Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?
कालचा मराठी क्लास जाम गोड.
कालचा मराठी क्लास जाम गोड. वेणू खरे क्यूट आहे. शिव अम्माला चु कून आई म्हणतो तेव्हा एकदम जय महाराष्ट्र झाले मनात. दहि भात भरवला ग बाई काल सो क्यूट. आजी ला थोडी कल्पना आहे असे वाट्ते आहे.
Kaal shiv che DoLe
Kaal shiv che DoLe kamaal..
Kay sahee aahe to..
:badam:
वेणू खरेच क्यूट आहे. आणि तो
वेणू खरेच क्यूट आहे. आणि तो खरे तर मराठी मुलगा असून कसलं भारी साऊथ इंडिअन स्टाईल ने बोलतो. मस्त!
"तू दुपेरी मीतू बरोबर काय मनातलं बोललीस..." असंच काहीतरी!!
मिरच्यांचा सीन काही तरी च
मिरच्यांचा सीन काही तरी च होता.. अशी काही ही मस्करी सुचते गौरी ला प्रेमात? आणि शिव चा डायलॉग एकदम परफेक्ट.. आप लकी है की आपको हमारे जैसे चाहनेवाले मिले है..
शिव चं मराठी पण क्यूट.. बिचारा किती काय काय करतोय तिच्या साठी. पण ही माठ त्या च्या साठी साधं एक वाक्य ही हिंदी त बोलत नाही. त्या च्या समोर अगदी घडाघडा मराठीत, भलेमोठे डायलॉग्ज बोलून जाते.. बिचारा शिव.. काय म्हणून ती गौरी आवडलीय कुणास ठाऊक.!
हो ना, या मालिकेत मराठी
हो ना, या मालिकेत मराठी बाण्याचा अतिरेक झालाय अस वाटतय..
हो....जशी ती अपेक्षा करते की
हो....जशी ती अपेक्षा करते की शिव ने मराठी शिकावं- बोलावं, तसं ही का नाही हिंदी बोलत...?
अजिबातच हिंदीत बोलत नाही त्याच्याशी..तिला हिंदी येत नाही हे काही पटत नाही हं!
चुकीचा बाणा दाखविला आहे. मराठी लोक असे असहिष्णु नसतात. परप्रांतीयांनी मुंबईत आल्यावर मराठी शिकावं हे ठीक, पण त्यांना असं तुसडेपणाने, न समजाविता मराठीचाच अट्टाहास धरुन काय मिळेल? तेही मेन म्हणजे तुम्ही जर त्यांच्या प्रेमात पडला असाल तर...!! अदरवाइज ओके!
तिला हिंदी येतय आं.गो. पण
तिला हिंदी येतय आं.गो. पण तिला मिळणारं प्रमोशन हे एका उत्तर भारतीयाच्या हाती गेल्याने त्यांच्याविषयी तिला राग आहे, त्यात आपले शिवबाबु सापडलेत तिच्या तावडीत ज्यांना मराठीचा गंधही नाही... त्यामुळे गौरी त्याच्याशी मुद्दाम मराठीतुन बोलते आणि "मुझे हिंदी नही आती" अस हिंदितुनच सांगते.
बादवे शिवच्या फॅन्समध्ये आमच्या साबांनाही इन्क्लुड करा.. कालच म्हणत होत्या कसल भारी आहे पोरग दिसायला म्हणुन.
याची परतफेड गौरी सासरी
याची परतफेड गौरी सासरी गेल्यावर होणार
आठवा - "दूधी नहीं गं... लौकी"
येस्स, नक्कीच. पण तिथे तिने
येस्स, नक्कीच. पण तिथे तिने डोळे वटारुन त्याच्याकडे पाहील्यावर परत "दुधी" अस म्हणुन मान हलवतोच ना.
याची परतफेड गौरी सासरी
याची परतफेड गौरी सासरी गेल्यावर होणार... हो ना आणि टिपिकल सिरियल पुढे चालु रहावी म्हणून गौरी आणि शिव दोघे मुंबई मधली नोकरी सोडून बनारस ला जाणार..!
