आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा -२

Submitted by मानव पृथ्वीकर on 10 January, 2017 - 03:59

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -१ : http://www.maayboli.com/node/57932

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कृष्णाजी, कोडे कारवीने सोडवले आहे, कावेरीने नव्हे >>>
अरेच्चा!! हे काय आयडी असे गोँधळून टाकतात!!

सॉरी दुरुस्त केले!! Happy

५४७ हिंदी (७०-८०)
द प द त
क ल क च ह क
य ब अ अ

क्ल्यू :
१ द्वंद्वगीत आहे
२ चित्रपटाच्या पार्श्वगायिका नेहमीच्या प्रथितयश नाहीत.
३ पुरुष पार्श्वगायक थोड्या गंभीर सुरात गायलाय, कारण नायक तरुण असला तरी अल्लड 'दिसत' नाही ( by default, याच सिनेमात असे नाही).
४ एका जिव्हाळ्याच्या मूलभूत गरजेशी संबंधित गाणे.

५४७
दो पंछी दो तिनके
कहो ले के चले है कहां
ये बनायेगे इक आशिया

हा चंद्र तुझ्यासाठी,
ही रात तुझ्यासाठी,
आरास ही ताऱ्यांची.... गगनात तुझ्यासाठी,

@दुधाळजी, कोड्याचा क्र ५४९ आहे. आणि कोडे mr,pandit ह्यांनी द्यायचं आहे. >>> रेणुजी मला माहितीय कोडे mr. pandit यांनी द्यायला पाहिजे पण बराच वेळ कोणी देत नाही असे दिसल्याने खेळ सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला.

५४९ मराठी उत्तर
जरा चुकीचे, जरा बरोबर, बोलू काही
चला दोस्तहो, आयुष्यावर बोलू काही

५५० हिंदी (५०-६०)
प द-अ-अ
त ह ह स
त स ज म
क न ह

क्ल्यू -
१ अद्भुतरम्य, चमत्कृतिजन्य दृश्यांनी युक्त सिनेमा.
२. गाणे हिंदी असले तरी उर्दू शब्दांचे प्रमाण जास्त आहे.
३. आर्त आळवणी, विश्वास, भाक देणे -- या भावना व्यक्त करणारे गाणे.
४. गायक -- तोच, काळजातली आर्तता स्वरात पुरेपूर ओतणारा.....

५५० हिंदी (५०-६०)
प द-अ-अ
त ह ह स
त स ज म
क न ह

परवर्दिगार-ए-आलम, तेरा ही है सहारा
तेरे सिवा जहॉं में, कोई नहीं हमारा

चित्रपट: हातिम ताई (१९५६)
गायक : रफ़ि

५५१ हिंदी (२००० - २०१०)

र त ह ज त
थ द त थ स
र त ह ज त
ध ध झ य फ ज

क्ल्यु : जग-प्रसिद्ध संगीतकार

कोडे क्र.:५५१--->
जगप्रसिद्ध सन्गितकारः ए.आर.रहमान
(delhi-6)
रहना तू, है जैसा तू, थोडा सा दर्द तू, थोडा सुकून
रहना तू, है जैसा तू
धीमा धीमा झोंका, या फिर जूनून....

आता मी देते हा..

कोडे क्र.:५५२(हिन्दि)
(२००७-२०१७)
द ह द अ फ ब क ह,
स स न य द क अ म ब ए ह,
ल इ अ अ स स य अ ज ह
ढ स म न ह ह ब अ ह अ ब ह....

५५१ .
रहना तू, है जैसा तू,
थोडा सा दर्द तू, थोडा सुकून
रहना तू, है जैसा तू
धीमा धीमा झोंका, या फिर जूनून

क्लु.:
१)नायक बॉलीवूडचा खिलाडी..

छान हो ताई...मस्त!
आज क्रुशनाजी, काका कुथे आहे???मी मीसले त्यान्ना आज खूप

मीच देउका???परत...

कोडे क्र.:५५३(हिन्दी)
(१९९५-२००५)
क ह प प त ह द य द,
इ प भ ज ज म द न ज,
प क त न....

बरं, मी देते...

५५३ हिंदी (१९८५ - १९९५)

अ त ब ज ल ह
ज ज क प ल ह
क ह ज अ द ट ग

क्ल्यू - "ज़ुल्फ़िकार" नायक

Pages