या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -४ : http://www.maayboli.com/node/62658
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
जगदंब जगदंब गाणं आहे का
जगदंब जगदंब गाणं आहे का
जुपिटरच्या बुडाला थोडं खरचटलय
अरेरे बिच्चारी
अरेरे बिच्चारी
योग्य ट्रॅकवर आहात, पण गाण्यात जगदंब शब्द नाही. जरा शोधा
जगत जननी जगदंबा असं काही आहे
जगत जननी जगदंबा असं काही आहे का?
अजुन क्लु देऊ का?
अजुन क्लु देऊ का? १२.५० पासुन दिलय कोड
अजुन सुटलेल नाही.
बघ कावेरी, अजुन क्लु देऊ का
बघ कावेरी, अजुन क्लु देऊ का विचारल तरी कोणी बोलेना. हे अस होत म्हणुन आज काल कोणी असल्याची खात्री झाल्याशिवाय कोड द्यावसं वाटत नाही. बघते थोडावेळ नाहीतर उत्तर लिहीते
dya tai clue.....
dya tai clue.....
गीतप्रकार कळलाच असेल. गायिका
गीतप्रकार कळलाच असेल. गायिका - तीन बहिणींपैकी
थांम्बा मी प्रयत्न करतो
थांम्बा मी प्रयत्न करतो
>>>गाणे किती जुने किती नवे हे
>>>गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.<<<
>>>कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.<<<
सत्यजीत जी
सत्यजीत जी
भारी का एकदम... त्रासले बिचारे...
गाणे किती जुने किती नवे हे
गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.<<< गाण्याचे साल नाही सांगता येणार पण खुप नवीन नाहीये
>>>कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.<<< सर्वश्रृतच आहे. रेडीओ वर अनेकदा लागत.
पंडीतजीना करु दे प्रयत्न नाहीतर मी लिहीते.
भारी का एकदम... त्रासले बिचारे... >> इतक कठीण कोडी देते का मी
नाही ओ ताई...अजिबात नाही...
नाही ओ ताई...अजिबात नाही...
पण त्यांच म्हणन अस आहे कि किमान साल तरि द्या तर तुम्ही फक्त क्ल्यु देऊ का असच विचारताय
रेडीओ वर अनेकदा लागत...... >>
रेडीओ वर अनेकदा लागत...... >>>मग उषा मंगेशकर असतील
गुगलुन पण नाहि सापडल
थांम्बा शेवटचि दहा मिनिट मग..
हो हो उषा मंगेशकरच,
हो हो उषा मंगेशकरच, शुक्रवारचा क्लु म्हणजे देवीच गाणं, म्हणजेच भक्तिगीत.
लिहू का मग?
रेणुका माऊलि माझि असं काहि
...लिहा
नका लिहू --- हे माझ्या वतीने.
नका लिहू --- हे माझ्या वतीने.......
जे आधी पासून प्रयत्न करतायत......ते कंटाळले असतील, त्यांना हवे असेल तर द्या......
ते माझी रेणुका माउली, कल्पवृक्षाची साउली असे आहे.... @ mr. pandit
@ सत्यजितजी, मी तुमच्या भावना
@ सत्यजितजी, मी तुमच्या भावना समजू शकते, माझही अस होत काही वेळा की "सर्वश्रृत" हा नियम सगळे का पाळत नाहीत. पण मग मीच विचार करते की मला माहित नाही याचा अर्थ ते कोणालाच माहित नाही असा होत नाही ना. त्यांच्या करता ते खुप फेमस असुच शकत. तरीही सॉरी, इथून पुढे माहिती असेल तर साल नक्की देईन.
@ कावेरी, क्लु देऊ का विचारायच कारण म्हणजे धाग्यावर कोणी आहे का हे चेक करणं, कोणी प्रयत्न करतय का हे तपासण असत माझ्यासाठी
ताई काय झालं..सिरियसली नका
ताई काय झालं..सिरियसली नका घेऊ हो..वाईट वाटून नाहि घ्यायच अजिबात...
कारवी ताई आल्यात सोदवतील त्या... विचारा त्यांना...
माझही अस होत काही वेळा की "सर्वश्रृत" हा नियम सगळे का पाळत नाहीत. पण मग मीच विचार करते की मला माहित नाही याचा अर्थ ते कोणालाच माहित नाही असा होत नाही ना. त्यांच्या करता ते खुप फेमस असुच शकत. >> +११११
सौ टका सच बात.....
पण कोड्याच उत्तर तर लिहा
पण कोड्याच उत्तर तर लिहा नाहितर रात्रभर झोप लागायचि नाहि मला...
मग जागे रहा
मग जागे रहा
पण कोड्याच उत्तर तर लिहा
पण कोड्याच उत्तर तर लिहा नाहितर रात्रभर झोप लागायचि नाहि मला... >> ६ ला जायच्याआधी नक्कीच, नाहीतर मला झोप लागणार नाही
(No subject)
स्निग्धाताई रागावल्यात म्हणुन
स्निग्धाताई रागावल्यात म्हणुन त्यांच्यासाठि हे जुनं गाणं.सोप्प एकदम
१६८० हिन्दि
ग ग ग ग ग ग
ग अ ह ह त प क ह
अ प क ह
अ अ ज अ ह त अ क ह
त अ क ह
साल-१९७०-७५
साल-१९७०-७५
६ ला जायच्याआधी नक्कीच, नाहीतर मला झोप लागणार नाही Lol >>>
हे गाण म्हणण्याइतकी तर मी
पुरे आता गप्पा...कामाच बोला
पुरे आता गप्पा...कामाच बोला
कारवी, गाण्यात देवीच्या
कारवी, गाण्यात देवीच्या रुपाच वर्णन आहे. रुप म्हणजे नुसतच नाक डोळे नव्हेत. आपल्या भक्तांकरीता ती कशी असते...
वाजले की सहा
काय करु?
लिहा
लिहा
कारवी आता लिहीते नाहीतर अगदीच
कारवी आता लिहीते नाहीतर अगदीच गाडी अडकून पडेल
प र म म ज ज ज
स भ न प ज ज ज
परब्रम्ह्र रुपिणी माते महालक्ष्मी जय जय जय
सुखकारिणी भवदु:ख निवारिणी पापविनाशिनी जय जय जय
Pages