या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -१ : http://www.maayboli.com/node/57932
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
क्लुची गरज नाही पन्दितजीन्नी
क्लुची गरज नाही पन्दितजीन्नी ओलखल आहे..पण तरिहि क्रुश्नाजीन्ना नविन गानी माहित नाही म्हनुन...
क्लु:
१)गायक सहसा रडणारी गाणी म्हनतो, पन हे गान छान आहे... (गायिका परिचयाचि नसेल म्हनुन नाही सान्गत)
२)चित्रपटाच नाव ९०च्या दशकातिल आहे...(आता पार्ट २ विथ नविन कलाकार)
३) अभिनेता खुप पितो या मुव्हित...
अहो कावेरिजी,
अहो कावेरिजी,
गाणं लिहलं की पंडीतजींनी आता काय क्ल्यु देताय??
गाणं लिहलं की पंडीतजींनी आता
गाणं लिहलं की पंडीतजींनी आता काय क्ल्यु देताय??>>>मला जाम हसु येतय...झोपेत आहे मी बहुतेक...

त्यान्ना कलायला नको का मला सान्गाव ....कय हो पन्दितजी क्रुश्नाजीन्ना प्रयत्न तरि करु द्यायचा ना???
५३८ जुने १९६०
५३८ जुने १९६०
त म म क अ ह भ द
घ क त न अ ह भ द
त म म क अ ह भ द
त क प स अ झ ह भ द
मी पास...
मी पास...
क्रुश्नाजी तुमची मज्जा आहे...
क्लु नायक ट्रजेडि किन्ग आहे
क्लु
नायक ट्रजेडि किन्ग आहे
नायक ट्रजेडि किन्ग आहे>>>बोले
नायक ट्रजेडि किन्ग आहे>>>बोले तो दिलिप कुमार???
चला बाय सोदवेल क्रुश्नाजी...
मेरे कु आ गया ... सॉरी हा
मेरे कु आ गया ... सॉरी हा क्रुश्ना़जी...
५३८-->
तेरि मेहफिल मे किस्मत आजमा कर हम भी देखेन्गे,
घड़ी भर को तेरे नज़दीक आकर हम भी देखेंगे
अजी हाँ हम भी देखेंगे ...
वा! कावेरि!! भारीच!!!!
वा! कावेरि!! भारीच!!!!
कवेरीजी... मी गाने देऊन
कवेरीजी... मी गाने देऊन थांबलो थोडा वेळ.. नंतर zoplo.. माफ करा..:(
फेमस आहे गाने... कभी हा कभी न madle hit गाने आहे.. येऊ द्या पुढचं कोदे
Krishna जी आपण कशी shodhta
Krishna जी आपण कशी shodhta गानी?
कुणी देत नाही दिसत!
कुणी देत नाही दिसत!
तोवर हे सोप्पे घ्या!
५३९.
अ त ह अ द ज ह
य र र क अ द ह
य क ह न य क द ह
ब अ म म द क ह
६० च्या दशकातले!
कवेरीजी... मी गाने देऊन
कवेरीजी... मी गाने देऊन थांबलो थोडा वेळ.. नंतर zoplo.. माफ करा>>>> माफी कशासथि...it's ok.....

पण हे गान खरच म ला माहित नव्हत हो...त्य मुव्हिमधल मला फक्त ते 'आना मेरे प्यार को सम्झो जाना' हेच आथवतय...
आणि ...नंतर zoplo> >>छान...पुधच्या वेली अस नाहि करायच हा...
चिप्स... १ रिकवेस्त कवेरि थिक आहे हो पन ते पुधे जी नको ना...कसचच होत मला...
५३९ चे क्लुज
५३९ चे क्लुज
१. चित्रपटाच्या नावात आकड्याचा उल्लेख
अजुन काही क्लु लागणारच नाही बहुतेक
चित्रपटाच्या नावात आकड्याचा
चित्रपटाच्या नावात आकड्याचा उल्लेख>>>>
आता तर केवळ ५ मिनिटात येईल उत्तर!
