Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32

सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा

सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?
त्यांना हिंदी येते पण यांना
त्यांना हिंदी येते पण यांना (गौरी अँड संस् ) >> काय लग्न झाल नाही अजून तिच , बिनब्याही माँ बनविता का आता तिला ? गौरी अँड संस् ? >>>>>गौरी अँड कंपनी अश्या अर्थाने गौरी अँड संस्
गौरी चा एक इंटरव्यू पाहिला
गौरी चा एक इंटरव्यू पाहिला abp माझा वर ....तेव्हा तिचे काहि पिक्स दाखवले इंटरव्यू च्या मध्ये ...काय भारी दिसते ती त्यात ...कडक
Tas itar thikaNi interview
Tas itar thikaNi interview madhe .. photos madhe gauri nitach watate.. ek juna gaanyacha video baghitala ticha chhan watate ti ... pan serial madhe faarach chidaki dakhwat ahet.. jara nit goody goody track war yawi serial
शिव मोजो ना हिंदी शिकवनार, पण
शिव मोजो ना हिंदी शिकवनार, पण त्याला मराठी येत नाही तर हे संवाद कसे साधणार
काहिही दाखवतात हे शिरेलवाले
आज जरा गौरी च्या expressions
आज जरा गौरी च्या expressions मध्ये बदल झालेले दाखवले आहेत. एरवी निशा मोजो ला काहि बोललि तरि हि थन्डाक्का फक्त ठोम्ब्या सारखी काहीही न बोलता उभि राहते. आज चक्क तोन्ड उघडून मोजोला inspirational बोलली. आज तर चक्क हसत होती.
शिव मोजो ना हिंदी शिकवनार, पण
शिव मोजो ना हिंदी शिकवनार, पण त्याला मराठी येत नाही तर हे संवाद कसे साधणार>>>> शिव मोजो कडून मराठी शिकेल.

त्यामुळे या पुढची मोजोंची
त्यामुळे या पुढची मोजोंची हिंदी शिकवणी आणि शिवची मराठी शिकवणी असे बघायला मिळणार बहुतेक. आणि या दोन्हीला थंडाक्का हजर असणारच! डोळा मारा >>>> आणी ती शिवच्या प्रेमात पडणार. तशीही ती already त्याच्या प्रेमात पडली आहे, पण तिच तिलाच कळ्त नाही.

