रांगोळी - भाग ३

Submitted by सायु on 20 April, 2016 - 06:20

रांगोळी, मनाला रमवणारी, खिळवणारी. प्रसन्न करणारी, मन स्थीर करणारी..

रांगोळी च्या ३ र्‍या भागाची सुरवात करते आहे..
खर तर राम-नवमीलाच धागा काढणार होते. पण काही कारणाने उशीर झाला..
या भागातही नविन रांगोळ्या काढण्याच्या प्रयत्न करणार आहे..
तसेच तुम्हा सगळ्यांकडुन ही छान छान रांगोळ्या येतील अशी अपे़क्षा करते,
आणि जसे या आधीचे रांगोळीचे दोन्ही धागे बहरले, तसाच हा धागा ही आपण फुलवुया ... Happy

या आधीचे रांगळी चे धागे....
http://www.maayboli.com/node/51302
http://www.maayboli.com/node/55623

तर प्रभु रामचंद्राला नमन करुन या धाग्याची सुरवात करते... ----/\----

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कधि पासुन नुस्त बाघत होते रांगोळ्या सद्स्य नस्ल्यामुळे प्रतिसाद देता येत नव्हता.
खुप सुन्दर, रांगोळ्या आणि रंगसंगती , थिम पण मस्तच आहेत. Bw

खूप दिवसापासून नुसत्या रांगोळ्या बघत होते, सदस्य नसल्यामुळे प्रतिसाद देत येत नव्हता. सुरेख & सुंदरच आहेत सगळ्या रागोळ्या. थीम पण मस्त आहेत. गणपती बाप्पा तर अप्रतिम.......
रामचंद्र आणि लॅन्ड्स्केप्स अफलातून >>++++१११११११
Bw

सायु, हिरव्यागार गवताळी लाटांवर झुलत्या चांदणपऱ्या डोळ्यांंत गारव्याचा सुरमा भरुन गेल्यात.

Pages