काहे दिया परदेस ( नवी मालिका )

Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32

sayali-sanjeev-rishi-saxena-kahe-diya-pardes-serial-.jpg
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शिव काही खास नाहीये हां.
अभिनय चांगला करतो. आणि डॉळे बोलतात पण हसला की भयाण दिसतो.
दात चक्क पुढे आणि फटी आहेत.
हसणं सुंदर असेल तर माणूस लोभस वाटतो.

त्याचे दात त्या श्री (होसूमीत्याघ) सारखे आहेत ; किंबहुना ज्यास्त फटीवाले.

तसाच तो आदित्य(जुयेरेगा) हसला की भयानक दिसायचा. त्यातच झिपरी; एक्दम जोकर. आणि लोकांनी बीबी वगैई काढला Proud

वेणू झाडामागे मावेल का? >>>> तो नसतोच झाडामागे.>> तो गौरीमागे लपतो. Wink

शिव मितूला फाडकन सांगतो त्याचं तिच्यावर प्रेम नाहीये तेव्हा गौरीला तो किती इन्सेन्सिटीव्ह वाटतो... आता मितू त्या वेणूच्या प्रेमाचा आणि वेणूचाही इतका अपमान करते तर हिला तिचीच काळजी वाटते.. Uhoh

शिरेलीत गौरीला लाजताही येत नाही धड... टा.साँगमध्ये शिव तिचा हात धरतो तेव्हा किती छान लाजलीय ती.

निधी Lol

झंपींनी समस्त स्त्रीवर्गाचा रोष ओढवुन घेतलेला आहे... अब उनको शिवजीही बचा सकते है..

खरच झंपी कैच्याकै कमेंट Lol

बाकी ते डर नही लगता च्या पुढे साब घातलत की डायरेक्ट सोनाक्षी सिन्हा इफेक्ट येईल पोश्टीला Wink Proud

बाकी ते डर नही लगता च्या पुढे साब घातलत की डायरेक्ट सोनाक्षी सिन्हा इफेक्ट येईल पोश्टीला >> Biggrin

आदित्य बाबतच्या पोस्टीशी सहमत मला तो हसताना ससा वाटायचा. Proud

शिवजी के विषयमें जो झंपीजी की पोस्ट है उसपर हमने इग्नोरास्त्र छोड दिया है| Wink

हमने झंपीजी की पोस्ट पर इग्नोरास्त्र छोड दिया है >>> हमे उनके उपर शस्त्र छोडनेका मन कर रहा है Wink Light 1

मुग्धटली...नाही मिळाली मेल! Sad

बाकी शिव बद्दल काहीही वाईट साईट ऐकून घेणार नाही हं !! त्या झिपर्‍या आदित्य पेक्षा, आणि बुटक्या श्री पेक्षा आणि रद्दड जय पेक्षा आणि मठ्ठ वासू पेक्षा आणि टकल्या वैभव पेक्षा ....किती उजवा आहे शिव !!!!

बाकी शिव बद्दल काहीही वाईट साईट ऐकून घेणार नाही हं !! त्या झिपर्‍या आदित्य पेक्षा, आणि बुटक्या श्री पेक्षा आणि रद्दड वासू पेक्षा आणि टकल्या वैभव पेक्षा ....किती उजवा आहे शिव !!!!>>> एक नम्बर आं गो

झीच्या वाळवंटात एकुलत एक नंदनवन आहे शिव म्हणजे Wink
त्याच्यातल्या काही क्षुल्लक चुका दुर्लक्षित करता येतील की Happy म्हणजे कराच Lol

असं काय करता, तो वेणू अगदी समोर असता तरी मितूचे डोळे शिवसाठीच होते तर तिला वेणू कसा दिसणार ? Wink

बाकी शिव बद्दल काहीही वाईट साईट ऐकून घेणार नाही हं !! त्या झिपर्‍या आदित्य पेक्षा, आणि बुटक्या श्री पेक्षा आणि रद्दड जय पेक्षा आणि मठ्ठ वासू पेक्षा आणि टकल्या वैभव पेक्षा ....किती उजवा आहे शिव !!!!>>>>:हहगलो: सही! एकदम आंबटगोड कमेंट आहे.

आंबट गोड, Rofl अशी सणसणीत पोस्ट कोणीतरी टाकणारच असा अंदाज होताच मला. Happy स्वस्ति टाकेल असं वाटलेलं पण तू टाकलीस.

आंबट गोड म्हटलं की मला तुला चिंच म्हणायचा मोह होतो पण मी तो वारंवार टाळतेय. Happy

Are hi gauri kiti insensitive ahe ....tya shiv ne itka romantic ijhar kela hichya sathi ...n hi maath geli nigun ....ky tar mhane mitula mazi garaj ahe....gauri kadhi shiv kade premane pahu n boluch shakat nai ka ?? Seriously Thokla ahe

निधी , माझी आठवण काढल्याबद्दल धन्स Happy

हल्ली नाही ग बघत ही सिरियल , ऑनलाईन पण बघवत नाही .
पण याचा अर्थ बदामाचा वाटा सोडेन तर तसे नाही आहे

ही आंबट्गोड उर्फ चिन्च नविन वाटेकरी आहे का ?? Uhoh
किन्वा पूर्वाश्रमीची कोण ??

निधी...... 'चिंच' या गोष्टीला जरा निराळे 'परिमाण' असल्याने आंबट गोड नाव घेतले !
आणि स्वस्ति, हो मी नवीन आहे.......आणि वाटेकरी पण !! Happy

मला इतक्या मैत्रिणी मिळतील इथे असे वाटले नव्हते ....धमाल आहे. Happy

अरेरे, सगळ्याच शिवच्या चाहत्या खार (चिंचेचा म्हणूया की चिंचेसारखा?) खावून राहिलया बाई? Proud

त्या शिवला नक्की इतकं प्रेम कधी झालं?

अगदी प्रवचन देत होता, शिव गौरी के बिना अधुरा वगैरे? सिरियसली हा प्रश्ण विचारतेय.

येवूनच दोन तीन महिने झाले. काय पहिल्या दिवसापासून साक्षात्कार झाला का?

ती लोचट मीतु ठिकाणावर येते. नशीब.

गौरी काही प्रेमात वगैरे वाटत नाही. एक दोन आरडाओरडी केली पझेसिव होताना दाखवताना ता मीतुमुळे.

बाकी, काहीच उत्साह, गडबड काहीच नाही. ती कफ्युज्ड आहे बहुधा.

गौरी आपले भाव प्रेक्षकांना दिसणार नाहीत, जाणवणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेते ;). अगदी शेवटी थोडी बघितली आजपण.

गौरी आपले भाव प्रेक्षकांना दिसणार नाहीत, जाणवणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेते>>> अगं पण नको दाखवु म्हणे आम्हा प्रेक्षकांना. पण त्या शिवला तरी काही सिग्नल मिळेल असे भाव दाखवशील का नाही.

Pages