सुनेची शेड टोकाची निगेटिव्ह दाखवली आहे ते पटत नाही, इतकं कोणी नसतं इन जनरल. ग्रे दाखवणं ठीक आहे. ग्रे शेड थोडी फार असतेच सर्वांच्यात. सर्वांची आपापली बाजू असते. पण इतकं निगेटिव्ह अति वाटतं.>>>> सहमत. पण जेव्हा निशा शिव च्या दाराकडे बघते तेव्हा तिला वाईट नक्कीच वाट्त. नचिकेतला अगदिच बावळट दाखवले नाहीये सिरियल मध्ये ते चान्गले केले, तोही बायकोला वेळोवेळी सुनावतो. त्यालाही स्वत:चे मत आहे.
ek juna gaanyacha video baghitala ticha chhan watate ti ...>>>> नक्कि कुठचे गाणे, इथे link शेअर कराल का, प्लीज!
मि ही सिरियल नियमित पहात
मि ही सिरियल नियमित पहात नाही, जरा माझ्या काही शंका क्लियर कराल का?
गौरी चा भाऊ (भाजी आणायला जातो तो, नोकरीच करत नाही का?)
निशा म्हणजे भावाची बायको आहे ना? ते आधी कुठेतरी दुसरीकडे रहात असतात ना?
आणि ति इतकी चिडचिड का करते?
तो विकी कुठे गायब झालाय?
तो प्रेमपत्राचा इश्यू सॉल्व्ह झाला का?
(मागच्या पानावर जाऊन पोस्टी वाच वगैरे सल्ले नका देऊ प्लिज, :()
दक्षे, हि घे प्रश्नांची
दक्षे, हि घे प्रश्नांची उत्तर
गौरी चा भाऊ (भाजी आणायला जातो तो, नोकरीच करत नाही का?) >>> तो नोकरी करत असतो, पण बायकोच्या आग्रहावरुन ऑस्ट्र्लियाला जायला निघतो आणि नोकरी सोडुन देतो. आता ऑस्ट्रेलियालाही जाण कॅन्सल झालय आणि त्यावेळी नोकरी सोडलेली असल्याने सध्या नोकरीच्या शोधात आहे.
निशा म्हणजे भावाची बायको आहे ना? ते आधी कुठेतरी दुसरीकडे रहात असतात ना? >>>> नाही ते त्याच घरात रहात असतात, फक्त हॉल आणि किचन सोडुन सदैव बेडरुममध्ये असतात.
आणि ति इतकी चिडचिड का करते? >>>> विकी तिला ११व्या मजल्यावर फ्लॅट देतो अस सांगुन तिच्याकडुन पैसे आणि तिचे दागिने घेउन लंपास झालाय. शिवाय नवर्याची नोकरी सुटलीय आणि ऑस्ट्रेलियाला जायचही कॅन्सल झालय या सगळ्याला आपली सासरकडची मंडळी स्पेशली सासरे जबाबदार आहेत हे तिच स्पष्ट मत आहे म्हणुन तिची चिडचिड झालीय.
तो विकी कुठे गायब झालाय? >>>>> ते काही कळ्ळ नैये. पण त्याने सावंतांबरोबर बिल्डींगमधल्या अनेकांना गंडे घातलेत. परागंदा होता होता रुमपार्टनर वेणुचे कपडे, कॅश, बाथरुमातले नळ अस सगळ चोरुन घेउन गेलाय.
तो प्रेमपत्राचा इश्यू सॉल्व्ह झाला का? >>>>> हा एपि मी नाही पाहिला....
हुश्श्श्श्ष्श्श्श्श्श्श्श्श्श्श
१०००
१०००
मुगु धन्यवादच पण ती निशा
मुगु धन्यवादच
पण ती निशा फसवली गेली त्याला सासरकडची मंडळी कशी काय कारणीभूत?
तिचा नवरा तिला काही बोलत नाही का? की असं तोंड सोडू नको वगैरे म्हणून?
अग तिच म्हणजे आपल्या चुकांच
अग तिच म्हणजे आपल्या चुकांच खापर दुसर्याच्या माथी फोडत रहायच येवढच असत. ती सासर्याला म्हणते तुम्ही विकीला जावई करुन घ्यायला गेलात म्हणुन मी त्याच्यावर विश्वास ठेवला.
नाही बोलत... कारण त्यालाही सतत ऐकवत असते की तुझ्या प्रगतीच्या आड तुझ्याच घरचे लोक येतात म्हणुन.
अतीशय मुर्ख दाखवलीय ती निशा.
अतीशय मुर्ख दाखवलीय ती निशा.:राग: स्वतःच्या चूकांचे खापर सदैव दुसर्यांवर फोडतांना दाखवलीय. आजच्या भागात तिला गौरी जाम झापणार आहे, कारण तिच्या पर्समधले पैसे चोरीला गेल्यावरही ती शिव वर आरोप करते चोरीचा.
अतिच तोंड चालवते ती निशा,
अतिच तोंड चालवते ती निशा, आक्रस्ताळी आहे फक्त. स्वतः चुका करायच्या आणि त्यासाठी दुसर्यांना जबाबदार ठरवायच. अजुन कस्काय टिकलिये ऑफिसात ती??
तिथे पण किती घोळ घालत असेल, मग तिच्या चुकांसाठी तिचा साहेब जबाबदार.
आज गौरी तोंड उघडणार तर, पण हा पण फुसका बार निघु नये म्हणजे मिळवली.
आजच्या भागात तिला गौरी जाम
आजच्या भागात तिला गौरी जाम झापणार आहे, >>>> आईशप्पथ खर की काय?
निशाचे chara टोटल व्हिलन.
निशाचे chara टोटल व्हिलन. खिचडीचा किती इश्यू करते. आणि माहेरून कशाला आणते धान्य, तू कमावतेस, काहीही न देता खातेस, राहतेस मग तुझ्या पगारातून भर ना धान्य. मूर्ख, सामान नाही म्हणून खिचडी केली का, सगळे दमले होते म्हणून केली.
काल काय झालं.
मी त्या झीच्या फेसबुकवर
मी त्या झीच्या फेसबुकवर कळवलं, ट्युशनला मुलांना बोलावून त्यांच्यासमोर वाद विवाद होतात हा सीन रोज रोज का दाखवता, बरोबर आहे का ते, एक दिवस दाखवला ठीक आहे. रिपीट होतोय तो सीन.
किती तो अपमान करतात शिवचा.
किती तो अपमान करतात शिवचा. आणि तो तरी का ऐकून घेतो?
आता काय त्या सक्षम (प्रिन्स) ने पैसे पळवले आणि शिववर का? बोअर होतंय.
गौरीचं कास्टिंग करणार्या व्यक्तीस चाबकाचे फटके मारले पाहिजेत. किती माठ बाई आहे...अजिबात अॅक्टिंग येत नाही. मेकअप, हेअर काही जमत नाही. कठीण आहे.
काल काय झालं.>>> मोजो हिन्दी
काल काय झालं.>>> मोजो हिन्दी मधून कार्यक्रम करु शकला नाही, आता त्याला कळतय कि, आपण इतर भाषान्ना आजपर्यन्त उगाचच तुच्छ लेखत होतो. त्याचवेळी शिव तिथे येऊन "कोशिश करने वालो कि हार नहि होती." म्हणून inspiration देतो. शिव ची हिन्दी ऐकून शुगो मोजो ला शिव कडून हिन्दी शिकायचा सल्ला देते. मोजो शिवकडे जातो.
दुसर्या दिवशी, सकाळी मोजो नचिकेत ला चक्क भैयाकडून भाजी घ्यायला सान्गतो आणि त्याच्या (मोजोच्या) स्कूटर ने जायला सान्गतो. नचिकेत हे ऐकून भरुन पावतो.
मोजो प्रेमचन्दची कुठलीतरी कादम्बरी वाचत वाचत शिव ची वाट पाहतो. गौरी शिव वेळेवर येत नाही म्हणून त्याच्यावर ( as usual) चिड्ते. यावेळी शिवची खरच चुक असते. तो आज उशिरा उठलेला असतो.

