Submitted by सायु on 20 April, 2016 - 06:20
रांगोळी, मनाला रमवणारी, खिळवणारी. प्रसन्न करणारी, मन स्थीर करणारी..
रांगोळी च्या ३ र्या भागाची सुरवात करते आहे..
खर तर राम-नवमीलाच धागा काढणार होते. पण काही कारणाने उशीर झाला..
या भागातही नविन रांगोळ्या काढण्याच्या प्रयत्न करणार आहे..
तसेच तुम्हा सगळ्यांकडुन ही छान छान रांगोळ्या येतील अशी अपे़क्षा करते,
आणि जसे या आधीचे रांगोळीचे दोन्ही धागे बहरले, तसाच हा धागा ही आपण फुलवुया ...
या आधीचे रांगळी चे धागे....
http://www.maayboli.com/node/51302
http://www.maayboli.com/node/55623
तर प्रभु रामचंद्राला नमन करुन या धाग्याची सुरवात करते... ----/\----
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाह, सायली ---- मोर मस्तच
वाह, सायली ---- मोर मस्तच जमलाय...
(No subject)
सगळ्यांना आभार... भुईकमळ
सगळ्यांना आभार...
भुईकमळ प्रतिसाद खुप आवडला..
मोराची थीम आहे काय ग
मोराची थीम आहे काय ग सायुतै?
दोन्ही मोर मस्तच. पहिला तर अगदीच खास होता.
धागासम्राट कुठे गेले? फक्त सम्राज्ञींच्याच रांगोळ्या येत आहेत...
(No subject)
धन्स मुग्धा, हो मोराची च थीम
धन्स मुग्धा, हो मोराची च थीम आहे..
अ. आ का येत नाहीये हाच प्रश्न मला ही पडलाय?
हा पण छान आहे, पण मध्ये पूर्ण
हा पण छान आहे, पण मध्ये पूर्ण काळा करण्याऐवजी दोन-तीन रंगांच्या शेड्स केल्या असत्यास तर जास्त छान दिसला असता.
(No subject)
मुग्धा धन्स, मुद्दामच काळा
मुग्धा धन्स, मुद्दामच काळा रंग वापरला आहे.. नेहमी पेक्षा जरा वेगळे रंग आणि आकार काढण्याचा प्रयत्न करते आहे...
पण कोणाचेच प्रतिसाद येत नाहीयेत....
सायली - तीनही मोर मस्तच
सायली - तीनही मोर मस्तच ...
शेवटच्या मोराचे स्वप्नाळू डोळे एकदम भारी....
मस्तच गं सायु.. सॉरी मला
मस्तच गं सायु..
सॉरी मला सिनोनिम्स पण आठवेना ..
मस्त मस्त प्रयोग करतेस तू रांगोळीमधे
हा एकदम लाजरा न साजरा
हा एकदम लाजरा न साजरा दिसतोय
लांडोरीला बघुन स्वःताच लाजल्यासारखा
या लिंकवर मला काही रांगोळ्या
या लिंकवर मला काही रांगोळ्या दिसल्या ज्या सायुंच्या रांगोळ्यांशी साधर्म्य दाखवतात. मे बी आय एम राँग . कारण माझ्या फार लक्षात नाही. पण सायुंच्या कडप्पावरून हिंण्ट मिळाली
जस्ट चेक इट
https://m.facebook.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%87-%E0%A4%AA%E0...
शशां, टीना, शब्दाली
शशां, टीना, शब्दाली सगळ्यांचेच आभार ---------/\----------
जाई, अग मी त्या बोटांच्या रांगोळ्या व्हॉट्स अप वरुन बघुन काढल्या होत्या... बहुतेक तस मेन्शन पण केल होत....
(No subject)
सायुतै...फ़ारच
सायुतै...फ़ारच छान!
लॅन्डस्केप, मनमयुर..दोन्ही थीम्स...बेस्ट!
वा, किती विविध मोर .... फारच
वा, किती विविध मोर .... फारच सुंदर ....
(No subject)
निरा, शशांक जी आभार...
निरा, शशांक जी आभार... ----/\----
सुप्रभात! सायु, तुमच्या
सुप्रभात!
सायु, तुमच्या सगळ्याच थिम आणि रांगोळ्या छान.
एक माझ्याकडून
(No subject)
मधु मकरंद आभार..
मधु मकरंद आभार..
मधुरा, सायली - दोघींच्याही
मधुरा, सायली - दोघींच्याही रांगोळ्या सुंदरच ....
सुंदर आहेत सगळेच मोर.
सुंदर आहेत सगळेच मोर.
मस्त मोरं सायो... रोजच्या रोज
मस्त मोरं सायो...
रोजच्या रोज टाकत नैस गं आजकाल ?
नको टाकु पण आठवड्याच्या एकत्र तरी टाकत जा एक दिवशी..
१. ह्या भागातील माझ्या काही
१. ह्या भागातील माझ्या काही रांगोळ्या...
२.
(No subject)
स्वरा सुंदर रांगोळ्या....
स्वरा सुंदर रांगोळ्या....
स्वरा, छान आहेत दोन्ही
स्वरा, छान आहेत दोन्ही रांगोळ्या
सायु, नेहमीप्रमाणे सुंदर
स्वरा , सायो.. मस्तच
स्वरा , सायो.. मस्तच
Pages