Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बरोबर दक्षिणा विकुंच्या
बरोबर दक्षिणा
विकुंच्या वडलांना तसेच बालमुरलीकृष्ण ह्यांना श्रद्धांजली.
क्युबाचा कम्युनिस्ट नेता
क्युबाचा कम्युनिस्ट नेता फिडेल कॅस्ट्रो याचे ९० व्या वर्षी निधन.
ज्येष्ठ पत्रकार दिलीप
ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर यांचं काल पुण्यातील रुबी रुग्णालयात निधन झालं.
आनंद यादव.
आनंद यादव.
ओह
ओह
डॉ. आनंद यादव यांना
डॉ. आनंद यादव यांना श्रद्धांजली. आठवीत असताना "पाटी आणि पोळी" या धड्याने ते पहिल्यांदा माहित झाले. तो पाठ इतका हृदयस्पर्शी होता कि त्याची अनेकदा पारायणे केल्याचे अजून आठवते. पुढे "झोंबी" हाताशी पडल्यावर अधाशीपणे वाचून काढली. मन बधीर झाले. शिक्षणासाठी त्यांनी लहानपणी जे भोगले ते वाचून अक्षरश: थक्क व्हायला झाले होते. अतिशय प्रभावी आणि मन खिळवून टाकेल असे लिखाण करीत.
ज्येष्ठ पत्रकार दिलीप
ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर यांना श्रद्धांजली
लेखक आणि समिक्षक आनंद
लेखक आणि समिक्षक आनंद यादवांना श्रद्धांजली.
very sad news for all
very sad news for all Football lovers. Brazil has lost its entire team in Colombia plane crash today...
http://www.bbc.com/news/world-latin-america-38140981
ओह! अगदीच वाईट बातमी आहे.
ओह! अगदीच वाईट बातमी आहे.
खूप दुर्दैवी घटना. >> Brazil
खूप दुर्दैवी घटना.
>> Brazil has lost its entire team
फक्त ही Chapecoense Soccer Team आहे. नॅशनल(?) टीम नाही हो ना? (ह्यामुळे घटनेची तीव्रता कमी होत नाही किंवा ह्या टीम च्या खेळाडूंनां कमी लेखायचा हेतू नाही पण तरी गैरसमज पसरू नये म्हणून खुलासा करावासा वाटला.
परवा दिलीप पाडगावकरांच्या बातमीमुळे अनुक्रमे दिलीप प्रभावळकर आणि मंगेश पाडगावकर ( मंगेश पाडगावकर मागच्या वर्षी गेले) गेले अशा दोन चुकीच्या बातम्या बघितल्या मी व्हॉट्सॅप वर.
Tamilnadu CM jayalalithaa is
Tamilnadu CM jayalalithaa is no more. RIP.
जयललिता यांना श्रद्धांजली!!!
जयललिता यांना श्रद्धांजली!!!
जयललिता यांना श्रद्धांजली
जयललिता यांना श्रद्धांजली
जयललिता यांना श्रद्धांजली!
जयललिता यांना श्रद्धांजली!
जयललिता यांना भावपूर्ण
जयललिता यांना भावपूर्ण श्रद्धांजली..!
जयललिता यांना श्रद्धांजली!
जयललिता यांना श्रद्धांजली!
जयललिता यांना श्रद्धांजली!
जयललिता यांना श्रद्धांजली!
R I P CHO
R I P CHO
प्रिंसेस लेया रीच्ड टु
प्रिंसेस लेया रीच्ड टु स्टार्स...
केरी फिशर
केरी फिशर
rip carrie fisher
rip carrie fisher
RIP George Michael ! शालेय
RIP George Michael !
शालेय जीवनात त्याच्या faith, father figure, Last Christmas वगैरे गाण्यांनी आणि स्टाइल स्टेटमेंट्ने वेड लावले होते. तो Christmas च्या दिवशीच गेला... हा एक योगायोग !
Faith मधला तो mercury platting वाला गॉगल, ते काळे पांढरे बूट , फंकी हेअरस्टाइल.. सगळंच भारी !
Oh George Michael
Oh George Michael
पाश्चात्य संगीतातले फारसे कळत नसतानाही त्याच्या Father figure आणि Wake me up ने वेड लावले होते एके काळी.
त्याच्या स्मृतींना अभिवादन.
कै बाळासाहेब विखे पाटील यांना
कै बाळासाहेब विखे पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
कै बाळासाहेब विखे पाटील यांना
कै बाळासाहेब विखे पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
भावपूर्ण श्रद्धांजली!
भावपूर्ण श्रद्धांजली!
कै. बाळासाहेब विखे पाटील
कै. बाळासाहेब विखे पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली....
ज्येष्ठ अभिनेत्री डॉ.
ज्येष्ठ अभिनेत्री डॉ. ज्योत्स्ना कार्येकर यांचे शनिवारी रात्री मुंबईत एका खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ८२ वर्षांच्या होत्या. (लोकसत्ता)
श्रद्धांजली
ज्येष्ठ अभिनेत्री डॉ.
ज्येष्ठ अभिनेत्री डॉ. ज्योत्स्ना कार्येकर ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Pages