आजपासून ५०० आणि १००० रुपयेच्या नोटा चलनातून बाद !

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 November, 2016 - 10:36

आज मध्यरात्रीपासूनच!

लागला घोडा काळ्या पैश्याला Happy

- श्री नरेंद्र मोदी !!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लाज नाही वाटत का तुमच्याकडचे पैसे रस्त्यावर खपवायचा प्रयत्न करताना? कींवा दवाखान्यात येऊन माझ्या गळ्यात मारताना? व्हाईट आहेत नं तुमचे? तुमच्या बँक अकाउंटांना पटकी लागलीय का? हद्द असते यार निर्लज्जपणाची!>>

एक्झॅक्टली!

तेच नं!

लाज नाहीच्च वाटली का ५००ची नोट रस्त्यावरच्या गरीबाकडे खपवायचा प्रयत्न करताना? आपल्या बँकेत का नाही भरली? ब्लॅकची होती म्हणूनच ना? "नॉट लीगल टेंडर"चा अर्थ समजतो ना? सुशिक-शिट शिस्तबद्ध ना तुम्ही?

"शहा"मृग!

इथे असल्या भगत पोस्टी टाकूच्च नका. जमल्याच तर आर्ततदन्यांना सांगा, अन एकमेकांना खुश करा.

मरायला टेकले तरी अशा चक्रम डोक्याच्या डॉक्टरच्या दवाखान्यात जाणार नाही. व्हू द हेल आर यू ?
मला अनुभव आले ते मी लिहीले. माझ्याकडून नोट घेणारे होते त्यांनी घेतली. तुम्ही कोण विचारणारे ? त्यांची नोट ३० डिसेंबर पर्यंत ब्यांक घेणार आहे. तो माझा आणि त्यांचा प्रॉब्लेम आहे.

मला इतकंच सांगायचं होतं की गेले दोन दिवस मी प्रॉब्लेम्स आलेत ते ही लिहीतीये. नांदेड सिटी पुण्यातच आहे. इकडे नाहीत घेत नोटा. पण पुणे सोडून थोडं बाहेर आलं तर नोटा चालताहेत. कारण उघड आहे. लोकांनी मार्ग काढलेला आहे. माझा सुतारही मला म्हणाला सगळे पैसे जुन्या नोटत दिले तरी चालतील. पण माझ्याकडे इतकी क्याशच नव्हती.

यात लाज बिज वाटण्याचा संबंध येत नाही. माईण्ड योर लॅण्ग्वेज !!

याला म्हणतात थयथयाट.

थयथयाट करणारा एक प्राणी लै प्रसिद्ध आहे फारच पूर्वीपासून..

त्या थयथयाटाला "तांडव" म्हणतात. रिजनरेशन थ्रू टोटल डिस्ट्रक्शन.

अन त्या जनतेला तांडव करायला भाग पाडणारे डिस्ट्रक्टिव्ह फोर्सेस दिसताहेत मला!

डमडमत डमरू ये!!!

ये!!

ये!

श्शी ! मी या विकृत आणि विक्षिप्त प्राण्याला इग्नोर करतीये. सगळा प्रसन्न मूड घालवला याने सकाळपासूनचा.

माझ्याकडून नोट घेणारे होते त्यांनी घेतली. तुम्ही कोण विचारणारे ? त्यांची नोट ३० डिसेंबर पर्यंत ब्यांक घेणार आहे. तो माझा आणि त्यांचा प्रॉब्लेम आहे.

<<

आपल्या परमपूज्य साहेबांनी ज्या चलनाला खोटे सांगितले, ते मनोभावे बंद करून बँकेत भरण्याऐवजी रस्त्यावर खपवणे, व त्याबद्दल काहीच न वाटणे, उलट भारी भरणे याला काय म्हणायचं दुसरं?

सगळा प्रसन्न मूड घालवला याने सकाळी सकाळी..
<<
ड्रीमगर्ल
देश
भारत
नाव
सपना हरिनामे
स्त्री/पुरुष
स्त्री
<<
अय्या!
रात्रीतून अनिष्ट कोष्टावर पोचल्या की काय अम्रिकेच्या? अहो, आत्ताच सीएन्जी भरला नं तुम्ही?
*
देवा!! कसं करावं या सायबरसेल भक्तांचं?

दोन हजाराच्या सिक्युरिटी नोटेत जीपीएस चीप, अन भक्तांच्या डोक्यात मेंदू इक्वल क्वांटिटीत आहे म्हणे?

@ हरिनामे, उर्फ डिस्प्ले पिक्चर तं.....

बबडे नव्हे, बबडू,, स्क्रीणषॉट नामक प्रकार अस्तुया.

कोणती चूक कशी एडिट होते? Wink किस कू येडा बना रैले?

कुणाला येडी घालूं र्‍हायला भौ? जौद्या.

जैजै अ‍ॅडमिन समर्थ!!

काय पकडलय बॉस!
मान गये!

उद्या सकाळी सकाळी, आय मीन सकाळपासूनच म्हणजे सपनातून उठल्यावर वीणेवर हरिनाम वादन सुरू करा काका.

दिवस छान मजेत गेला एकूणच. प्रसन्न आहे. फक्त मनोरुग्णांना टाळले की झाले.
आज सकाळी केदारजींना चिमटा काढला पण त्यांनी किती स्पोर्टिंगली घेतलं. त्यांनाही चांगलेच अनुभव येत असावेत.
मज्जानु लाईफ !!

कुणीही नाराज नाही. एकूण एक खूष आहेत. गैरसोय आहे हे मीच लिहीलेले आहे. पण देशहितासाठी लोक आनंदाने गैरसोय स्विकारत आहेत हे डोळ्यांनी पाहीलं आज.

