या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -४ : http://www.maayboli.com/node/62658
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या
ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी
भेटीत तृष्टता मोठी
त्या कातरवेळा थरथरती कधि अधरी
त्या तिन्हीसांजांच्या आठवणी त्या प्रहरी
कितिदा आलो, गेलो, जमलो
रुसण्यावाचुनि परस्परांच्या कधी न घडल्या गोष्टी
ॠणानुबंधाच्या जिथून पडल्या
ॠणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी
भेटीत तुष्टता मोठी
ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या
ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी
भेटीत तुष्टता मोठी
त्या कातरवेळा थरथरती कधि अधरी
त्या तिनिसांजा त्या आठवणी त्या प्रहरी
कितिदा आलो, गेलो, जमलो
रुसण्यावाचुनि परस्परांच्या कधी न घडल्या गोष्टी
वसंत देसाईं यांच हे गाणं म्हणजे भाई व्वा अस आहे
ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या
...
हा ह्या गाण्याचं माझा आवडता
हा ह्या गाण्याचं माझा आवडता पार्ट आहे >>> तारे जमिं पर संपुर्ण चित्रपटच आवडतो दार्शिल आणि आमिर दोघेहि आवडले हे गाणे बहुतेक विशाल ददलानि ने गायलंय.खुप छान गायलंय रोकस्टार टाइप आवाज आहे. या गाण्यात तर पुर्ण जीव ओटलाय.
वसंत देसाईं यांच हे गाणं
वसंत देसाईं यांच हे गाणं म्हणजे भाई व्वा अस आहे >> गायलंय हि छान यातिल शेवटच कडवं तर खुपच अप्रतिम कुमार गंधर्व आणि वाणि जयराम यांचा आवाज आहे, संगित सम्राट मध्ये अंजलि गायकवाड हिने हे गाणे अप्रतिम गायलंय आणि सारेगमप लिटिल चैम्प्स तर दोघि बहिणिंनि गाजवलाय मी आत्तापासुनच तिचा फैन झालोय. मस्त आवाज दोघिंचाहि
द्या कि पुढचे
द्या कि पुढचे
अरेच्चा क्रुश्नाजी आलेले...मग
अरेच्चा क्रुश्नाजी आलेले...मग गायब का झाले ??
त्यांच्याऐवजी मी देते..त्यांनी मला सांगितलय द्यायला..
१६६४,हिन्दी
म न म त क न
त न म ह क न
य ह क ज य व ज
ज ल स न..........................
क्लू ?
क्लू ?
जुन आहे...साल नाही माहित..
जुन आहे...साल नाही माहित...अक्षर जुळवा ना...
मेरे नसीब मे तु है के नही
मेरे नसीब में तू है के नहीं
तेरे नसीब में मैं हू के नहीं
ये हम क्या जाने, ये वो ही जाने
जिसने लिखा है सबका नसीब
(No subject)
१६६५ हिंदी ६०-७०
१६६५ हिंदी ६०-७०
ग प क अ प स
अ ज अ व य ज न क
र द अ थ भ
अ ज व व य ज न क
ग प क अ प स
गैरों पे करम, अपनों पे सितम
गैरों पे करम, अपनों पे सितम
ऐ जान-ए-वफ़ा, ये ज़ुल्म न कर
रहने दे अभी, थोड़ा सा भरम
ऐ जान-ए-वफ़ा, ये ज़ुल्म न कर
गैरोंपे करम अपनोंपे सितम
पुढचे कोडे?
कोडे क्र १६६६ मराठी
कोडे क्र १६६६ मराठी
म म न न म स क न
म न स स क न न
क्लू
गीतकार नेहमी खरे बोलावे
मी मोर्चा नेला नाहि
मी मोर्चा नेला नाहि मी संपहि केला नाहि
मी निषेध सुद्धा साधा कधि नोंदवलेला नाहि
मी मोर्चा नेला नाही संपही
मी मोर्चा नेला नाही संपही केला नाही
द्या..
द्या..पुढचं..
नविन
नविन
द्या पुढले कोडे ह्या धाग्यावर
द्या पुढले कोडे ह्या धाग्यावर हे ४०० नंबर च कोडे असेल दुसरा धागा काढण्यास हरकत नाही आता.
महान आहात तुम्ही लोकं...
महान आहात तुम्ही लोकं...
काका,क्रुश्नाजी या एकडे धागा काढावा लागणार आहे... ते दोघे येईपर्यंत इथेच देऊयात...
राहुल लक्ष ठेऊन होता कि
राहुल
लक्ष ठेऊन होता कि काय ...
कोडे क्रं १६६७ हिन्दि
कोडे क्रं १६६७ हिन्दि
ज म थ व च ग
ज र थ व च ग
व अ ह न प ह
व द ह न द ह
त द ह न य ह
य त म ब म
य त म ब म
वो चले गये असलं कैतरी
वो चले गये
असलं कैतरी
जो मजनू थे वो चले गये
जो मजनू थे वो चले गये
राहुल द्या पुढचे कोडे
मुझे ये तो बता मुरली वाले????
मुझे ये तो बता मुरली वाले????
सत्यजितजी आपणच द्या..
सत्यजितजी आपणच द्या..
१६६८.हिन्दी
१६६८.हिन्दी (जुने-सोप्पे!)
त ज स ज त न म थ
क म थ र त न म थ
म क ज क अ ख ह ब
प म थ ख त न म थ
१६६८.हिन्दी (जुने-सोप्पे!) --
१६६८.हिन्दी (जुने-सोप्पे!) -- उत्तर
तेरे जुल्फों से जुदाई तो नहीं मांगी थी
कैद मांगी थी रिहाई तो नहीं मांगी थी
मैने क्या जुल्म किया आप खफा हो बैठे
प्यार मांगा था खुदाई तो नहीं मांगी थी
कैद मांगी थी रिहाई तो नहीं मांगी थी
Pages