आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा -२

Submitted by मानव पृथ्वीकर on 10 January, 2017 - 03:59

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -१ : http://www.maayboli.com/node/57932

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्लू :- चित्रपट :- 2 शहारांच लग्न
हा एका चित्रपटाचा सीक्वेल आहे
२०१७ ची सुरूवात ह्याच दिग्दर्शकाच्या चित्रपटाने झालीय

व्वा जमलं की मराठी द्या आता पुढील कोडे.>>> तुम्च्या क्लुमुळे हो दादा...नाहीतर मरअठि असल्यावर मी पहतच नाही...येत नाही मला...जास्त मरथी गाणी...

तु म्हणा हो...मी दादा म्हटलय ना...

५८०.

अकेले है तो क्या गम है चाहे तो हमारे बस में क्या नही
बस एक जरा साथ हो तेरा तेरे तो है हम कबसे सनम

५८१. हिंदी
ज न स क द ज न च न ज
म ज ह त ह अ क ह क

zara nazro se kah do ji nishana chuk na jaye zara nazro se kah do ji maza jab hai tumhari har ada katil hi kahlaye

५८२.

लग जा गले के फिर ये हसीं रात हो न हो
शायद फिर इस जनम में मुलाक़ात हो न हो हमको मिली हैं

शब्द बरोबर दिले आहेत का कावेरिजी??

घ्या सोप्पे तुमच्यासाठी

५८३.

हिंदी

क ब प ह त म क च भ त प ह
प ह म ज न स प ह
ब म च प क क ल ह

अक्षरे मनानी लिहलीत चुकली असल्यास आधीच माफी...

५८३.
हिंदी
क ब प ह त म क च भ त प ह
प ह म ज न स प ह
ब म च प क क ल ह

किताबे बहुत सी पढ़ी होंगी तुमने
मगर कोई चेहरा भी तुमने पढ़ा है
पढ़ा है मेरी जां, नज़र से पढ़ा है
बता मेरे चेहरे पे क्या क्या लिखा है

चित्रपट : बाज़िगर (१९९३)

५८४
हिंदी (१९७० - १९८०)

त अ ग ह न अ ग ह
न त च स ल ज र थ
ज क त स व म ग ह
ब ब ज ज र थ

५८४
तुम आ गए हो नूर आ गया है
नहीं तो चराग़ों से लौ जा रही थी
जीने कि तुमसे वजह मिल गई है
बड़ी बेवजह ज़िंदगी जा रही थी

५८५
मराठी
अ न ज र अ न ज ग
अ अ प अ घ क प म

अजून नाही जागी राधा
अजून नाही जागे गोकुळ
अशा अवेळी पैलतीरावर
आज घुमे का पावा मंजुळ

क्लू :- १) संगितकाराचा स्वतःच्या नावाचा एक रिॲलिटी शो होता.
२) आणि हा त्यांच्या दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट

५८०
अंतरी वाजती प्रतिची पैंजणे आणि धुंदावती भाबडी लोचने
होतसे जीव का घाबरा सांग ना, सांग ना रे मना

५८१ हिंदी
म ह क झ
ठ ठ ह ह न त
स म झ
स क क झ

मिला है किसीका झुमका
ठन्डे ठन्डे हरे हरे नीम तले
सच्चे मोतीवाला झुमका
सुनो क्या कहता है झुमका

Pages