रांगोळी - भाग ३

Submitted by सायु on 20 April, 2016 - 06:20

रांगोळी, मनाला रमवणारी, खिळवणारी. प्रसन्न करणारी, मन स्थीर करणारी..

रांगोळी च्या ३ र्‍या भागाची सुरवात करते आहे..
खर तर राम-नवमीलाच धागा काढणार होते. पण काही कारणाने उशीर झाला..
या भागातही नविन रांगोळ्या काढण्याच्या प्रयत्न करणार आहे..
तसेच तुम्हा सगळ्यांकडुन ही छान छान रांगोळ्या येतील अशी अपे़क्षा करते,
आणि जसे या आधीचे रांगोळीचे दोन्ही धागे बहरले, तसाच हा धागा ही आपण फुलवुया ... Happy

या आधीचे रांगळी चे धागे....
http://www.maayboli.com/node/51302
http://www.maayboli.com/node/55623

तर प्रभु रामचंद्राला नमन करुन या धाग्याची सुरवात करते... ----/\----

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व रांगोळ्या मस्तच..
राणी,
मीसुद्धा काढली तुम्ही टाकलेली दुसरी रांगोळी.. थोडस वेगळं वर्जन आहे बास..

अंकी (नुसत टिना म्हटल तरी चालेल >>>> मी तुमच्यापेक्षा लहान आहे म्हणून ताई म्हणाले. तुम्ही म्हणताय तर फक्त टीना म्हणेन Happy .
टीना आणि अंकि ताई, अतिशय सुंदर आहेत रांगोळ्या..>>>>>> धन्यवाद सायु ताई, पण मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे. प्लीज अंकी किंवा अंकिता म्हणालात तरी चालेल.

वीबी, आठवण केल्या बद्द्ल धन्स.
विजया ताई खुप सुरेख रांगोळी... रांगोळ्या काढल्या की ईकडे देत चला.
पलोमा सुरेखच रांगोळ्या... पहिली जास्त आवडली..
राणी खुप छान..
अंकी पहिली मोराची आणी शेवटची शुभ दिपावली जास्त आवडली..
टीना क्या बात है!! खुप उठावदार रांगोळ्या... रंगसंगती, डीझाईन सगळेच भारी..

ह्या मी काढलेल्या काही रांगोळ्या...

PicsArt_11-01-09.17.11.jpgही माझ्या लेकीने आज काढलेली..

सायु, पलोमा)ए तुच लिही बर देवनागरीत एकदा नाव तुझं.. उगा मी चिरफाड करते हरवेळी अस वाटत मला)..
मस्त रांगोळ्या..

आला का धागा वर....

मलाचं अंमळ उशिर झाला ह्यावेळी रांगोळ्या डकवायला.

१. 20171017_170609.jpg

२. 20171018_185627_0.jpg

३. 20171028_190706.jpg

४. IMG-20171019-WA0009.jpeg

५. IMG-20171020-
WA0001.jpg

(बाकी ते तेलाचे डाग इग्नोरा प्लिझ)

अरे व्वा,सायु आली कि .....धन्यवाद ,हो नक्कीच टाकीन कि रांगोळ्या .....
अंकी,टीना ,पलोमा....सर्व रांगोळ्या छान-छान

धन्स टीना आणि शशांक जी....:)

new_0.jpg

Pages