा
खूप सोप्पे आहे
आजा आयी बहार दिल है बेकरार
आजा आयी बहार दिल है बेकरार
ओ मेरे राजकुमार तेरेबिन रहा न जाए
तुम ही तुम हो मेरे जीवन में
तुम ही तुम हो मेरे जीवन में
फूल ही फूल हैं जैसे चमन में
एक हो मेरे तुम इस जहाँ में
एक है चंदा जैसे गगन में
तुम ही तुम हो
तुम ही तुम हो
बरोबर आहे द्या पुढचे
बरोबर आहे द्या पुढचे
पुढचे कोडे ???
पुढचे कोडे ???
हिंदी १९६० - ७०
हिंदी १९६० - ७०
अ फ व त क फ अ न फ ज त अ ज स
क त न ह ज ब स
अ म य द क त य त क छ न क क स
क म ज म ब म स
गोड गळ्याचा गायक
गोड गळ्याचा गायक >> महम्मद
गोड गळ्याचा गायक >> महम्मद रफी
ओ फिरकी वाली, तू कल फिर आना
ओ फिरकी वाली, तू कल फिर आना
नहीं फिर जाना, तू अपनी जुबान से
के तेरे नैना हैं ज़रा बेईमान से
मतवाली, ये दिल क्यों तोड़ा
ये तीर काहे छोड़ा, नजर की कमान से
के मर जाऊँगा मैं बस मुस्कान से
ओ फिरकी वाली...
करेक्ट
करेक्ट
कोडे क्र १६६० मराठी सोप्पे
कोडे क्र १६६० मराठी सोप्पे
ज क श स न
अ व ल प न
म ठ द व प
य त् ल ड न
गीतकार :- नेहमी "खरे' बोलावे
त टी - मराठीच आहे हिंदी शोधू नाका
जपत किनारा शीड सोडणे नामंजूर
जपत किनारा शीड सोडणे नामंजूर,
अन् वाऱ्याची वाट पहाणे नामंजूर.
मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची,
येइल त्या लाटेवर डुलणे नामंजूर.
बंती तुस्सी तो ग्रेट हो !
बंती तुस्सी तो ग्रेट हो !
लगेच उत्तर पण दिलतं............
लगे राहो बंट्याश्री
लगे राहो बंट्याश्री
परफेक्ट बरोबर
हिंदी १९६० - ७०
हिंदी १९६० - ७०
फ त भ ह ख म
फ न म द ह
प म म ल क त क ह
प च ह ख अ
ज स म म
च ल ह त प ज त म ह
फुल तुम्हे भेजा है ख़त में
फुल तुम्हे भेजा है ख़त में
फुल नहीं मेरा दिल है
प्रियतम मेरे मुझ को लिखना
क्या ये तुम्हारे काबिल है
बंट्याश्री कोडे क्र टाकत चला
कोडे क्र १६६२ हिंदी (२००१
कोडे क्र १६६२ हिंदी (२००१-२०१०)
क क ज क क ब ख क अ अ श
म क च स क प ज
ह म फ म म द म म च ह
ह म स ट त स म न ह ह
द क न ज र म क अ ज र ...
क्लू मि परफेक्ट
क्लु अजुन एक
क्लु अजुन एक
एका लहान मुलावर चित्रपट एक
एका लहान मुलावर चित्रपट एक दोन दिवसापूर्वी मी ह्याच चित्रपटातलं एक गाणं दिलेलं एक आई वरती असलेलं फेमस गाणे आहे ह्या चित्रपटात
तारे जमिं पर जमे रहो
कास के जूता कास के बेल्ट
खोस के अन्दर अपनी शर्ट
मंजिल को चली सवारी
कंधो पे ज़िम्मेदारी
हाथ मे फाइल मन मे दम
मीलो मील चलेगे हम
हर मुस्किल से टकरायेगे
तस से मुस न होगे हम
दुनिया का नारा जमे रहो
मंजिल का इशारा जमे रहो
दुनिया का नारा जमे रहो
मंजिल का इशारा जमे रहो
(No subject)
ये वक़्त के कभी घुलाम नही
इन्हे किसी बात का ध्यान नही
तितली से मिलने जाते है
ये पेड़ो से बतियाते है
ये हवा बटोर करते है
बारिश की बूंदे पढ़ते है
और आसमान के कैनवास पे
ये कलाकारिया करते है
दुनिया का नारा जमे रहो..
हा ह्या गाण्याचं माझा आवडता पार्ट आहे
कोडे क्रं १६६३ मराठी
कोडे क्रं १६६३ मराठी
ॠ ज प ग
भ त म
त क थ क अ
त त त अ त प
क अ ग ज
र प क न घ ग
औल टाईम फेवरेट
Pages