या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -१ : http://www.maayboli.com/node/57932
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
पंडीत, भारीच !!
पंडीत, भारीच !!
पंडीतांनी दिले काय अन कावेरीजींनी आम्हाला सारखेच!
कोडे क्र.:५४१
कोडे क्र.:५४१
( हिन्दी/१९९५-२००५)
ह त न म इ त छ ल,
त च ब ज ह त च ल,
त अ म ज द भ द,
त च ब ज ह त च ल....
पंडीतांनी दिले काय अन
पंडीतांनी दिले काय अन कावेरीजींनी आम्हाला सारखेच!>>>>
आता हे ओलखण्याचा प्रयत्न तरी करा...
कवेरीताई, तुम्ही असे दशकाचे
कवेरीताई, तुम्ही असे दशकाचे दोन भाग का करता हो?
कवेरीताई>>> 'कवेरि'हे
कवेरीताई>>>
'कवेरि'हे तुम्हाला चिप्स यान्नी शिक्वलेले दिसतय..
कवेरीताई, तुम्ही असे दशकाचे दोन भाग का करता हो>>>>तुम्चा गोन्धळ ना व्हावा म्हनुन...
६०चे दश्क,७०चे दशक सगळा गोन्धल होतो ती १० वर्शे नेमकि कोनती???
त्यामुले मी डारेक्ट १०वर्शे देउन टाकते....
अग्गबाई, अजुन नाही सोडवल खुप
अग्गबाई, अजुन नाही सोडवल खुप सोप्प आणि फेमस आहे...
क्लिव पाहिजे का???
क्लिव पाहिजे का???>>>
क्लिव पाहिजे का???>>>
देऊन टाका! विचारताय काय?
देऊन टाका! विचारताय काय?>>
देऊन टाका! विचारताय काय?>>>क्रुश्नाजी तुम्हाला तर यायला हव होत आत्तापर्यन्त....का ते नन्तर सन्गेन..
क्लिवः
१) हिरो: बॉलिवूड का दबन्ग स्टार ( हे एवध पुरेस आहे खरतर)
२)बहुत ही proud है इस मुव्ही पे मुझे...
क्लिव ३) नायिका:तीला ना
क्लिव ३) नायिका:तीला ना चवळिची शेन्ग म्हनतअत
हम तुमको निगाहोँ मेँ
५४१.
हम तुमको निगाहोँ मेँ
इस तरह छुपा लेंगे
हे गाणे मला का यायला हवे म्हणे लगेच??
गर्व सिनेमा, सलमान खान आणि चवळीची शेंग शिल्पा शेट्टी
५४२.
५४२.
मराठी
ह ह स द त
ह ह प अ अ
ह ह स भ स
ह ह प श
आज खास सोप्पे एकदम !!
हे गाणे मला का यायला हवे
हे गाणे मला का यायला हवे म्हणे लगेच??>>>> कारण चुकून हेच गाणे मी अंताक्षरीत लिहिलेलं काल...
शिवाजी महाराजान्वर आहे अस
शिवाजी महाराजान्वर आहे अस वाततय...
अरेच्चा! कुणीच नाही सोडविले
अरेच्चा! कुणीच नाही सोडविले हे!!??
काल उपरोक्त धाग्याच्या निर्मात्याची भेट जाहली!!
जवळपास ४-५ तास बर्याच गोष्टींवर गप्पा, भोजनास्वाद ह्यामध्ये व्यतित केला! आमचे दोघांचेच मिनी गटग!! खूप छान रविवार कालचा!:)
मानव, धन्यवाद! पुन्हा पुन्हा असेच वरचे वर भेटत राहुयात!
कृष्णा, धन्यवाद. छान वाटलं
कृष्णा, धन्यवाद. छान वाटलं कालच्या मिनी गटगने. भेटत राहूच.
५४२
५४२
हे हिंदुशक्ती संभूत दिप्तीतम तेजा
हे हिंदु तपस्या पूत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्री सौभाग्य भूतिच्या साजा
हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा
५४३. हिंदी - १९७०-८०
५४३. हिंदी - १९७०-८०
झ ज त न,
त च त ख, य प त छ
य त म प ग ह ब क
मानव, छान गाणे!
मानव, छान गाणे!
५४३
५४३
झुके जो तेरे नैना
तो चुड़ी तेरी खनकी,
ये पायल तेरी छनकी
ये तेरी मेरी प्रीत गोरी है बालपन की
द्या पुढचे कोडे!
द्या पुढचे कोडे!
५४४ हिंदी थ स ज थ अ त क ब अ अ
५४४ हिंदी
थ स ज थ अ
त क ब अ अ
थोडी सी जमीं, थोड़ा आसमा
थोडी सी जमीं, थोड़ा आसमा
तिनकों का बस एक आशिया
बरोबर द्या पुढचे कोडे
बरोबर
द्या पुढचे कोडे
५४५ हिंदी
५४५ हिंदी
त म ह प क न क
य ह न द ल क
ज त य ज न
म त य म न
५४५
५४५
तेरा मुझसे है पहले का नाता कोई
यूं ही नही दिल लुभाता कोई
जाने तू या जाने ना
माने तू या माने ना
स्निग्धा, आम्हाला कोडे पहायला
स्निग्धा, आम्हाला कोडे पहायला मिळायच्या आत तुमचे उत्तर तयार!
सॉरी कृष्णाजी
सॉरी कृष्णाजी
अहो सॉरी काय त्यात!!
अहो सॉरी काय त्यात!!
छानच उलट!
५४६
५४६
ह द ह अ अ क म ख
ह स छ क अ र क अ न द
स अ ह य र स म क
प क प ह र द क न न द
५४६ हिंदी
५४६ हिंदी
हमने देखी है इन आँखोंकी महकती खुशबू
................................
...............................
प्यार को प्यार ही रहने दो, कोइ नाम ना दो
Pages