मला आवडते गौरी बर्याचदा,
मला आवडते गौरी बर्याचदा, मुलींनी थोडातरी भाव खायलाच पाहीजे
नाही तर नंतर डोईजड होउ शकते
परत "दुधी" अस म्हणुन मान
परत "दुधी" अस म्हणुन मान हलवतोच ना.>> काय करतो नवरा पडला बिचारा.
आले नवर्यांचे कैवारी आले. ह
आले नवर्यांचे कैवारी आले.
ह घ्या हो कांपो
पसरणीचा घाट, स्वतचे सगळे
पसरणीचा घाट, स्वतचे सगळे काम-धंदे बाजूला टाकुन, शिवच्या अम्माच्या पैशाशी इमान राखुन गौरीच्या मागे पडलाय.
कालचा मराठी क्लास जाम गोड.
कालचा मराठी क्लास जाम गोड. वेणू खरे क्यूट आहे. शिव अम्माला चु कून आई म्हणतो तेव्हा एकदम जय महाराष्ट्र झाले मनात. >>>>>>>>
हो हा पार्ट खुप मस्त झाला काल..
वेणू शिव जोडी मस्त आहे..
गौरी जवाब डब्यात आहे म्हणुन निघुन जाते तेव्हा दोघांचे सेलिब्रेशन पण मस्त...
पसरणीचा घाट, स्वतचे सगळे
पसरणीचा घाट, स्वतचे सगळे काम-धंदे बाजूला टाकुन, शिवच्या अम्माच्या पैशाशी इमान राखुन गौरीच्या मागे पडलाय.>>>>>>>>>>>>
अगंगं रश्मे.
पुल वार्यावरची वरात मधे
रामाची ही हालत तर शिवाची काय असणार. गोविंदा बघतोस ना रे बाबा.
पसरणीचा घाट!!
पसरणीचा घाट!!
सस्मित नाहीतर काय! फार
सस्मित
नाहीतर काय! फार म्हणजे फारच स्वार्थी दाखवलीय. सासर्याशी पटत नाही, ठीक आहे, पण एवढी मवाळ सासु मिळालीय तर तिच्याशी पण ही नीट वागत नाही. मला अशी सासु मिळाली असती तर मी तिच्याशी झिम्मा, फुगड्याच खेळले असते.:फिदी:
माझी सासु खरच अशीच चांगली आहे, पण जुन्या काळची त्यांची मते असल्याने मी आपली माझ्या जावेबरोबरच झिम्मा खेळते.:खोखो:
रश्मी
रश्मी
जल्ला... बरां हाय तुमचा.
जल्ला... बरां हाय तुमचा. आमच्याकडे सगळां झिम्मा, क्रिकेट, भांगडा करुक पण एकटो नवरोच सापडता. एकुलते पडलाव ना आम्ही.
निधी, सेम पिंच ती पण जोरदार.
निधी, सेम पिंच ती पण जोरदार.
फायनली गौरी "हो" म्हणाली का
फायनली गौरी "हो" म्हणाली का शिवला??
मुग्धा, तु पण!!!

मुळातच , त्या गौरीच्या
मुळातच , त्या गौरीच्या प्रेमात , तो शिव का आणि कसा पडला , तेच कळत नाहीये ??
तिच्यापेक्शा आजी बरी . निदान त्याच्यासाठी लिट्टी-चोखा आणि लिपटीवाले (???) आलू शिकून घेतले .
तिच्यापेक्शा आजी बरी>>>>>>>
तिच्यापेक्शा आजी बरी>>>>>>>:हहगलो:
तिच्यापेक्शा आजी बरी .
तिच्यापेक्शा आजी बरी . >>>>>>>>>

स्वस्ति..
स्वस्ति..
तिच्यापेक्शा आजी बरी . >>>
तिच्यापेक्शा आजी बरी . >>>
दहीभाताचा सीन एकदम मस्त गौरी
दहीभाताचा सीन एकदम मस्त
गौरी ने खूपच मस्त अभिनय केला , घाबरल्याचा, काळजीचा , रडण्याचा एकत्र
शिव ला बावळट पण मस्त म्हणाली,
Kaal gauri baai chhan
Kaal gauri baai chhan laajali..
Pages