दु:खद घटना

Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आग्रा घराण्याचे गायक व गुरु पं. बबनराव हळदणकर यांचे वयपरत्वे निधन झाले . भावपूर्ण श्रद्धांजली.

श्रद्धांजली.

त्यांना बघितलं होतं मी लहानपणी, दादरला रहायचे ना? शेजारचा मुलगा जायचा शिकायला त्यांच्याकडे. ते एकदा त्याच्याकडे आले होते. अगदी साधे, बोलके.

Sad

जुने मायबोलीकर vijaykulakarniउर्फ विकु यांच्या वडीलांचे काल रात्री निधन झाले ,मायबोलीतर्फे त्यांना श्रद्धांजली.

RIP.

vijaykulakarniउर्फ विकु यांच्या वडीलांना श्रद्धांजली.

vijaykulakarni उर्फ विकु यांच्या वडीलांना श्रद्धांजली. Sad

पद्मविभूषण डॉ. एम. बालमुरलीकृष्ण ह्यांचे दुखःद निधन.. Sad

पद्मविभूषण डॉ. एम. बालमुरलीकृष्ण ह्यांचे दुखःद निधन >> अत्यंत वाईट बातमी. मी त्यांना प्रत्यक्श पाहिलं होतं, नक्की कुठे आठवत नाही. पण दूरून च. छान गोड हसले होते माझ्याकडे पाहून.
राहून राहून त्यांचा मिले सुर मेरा तुम्हारा मधला गाण्याचा पिस आठवतोय. Sad

मनःपुर्वक श्रद्धान्जली

Pages