या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -१ : http://www.maayboli.com/node/57932
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
कोडे क्र.:५६१(हिन्दि)
कोडे क्र.:५६१(हिन्दि)
(२०००-२०१०)
अ ज त अ म स अ फ ख,
ब स झ झ क द द ए म ......
आओगे जब तुम ओ साजना
आओगे जब तुम ओ साजना
अंगना फूल खिलेंगे
बरसेगा सावन झूम झूम के
दो दिल ऐसे मिलेंगे
@ अक्षयदुधाळ
@ अक्षयदुधाळ
५६२ (???) ( ??-??)
? ? ? ? ? ? ? ?
? ? ? ? ?
? ? ? ? ? ?
? ? ?
? ? ? ? ?
कृपया वरील ? च्या जागी, तुमच्या आवडीचा, योग्य तो मजकूर भराल का?
५६०
५६२ (२०१०- २०१७)
मराठी
अ क ब न ब अ
त त अ अ
ड य र त ज र अ
स ज अ क ल र अ
म ध ध ज न
Hi all,
Hi all,
Raya ya id ne mazi complaint keli aahe ki mi ashudh bolto. Tyanchya vinantivarun admin ne mala block kele aahe.
I missed this group. geli 5 diwas mi login nahi karu shaklo.. aaj mi dusara id banwala aahe.
mi admin na vinanti keli aahe unblock karnyasathi.
mi konashi waad ghalat nahi.. bhandat nahi... fakt ashudh lekhan mule Raya yanchya vinantiwarun mala block karnyat ale aahe...
च्रप्स
तरिच मी म्हन्ते कि चिप्स कुथे
तरिच मी म्हन्ते कि चिप्स कुथे गायब झाले...दिसतच नव्हते...अस नाहि करयच,येत रहायच...
...आनि रदु नक बर.... मझ्याशि बोल्ताना असच बोला..मला आवद्त अस बोलायला 
चिप्स वाइत नका वातुन घेउ....प्लिज...कोण काय बोलतय याकदे लक्श नका देउ...आनी हलुहलु छानपैकि मरथि लिहिन्याच प्रयत्न करा हा....तुम्हि लेखाखालि प्रतिसाद देताना
http://marathi.changathi.com/ हि लिन्क वापरत जा...थिक आहे ना आता
@ अक्षयदुधाळ
@ अक्षयदुधाळ
कोडे क्र.चुकलाय हो...प्लिज ५६२ अस करा ना...
आणी दशक पण द्यायच आहे ना...
@ कारवी आणि कावेरी गाळलेल्या
@ कारवी आणि कावेरी गाळलेल्या सर्व जागा भरलेत
क्ल्यु :- एका चाळीवर आधारित
क्ल्यु :- एका चाळीवर आधारित चित्रपट
अरे देवा ! ! !
अरे देवा ! ! !
हे झालेल कोड आहे...मीच दिल होत ....दगडी चाळ(अस कस बोलायचे...... ),
दुस्र द्या....
क्ल्यु :- एका चाळीवर आधारित
क्ल्यु :- एका चाळीवर आधारित चित्रपट
तुम्ही वरच्या पोस्ती का नाही
तुम्ही वरच्या पोस्ती का नाही वाचत....
कोडे क्र.४८९,
मराठी...
अ क ब न ब अ,
त त अ अ,
ड य र त ज अ,
म ध ध ज न...
Submitted by कावेरि on 3 February, 2017 - 04:10
हे पहा...
मी देउका दुसर???
द्या
द्या
अक्षयदुधाळ यान्नी झालेलच कोड
अक्षयदुधाळ यान्नी झालेलच कोड दिलेल....त्यामुळे त्यान्च्या परवान्गीने मी ५६२हे कोडे देत आहे....ते सोडवावे...
कोडे क्र.:५६२(हिन्दि)
कोडे क्र.:५६२(हिन्दि)
(२०००-२०१०)
म ढ स म प क ध म ढ स म च त फ म ब,
ज र ह फ त न न त त ध र त ध र ध र न.....
मेरे ढोलना सून
कोडे क्र.:५६२ उत्तर
मेरे ढोलना सून
मेरे प्यार कि धून
कोडे क्रं-५६३.
कोडे क्रं-५६३. मराठि दशक २०१०
स त ह व ह, स त ह स ह
स र ह त र ह, स ज य ह अ ह
स त ह व ह, स त ह स ह
व्वा!!पन्दितजी....
व्वा!!पन्दितजी....
ते हिन्दि/मरथी काय आहे???दशक पण द्या ना...पिलिज..
क्लु १. चित्रपटातिल वातावरण
क्लु १. चित्रपटातिल वातावरण ७० च्या दशकातिल
क्लु २. शालेय जिवनावर आधारित
क्लु २. शालेय जिवनावर आधारित चित्रपट
शिक्शनाच्या आइचा घो???
शिक्शनाच्या आइचा घो???
नाहि.
नाहि.
क्लु.३ चित्रपटातिल नायिका हि
क्लु.३ चित्रपटातिल नायिका हि गायिका सुद्धा आहे.
केतकी माटेगावकर तर नाही ना??
केतकी माटेगावकर तर नाही ना???मला आता हसू येतय...(येत नाहि म्हनुन)
मला पण आता हसू येतय...(कुणाला
मला पण आता हसू येतय...(कुणाला येत नाहि म्हनुन)
केतकी माटेगावकर तर नाही ना???
केतकी माटेगावकर तर नाही ना??? >>>> केतकिच आहे.
मग हसा कि...
मग हसा कि...

सदा तेरा ही वास है, सदा तुझसे
सदा तेरा ही वास है, सदा तुझसे ही साँस है
सदा रंग है तू रास है, सदा जगी यूँ ही आस है
सदा तेरा ही वास है, सदा तेरा ही वास है
वाह!
वाह!
केतकी माटेगावकर तर नाही ना???
केतकी माटेगावकर तर नाही ना??? >>>> केतकिच आहे.>>>मग यियर चुकलय का???
तीचे शाळा आणि तानी हे दोन्ही २०१२,२०१३ अस काहितरि आहेत...
चुकल असेल ना तर बघाच तुम्ही...उपरवाला सब देखता है...
Pages