रांगोळी - भाग ३

Submitted by सायु on 20 April, 2016 - 06:20

रांगोळी, मनाला रमवणारी, खिळवणारी. प्रसन्न करणारी, मन स्थीर करणारी..

रांगोळी च्या ३ र्‍या भागाची सुरवात करते आहे..
खर तर राम-नवमीलाच धागा काढणार होते. पण काही कारणाने उशीर झाला..
या भागातही नविन रांगोळ्या काढण्याच्या प्रयत्न करणार आहे..
तसेच तुम्हा सगळ्यांकडुन ही छान छान रांगोळ्या येतील अशी अपे़क्षा करते,
आणि जसे या आधीचे रांगोळीचे दोन्ही धागे बहरले, तसाच हा धागा ही आपण फुलवुया ... Happy

या आधीचे रांगळी चे धागे....
http://www.maayboli.com/node/51302
http://www.maayboli.com/node/55623

तर प्रभु रामचंद्राला नमन करुन या धाग्याची सुरवात करते... ----/\----

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तं आलाय सावळा रामचंद्र!
खरंच नुसतं डोकावलं तर आमची सकाळ प्रसन्न होणार.

नविन भागाकरिता खूप खूप शुभेच्छा!

सायु ताई... वा...सुंदर! प्रभु रामचंद्र -/\-
नविन भागास हार्दिक शुभेच्छा!

---
आधीच्या भागातील
ब्लॉसम, कमळ या थीम पण सुंदर!

गार्गि, पियु, शोभा, मधु, प्रिती,स्वास्ति, दिनेश दा, रिया, माणिक साती, मुग्धा,निरा सगळ्यांचे प्रतिसाद पाहुन भारावुन गेले...
सगळ्यांनाच आभार---/\----

मधु सुरेख रांगोळी आणि फुलांची आरास ही..:)

Pages

नवीन प्रतिसाद लिहा