रांगोळी - भाग ३

Submitted by सायु on 20 April, 2016 - 06:20

रांगोळी, मनाला रमवणारी, खिळवणारी. प्रसन्न करणारी, मन स्थीर करणारी..

रांगोळी च्या ३ र्‍या भागाची सुरवात करते आहे..
खर तर राम-नवमीलाच धागा काढणार होते. पण काही कारणाने उशीर झाला..
या भागातही नविन रांगोळ्या काढण्याच्या प्रयत्न करणार आहे..
तसेच तुम्हा सगळ्यांकडुन ही छान छान रांगोळ्या येतील अशी अपे़क्षा करते,
आणि जसे या आधीचे रांगोळीचे दोन्ही धागे बहरले, तसाच हा धागा ही आपण फुलवुया ... Happy

या आधीचे रांगळी चे धागे....
http://www.maayboli.com/node/51302
http://www.maayboli.com/node/55623

तर प्रभु रामचंद्राला नमन करुन या धाग्याची सुरवात करते... ----/\----

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शब्दाली, टीना, शशांक जी आभार...
शशांक जी, माझे छोटे छोटे प्रयत्न तुम्हाला आवडतात, आणि मनापासुन तुम्ही दाद देता, खुप आभारी अहे...

लगीत दिवसांनी आले लोक्स...
आत्मबंध मस्तच..
चार चांद लावुन टकले बगा तुमी..

मस्तच..
आत्मबंध तुमास्नी आत्ताच सांगुन ठिवते बगा.. मी तुमच्या सिग्नेचर श्टाईलीची यकदातरी कापी करणार हाये.. ते फुलात फुल अन् पानांची Proud

@ तुमास्नी आत्ताच सांगुन ठिवते बगा.. मी तुमच्या सिग्नेचर श्टाईलीची यकदातरी कापी करणार हाये..››› ह्हा ह्हा ह्हा! करा करा करा.

सायली पातुरकर.... वाढदिवसाच्या अनेकानेक हार्दिक शुभेच्छा.... Happy

वटेश्वराची महापूजा.सौ.-भाग्याने एक इच्छित पूर्ण जाहले.
https://scontent-lax3-1.xx.fbcdn.net/t31.0-8/fr/cp0/e15/q65/13559162_1058473770905575_8596009447018229557_o.jpg?efg=eyJpIjoiYiJ9

चांगा वटेश्वर- सासवड.

Pages