या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -१ : http://www.maayboli.com/node/57932
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
पन्दित़जी चुकिच साल देता आनि
पन्दित़जी चुकिच साल देता आनि म्हने हसु येतय.....निशेध..
पन्दित़जी चुकिच साल देता आनि
पन्दित़जी चुकिच साल देता आनि म्हने हसु येतय>>>>मि दशक सांगितल साल नाहि तुमचा निशेध :आदरमोद
अहो २०१० अस लिहिल होत कि???
अहो २०१० अस लिहिल होत कि???
२०१०-२०१७ अस तरइ लिहायच ना...
बरं इथुन पुढे लिहित जाइन....
बरं इथुन पुढे लिहित जाइन....
बरं इथुन पुढे लिहित जाइन....>
बरं इथुन पुढे लिहित जाइन....>>>>
गप्पा पुरे कोडी द्या आता!
गप्पा पुरे कोडी द्या आता!
गप्पा पुरे कोडी द्या आता!>>
गप्पा पुरे कोडी द्या आता!>>>आले का या या...
क्रुश्नाजीन्च्या विन्तीला मान
क्रुश्नाजीन्च्या विन्तीला मान देउन मी कोडे देते...
कोडे क्र.:५६४(हिन्दि)
(२०००-२००९)
ह ह इ प य ज ह क क,
ह म न म ह र न र
र स य प क य द,
स स ज य ज य अ....
५६४ चे उत्तर
५६४ चे उत्तर
हम है इस पल यहां जाणे हो कल कहां
हम मिलें ना मिलें हम रहें ना रहें
रहेगी सदा यहां प्यार कि ये दास्तान
पन्दितजी,तुम्हि काय माझ्या
पन्दितजी,तुम्हि काय माझ्या दोक्यातलि गानी वाचता का???
का माझीच गानि फेमस वालि असतात...
कोडे क्रं. ५६५.
कोडे क्रं. ५६५. हिन्दि १९९०-२०००
त स म क त ह प क इ ह अ इ व ह ज
त स म क त ह प क इ ह अ इ व ह ज
ज क ह म त ज द अ प अ म य
क्लु चि गरज नहि गाजलेल गाणं
क्लु चि गरज नहि गाजलेल गाणं
तरिहि देतो
तरिहि देतो
१. दबंग हिरो चे गाने
२. बाकिचि गानिहि तितकिच हिट
तुमसे मिलने की तमन्ना है
तुमसे मिलने की तमन्ना है
प्यार का इरादा है
असे काहीसे गाणे आहे का?
बरोबर असेल तर कुणी तरी कोडे द्या पुढचे आता!
हो क्रुश्नाजी...
हो क्रुश्नाजी...
कोडे क्र.:५६६(हिन्दि)
कोडे क्र.:५६६(हिन्दि)
(२००७-२०१७)
त म ल क ब म क ब अ स ब अ र क ल,
स त द ह अ स त ह न फ ब अ स ब अ र क ल ,
स ह न द स ख न द ए द ह स न द...
तैनु मै लव करदा बेमतलब करदा .
तैनु मै लव करदा बेमतलब करदा .......
..............
सुबह होने ना दे
बराबर पन कस ओलखल???
बराबर
पन कस ओलखल???
असचं
असचं
कोडे क्रं ५६७ हिन्दि जुने
कोडे क्रं ५६७ हिन्दि जुने १९७०-१९८०
क क ह व म इ ज त म फ ह ब
क ब ह र म ग अ ह ब म
ल ख स न म ख ख स प
कहीं करती होगी वो मेरा इंतजार
कहीं करती होगी वो मेरा इंतजार
जिसकी तमन्ना में फिरता हूँ बेकरार
कहीं बैठी होगी राहों में, गुम अपनी ही बाहों में
लिए खोई सी निगाहों में खोया खोया सा प्यार
५६७.
...
५६८
५६८
हिंदी (१९५०-१९६०)
न य च ह न त र
म ह ह त र
५६८.
५६८.
ना ये चांद होगा
ना तारे रहेंगे
मगर हम हमेशा
तुम्हारे रहेंगे
फारच लवकर सोडवलत.
फारच लवकर सोडवलत. द्या पुढचे कोडे.
५६९.
५६९.
हिंदी
ज स म र
म ह ब ज क
अ द ज ह व य
त म त क
जीवनके सफ़र में राही
जीवनके सफ़र में राही
मिलते हैं बिछड़ जाने को
और दे जाते हैं यादें
तनहाई में तड़पाने को
कोडे ५७० हिंदी ( ६०-७०)
कोडे ५७० हिंदी ( ६०-७०)
ह क म म...,, अ.., भ ह
ह क म म अ भ ह
ज च स द ज ख ह
ह क म म अ भ ह
ह क म म
क्ल्यू --
१. एकापेक्षा अधिक गायक. मूळ ओळी आणि कोरस तेच गातात.
२. दिग्दर्शक -- दिग्दर्शन-अभिनय-निर्मिती या सार्या क्षेत्रात ठसा उमटवणार्या बंधु-त्रयींपैकी.
३. दिग्दर्शकाचे आडनाव आणि गाण्यात व्यक्त होणारा भाव --- परस्परविरोधी.
४, याच सिनेमातील एक गाणे सर्वशृत आहे. वर्षातून किमान २दा तरी, आपण ऐकतो / ऐकावे लागते.
hoke majbur mujhe usne
hoke majbur mujhe usne bhulaya hoga
hoke majbur mujhe usne bhulaya hoga
zahar chupke se dava janke khaya hoga
hoke majbur mujhe usne bhulaya hoga
hoke majbur mujhe usne
कोडे क्रं ५७१ पंजाबि नविन
कोडे क्रं ५७१ पंजाबि नविन
अ ल ल प त ल ल प म म य म द
अ ल ल प त ल ल प म म य म द
अ क क द न ह म क म म य म द
Pages