आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा -२

Submitted by मानव पृथ्वीकर on 10 January, 2017 - 03:59

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -१ : http://www.maayboli.com/node/57932

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

५५४
य अ द क ह स द भ ज ह
इ प क इ प क ध म ह त भ ज ह

ये आँखें देख कर हम सारी दुनिया भूल जाते हैं
इन्हें पाने की, इन्हें पाने की धुन में हर तमन्ना भूल जाते हैं

...

कोडे ५५६ हिंदी (६०-७०)
क म प क, द क य ह ब क
श स त र द, र द अ क

क्ल्यू --
१ चित्रपट शीर्षक -- बहुतांश मुंबईकरांच्या रोजच्या जगण्याचा एक भाग असणारे ठिकाण
२ अभिनेत्री -- बालकलाकार वाटेल असे नाव
३ संगीतकार -- प्रत्येक पिढीत याचे चाहते आहेतच.

५५६
किसलिये मैंने प्यार किया
दिल को यूंही बेकरार किया

कारवी क्लु नं. २ मस्तच Happy

५५७. हिंदी
ब द क क स ज भ ज
द प क र न अ प च अ प र

५५६.

किस लिये मैं ने प्यार किया
दिल को यूँही बेक़रार किया
शाम सवेरे तेरी राह देखी
रात दिन इंतज़ार किया

संगीत : राहुलदेव बर्मन
नायिका: बेबी नंदा

बाद!!

५५७
बेचारा दिल क्या करे, सावन जले भादों जले
दो पल की राह नहीं, इक पल रुके इक पल चले

५५८
हिंदी( ५०-६०)
द घ व ज प अ ब
ह ज स द ज ब

(अतिशय सोप्पे)

५५८
दो घडी वो जो पास आ बैठे
हम जमाने से दूर जा बैठे

५५९ . हिंदी (५०-६०)
ह अ न ग त ब न ग
फ प म द स म न ग

स्निग्ध स्वर आणि मोहन घालणारे सूर, यांचा मिलाप असणारे मस्त गाणे दिलेत स्निग्धा....
सत्तेसाठी पुन्हा युती करावी लागल्यास, दोन्ही पक्ष निवडणुकीच्या आधीच्या भांडणाची जबाबदारी समोरच्यावर ढकलताना हेच म्हणतील.

५५९
हम से आया न गया तुम से बुलाया ना गया
फ़ासला प्यार में दोनों से मिटाया ना गया
सत्तेसाठी पुन्हा युती करावी लागल्यास, दोन्ही पक्ष निवडणुकीच्या आधीच्या भांडणाची जबाबदारी समोरच्यावर ढकलताना हेच म्हणतील.....
अगदी खरं, कारवी

चित्रपट- देख कबिरा रोया
गायक - तलत मेहमूद
संगीतकार- मदन मोहन

५६०
मराठी
अ र अ ख क ख न
म त ओ क प ह न

(स्निग्धा च्या गाण्याचे मराठी रुपडं)

Pages