Submitted by सारिका.चितळे on 14 July, 2016 - 07:43
२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला! आता करा इथे चर्चा!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी नताशा....
मी नताशा....
आपण कसे अॅडिक्टेड आहोत या सिरीयल्स ना ते दिसतं... आपण एका सिरीयल चा संदर्भ दुसरीला देतो.
नताशा
नताशा
आणि सरला च्या पोटी येईल तोच
आणि सरला च्या पोटी येईल तोच शुक्ल खानदान का सच्चा वारिस असेल असं हम्मा म्हणते, मग गवरीच्या पोटी काय खोटा वारिस येणार आहे का? >>>> खोटा वारिस तर सरलाच्या पोटी येणार आहे, गरोदरपणाचे नाटक तीच तर करतेय ना.
'अम्माने मला अजुन स्विकारले
'अम्माने मला अजुन स्विकारले नाही' म्हणे, आता एखाद्याला आपण नाहीच आवडत तर गप्प बसावे ना.....पण नाही सतत अम्माच्या मागे-पुढे करुन तिचे डोके खाते.
सोनाली
सोनाली
सोनाली.... खरंय!
सोनाली.... खरंय!
आणि आता अगदी बनारसी साड्या, उलटा पदर, डोक्यावरुन पदर सावरत सावरत चालणं...जे जे हिला नको होतं ते ते करत्येय........आधी तर हिला अॅलर्जी होती म्हणे ना सिंथेटिक साड्यांची...आईच्या धुवट दोन कॉटन साड्या नेसलेली............................!!
आणि आता नथनी काय, सिंदुर काय, हात भर बांगड्या काय..............................! आणि तशीच ऑफीसलाही जाते मेन म्हणजे !! काहीही! बुटकम्मा!
:रागः
आणि आता अगदी बनारसी साड्या,
आणि आता अगदी बनारसी साड्या, उलटा पदर, डोक्यावरुन पदर सावरत सावरत चालणं...जे जे हिला नको होतं ते ते करत्येय........आधी तर हिला अॅलर्जी होती म्हणे ना सिंथेटिक साड्यांची. > अगदी! आधी त्या शुक्लंकडे वापरणार्या तेलाची पण अॅलर्जी होती ना? तरी आता सार्खी किचन मधे कशी ? लेखक बदलला कि काय
हो...हो...सरसोंचे तेल बहुतेक.
हो...हो...सरसोंचे तेल बहुतेक....अगदी सर्दी व्हायची व शिंका यायच्या....लेखक विसरला असेल...आम्ही नाही! आणि अम्मा म्हणायची देखिल...की वो नमकीन तेल मे तले हुए....यहा कोइ नही खाता...नौकरोंमे बंट दो.......हमारे यहा तो सब मिठाईया शुद्ध घी मे ही बनती है.......................
हो...हो...सरसोंचे तेल बहुतेक.
हो...हो...सरसोंचे तेल बहुतेक. >>> राईचे तेल होते ते.
ती गवरी कधीकधी किती विचित्र
ती गवरी कधीकधी किती विचित्र तोंड करते.. ...उलटी, ढेकर येण्याच्या मधल्या स्टेजचा कसातरी ओठाचा चंबू करते आणि रडत बसते.
राई.अन सरसो एकच असत ना
राई.अन सरसो एकच असत ना
खरंच बनारस इतकं मागे आहे का?
खरंच बनारस इतकं मागे आहे का?
थोरल्या भावाला मूल नाही म्हणून धाकट्या भावाला होणार्या मुलाची बातमी आधी तिली तर भयंकर गुन्हा घडतो? या सिरियल्स मधून नक्की समाजात काय पसरते आहे? 
निर्मला तर सेन्सिबल बोलते आहे.
नशिब शिव ने तोंड उघडलं एकदाचं
नशिब शिव ने तोंड उघडलं एकदाचं.
सरला पण चक्कर येऊन पडली,
सरला पण चक्कर येऊन पडली, अग्गोबाई सरला पण गुड न्युज देतेय का काय लगे हात?
पण हे काय राजे महाराजे आहेत
पण हे काय राजे महाराजे आहेत का? खानदान का वारिस वगैरे बघायला..
मग आधीच्या पिढीत राम खानदान का वरिस आहे.. तर त्याने काय फरक पडला.?
राज्य वगैरे मिळाल त्याला की काय.. ???