रेणु ताई... ओलखल का??लिहा बर.
रेणु ताई... ओलखल का??लिहा बर...
लिहा ना कुणी तरी!
लिहा ना कुणी तरी!
इतके सोप्पे गाणे सिनेमाचे नाव पण आले.
तरी कुणी मास्टर, मिस्टर, मिस, मिसेस, ताई, दादा, काका, मामा, अण्णा, मावशी, काकू, आत्या, दाजी कुणीच लिहायला तयार नाहीत!
५३९
५३९
उधर तुम हसी हो, इधर दिल जवां है
ये रंगीन रातों की एक दास्ताँ है
गी : ये कैसा है नग़्मा ये क्या दास्ताँ है
बता ए मोहब्बत मेरा दिल कहाँ है
चित्रपट- मिस्टर & मिसेस ५५
अरे वा वा!
अरे वा वा!
रेणुजी, द्या पुढचे कोडे असेच सोप्पे!
तरी कुणी मास्टर, मिस्टर, मिस,
तरी कुणी मास्टर, मिस्टर, मिस, मिसेस, ताई, दादा, काका, मामा, अण्णा, मावशी, काकू, आत्या, दाजी कुणीच लिहायला तयार नाहीत!>>>मला वातलेलच यातच क्लु दड्ले ला असनार.....मान गए क्रिश्नाजी...
५४०
५४०
हिंदी (८० चे दशक)
ब ह ल क क स त ह
ख म ह ह च म त ह
नियम नाही, पण एक सुचना
नियम नाही, पण एक सुचना कराविशी वाटतेय.
जसे क्ल्यु मिळतात, तसे उत्तर देतांना ही त्या क्ल्युज चा संदर्भ द्यावा
जसे की, चित्रपटाचे नाव, संगीतकार व /किंवा नायक- नायिकेचे नांव , म्हणजे पुढ च्या वेळेस सोडवण्यार्याला क्ल्युज कश्या पध्धतीने दिले जतायत ते कळेल.
हे आपण दशक जे देतो ते म्हणजे
हे आपण दशक जे देतो ते म्हणजे ते वर्ष पुर्ण होणारे दशक की ते वर्ष पुर्ण झाल्या नन्तरचे दशक?
उदा. मी ६० चे दशक म्हटले तो ५५ सालचा चित्रपट होता म्हणजे ६० पुर्ण होतात ते दशक, ६ वे दशक!
हे आपण दशक जे देतो ते म्हणजे
हे आपण दशक जे देतो ते म्हणजे ते वर्ष पुर्ण होणारे दशक की ते वर्ष पुर्ण झाल्या नन्तरचे दशक?
उदा. मी ६० चे दशक म्हटले तो ५५ सालचा चित्रपट होता म्हणजे ६० पुर्ण होतात ते दश, ६ वे दशक!>>>बरोबर...माझा ही मघाशि तोच गोन्धळ झालेला...६० नन्तर्चे मी सर्च केलेले...
मला वाटते, दशकाच्या ठिकाणचा
मला वाटते, दशकाच्या ठिकाणचा आकडा जो असेल, ते दशक.
so, 50-59- हे पनासचे दशक, ६०-६९ हे साठीचे दशक.. so on..
मला वाटते, दशकाच्या ठिकाणचा
मला वाटते, दशकाच्या ठिकाणचा आकडा जो असेल, ते दशक.
so, 50-59- हे पनासचे दशक, ६०-६९ हे साठीचे दशक.. so on..>>>ओके
biite hue lamho.n kii kasak
biite hue lamho.n kii kasak saath to hogii
Kvaabo.n me.n hii ho chaahe mulaaqaat to hogii
पन्दितजी दन्दवत ____/\____
पन्दितजी दन्दवत ____/\____
कस काय ओलखता सान्गा कि जरा...
Asch pudhch gan dya tumhich
Asch
pudhch gan dya tumhich
Asch>> हे असच कस काय???
Asch>> हे असच कस काय???
ओके मी देते....
Pages