पण तु मोदी बॅशींग करतो हा आरोप तुला मान्य आहे तर !!
खो खो
>>>>
मिलिंदजी,
१) मुळात याला आरोप म्हणू नका. लोकशाही म्हणजेच लोकांचा सरकारवर असलेला अंकुश. ते सरकारला नावे ठेवू शकतात. मग ते मोदींचे वा भाजपाचे.
२) मी कुठल्याही पक्षाचे ना एकतर्फी कौतुक करतो ना टिका. ईथेही धाग्याची पहिलीच पोस्ट वाचलीत तर ही न्यूज ऐकून मी खुशच नव्हे तर अगदी उत्तेजित झालो होतो हे त्यात दिसून येईल. पण जर नंतर मला यात काही गडबड तर नाही ना अशी शंका वाटली, जसे ते मोदींचा लाडका उद्योगपती अंबानी आणि त्याच्या जिओ स्कीममध्ये मला घोटाळा असण्याची शंका वाटली तसे मी ती पोस्ट ईथे शेअर केली. दुर्दैवाने ईथे कोणी त्यावर बोलायला तयार नाही. अगदी व्हॉटसपग्रूपवरही कोणी मोदी समर्थक किंवा या निर्णयाचे समर्थक याबद्दल बोलायला तयार नाहीत. त्यामुळे शंका दाटही झाली. तसेही तेव्हा मोदींचे त्या जाहिरातीवर येणे मला पटले नव्हते. आता मात्र त्याचा उलगडा झाला Happy
अर्थात काळा पैसा जर बाहेर निघत असेल, तर एखादा अंबानी त्यातून सुटला आणि कमावून गेला तर ही फार मोठी किंमत नाही. ईटस ओके. फक्त मी अंबानीवर शंका घेतोय म्हणून मला तेवढे देशद्रोही ठरवू नका प्लीज Happy

.

दोन तीन दिवस पुरण्याएवढे पैसे होते सुरवातीचे तीन दिवस चालले पण आज ५००-१००० चे ४००० बदलुन आणले तर २००० च्या दोन नोटा. अरेरे आता ह्याचे सुटे कोण देणार?
>>>>>
सस्मित,
आमच्याकडेही एकाचे असेच झाले आज. माझ्यामते हा ४००० आकडा गंडलाय. त्याला ४५०० करायचे होते आणि लोकांना वरच्या ५०० रुपयात शंभरच्या ५ नोटा द्यायच्या होत्या. ५०-२०-१० अगदी चिल्लरही चालली असती Happy

अजून किती गरीबांना आपण आज टेंडर व्हॅल्यू नसलेल्या ५००च्या नोटा खपवणार आहात? किंवा खपवल्या असं लिहिणार आहात? मज्जा येतिये मला वाचायला.

मनोरुग्णांवर उपचार करायचा "धंदा" आहे माझा, बर्का. पण ५००ची नोट घेणार नाही आता. जीआर ११ तारखे पर्यंतचाच आहे Sad

५००/१००० ची नोट अजूनही "चालते" असे म्हणून इथे जे कुणी लिहिताहेत, अन त्यापाठी सैनिक, राष्ट्रभक्टी वगैरे डिंग्या मारताहेत, त्या सर्व निलाजर्‍या लोकांना उद्देशून,

"थूऽत, तुमच्या साक्षरतेवर, व देशभक्तीवर."

यकदम कलगीतुर्‍याला आल्यावानी वाटून र्‍हायलंय बगा!
आता फकस्त सपनातै हरेक गान्यानंतर 'अ रं रं रं रं'
आनि झाडुकाका 'अ गं गं गं गं' लिवू लागल्या का माज्याकडच्या समद्या जुन्या नोटा बारीवर उधळती का नाई बघा!

न्हाई म्हनलं भाजीवाल्यांस्नी देन्यापरिस ह्ये बरं हाय की न्हाई!

बरं , रच्याकने.

तिकडे एक आहुतिआतुर आयडी आहे, अन हा माझा गरीब बिच्चारा एकुलता एक.

तेव्हा मी रिटायर हर्ट. बाऽय.

ह्या निर्णयाला आव्हान देणार्‍या दोन PILs (एक मुंबई उच्च न्यायालयात आणि दुसरी सर्वोच्च न्यायालयात) दाखल करण्यात आल्या आहेत. १५ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे तोपर्यंत सध्याच्या हजार आणि पाचशे रुपये स्वीकारण्याची (जी आधी दोनच दिवस होती) मुदत वाढवली आहे असं ऐकलं हे खरं आहे का?
या याचिकांमध्ये किती तथ्य आहे?

झाडू येवढ्या खालच्या पातळीला उतरुन पोष्टी टाकायची खरचं गरज आहे का ? ह्या ठिकाणी कोणी दुसरा असता तर अ‍ॅडमीननी त्याला नक्कीच वॉर्निंग दिली असती , आठवा बेफींना दिलेली वॉर्निंग ( कोणालाही वॉर्निंग द्यावी असं माझं अजिबात म्हणणं नाहीये कृपया गैर समज नसावा ). एकमेकांचं तोंडही न पाहिलेले आज दुष्मनासारखे वागताहेत, नक्कीच खुप बदललीय माबो . Sad

सपनाजी,
मलाजी फक्तजी माझाजी दिवसजी आणिजी रात्रपणजी छानजी गेलीजी इतकंचजी म्हणायचंयजी!

झोपाजी! गुडनाईटजी!

Pages