अजय मयेकर च डोकं जाम कलुशित असाव
खुप हॅप्पी छान कधीच दाखवत नाही तो.. आधी पण तसच होत
सतत कट कारस्थान करणार्या
सतत कट कारस्थान करणार्या बायका दाखवुन झीच काय सगळेच चॅनेल काय सिद्ध करतात ? बाय द वे ह्या सिरियलिचा परिणाम होवुन बायका होम पॉलिटिक्स खेळतात हे मी प्र्त्यक्ष अनुभवलय बर का?मला काय त्रास बिस नाही झाला पण प्र्चन्ड किव आली.
काय आचरटपणा चालू आहे.. आजी
काय आचरटपणा चालू आहे.. आजी काय मधे झोपते अम्माच्या अंगावर काय पाय टाकते....काहीही चालू आहे
आणि हम्माचे काय लॉजिक आहे
आणि हम्माचे काय लॉजिक आहे म्हणे?
शिव आणि गौरीला वेगवेगळे का झोपायला लावते आहे ती?
अर्थात मी पाहिली नाहिये सिरियल, प्रोमोतून कळते, आज्जी किडे करतेय ते.
वाट्टेल ते दाखवतात बाबा छ्यॅ!
हम्माचे लॉजिक असं आहे म्हणे
हम्माचे लॉजिक असं आहे म्हणे की.. शुक्ल खानदान के वारीस कि काळजी अम्माही अच्छेसे ले सकती है म्हणुन गौरीच्या डोक्याला सरसो का तेल चोपडणे, रूममधे असलेली बाळाची चित्र टराटर फाडून देवांची चित्रे लावणे असले उपद्व्याप करत बसते.
आधी गौरीचे बाळ चालणार नव्हते वारीस म्हणुन आता काय झाले माहित नाही.
हो अंजली, आजी पण हम्माला
हो अंजली, आजी पण हम्माला म्हणालेली की आता ते रक्त भेसळ च काय झाल म्हणून.
विसरून गेला लेखक /दिग्दर्शक
विसरून गेला लेखक /दिग्दर्शक
काय ते मखाणे खायची जबरदस्ती!!
काय ते मखाणे खायची जबरदस्ती!!! हि बया पण खाते आणि बाहेर जाऊन ओकते, त्यापेक्षा अम्माच्या साडीवर ओकली असती तर.....पण नाही चांगुलपणाचा कळस गाठायला काहीही :-|
अवं माय वो! कैच्यकै चाल्लयं
अवं माय वो! कैच्यकै चाल्लयं पन...
हो ना...मकाणे निदान जरा
हो ना...मकाणे निदान जरा तुपावर परतून सैंधव टाकून तरी द्यायचे ना........ नुसतेच काय कच्चे........................

इसके बाद मेवे भी खाने है म्हणे.......................!!
मेवे..................!!
पण वेगळं झोपवल्याने नक्की काय
पण वेगळं झोपवल्याने नक्की काय होणार आहे?
पण वेगळं झोपवल्याने नक्की काय
पण वेगळं झोपवल्याने नक्की काय होणार आहे ??? >>> तेच तर कळलं नाही .
हे अगोदरच केलं असतं तर ही वेळ आलीच नसती .
http://www.financialexpress
http://www.financialexpress.com/india-news/ayush-ministry-advice-to-preg...
Union Minister Shripad Naik-led Ayush ministry has some unique tips for pregnant women to ensure they give birth to a healthy child. Among the suggestions are to avoid meat and even lust after conception and have spiritual thoughts all the time. The suggestions have been made in a booklet released by the ministry. The book, titled ‘Mother and Child Care’, has also suggested that women hang good and beautiful pictures in the bedroom and abstain from attachment and hatred, reports Indian Express Online.
पुर्वी महेश कोठारे चित्रपट
पुर्वी महेश कोठारेचा चित्रपट आला होता ना शुभमन्गल सावधान नावाचा. त्यान्ची सुनबाई होती त्यात. त्यात कस निर्मिती सावन्त आणि रिमा उर्मिला कानेटकरच्या प्रेगनन्सी वरुन भान्डतात, सिरियलमध्ये त्याची भ्रष्ट copy केलीये.
अत्यंत फालतूपणा
अत्यंत फालतूपणा
हे अगोदरच केलं असतं तर ही वेळ
हे अगोदरच केलं असतं तर ही वेळ आलीच नसती .>> हाहा
Pages