शिव जेव्हा मोजो च्या घरी येतो, तेव्हा त्याला मोजोकडून "वेळेचे म्हत्त्व" ह्यावर lecture ऐकावे लागते.:D
पण शिव जेव्हा त्याला हे मला हिन्दीत translate करुन सान्गा ना विचारतो, तेव्हा मोजो चा चेहरा बघण्यासारखा होतो.:G
शिव त्याला हिन्दीचे सहावीचे पुस्तक वाचायला देतो. ( त्यावेळी टयुशन ची मुले आलेली असतात ना )
मोजो छानपैकी ते पुस्तक वाचतो. शुगो आन्नदाने आणि गर्वाने मोजोकडे बघते.
शिव आपल्या वडिलान्ना हिन्दी शिकवतोय त्याचे गौरीला काहीच वाटत नाही, तिची नेहमीची चिडचिड चालूच असते. " बाबान्ना हिन्दी शिकवायला हा शिवच भेटायला पाहिजे होता का?" असे ती म्हणते.:राग: आजी शिवसाठी फक्त चहाच करते , तेव्हा गौरी तिला विचारते ," त्याला नुसता चहा का देते , चहाबरोबर बिस्किटे पण दे ना." ( नशिब, हा टोमणा नव्हता शिवसाठी , ती त्याच्या साठी " genuine काळजी होती गौरीची )
धन्यवाद सुलु.
धन्यवाद सुलु.
आज निशावैनी झिंगझिंगाट करणारे
आज निशावैनी झिंगझिंगाट करणारे मग गवरी तिची सैराट आणी बुंगाट पद्धतीने उतरवेल.:फिदी:
मला मेन काळजी वाटते ती अशा साठी, की असल्या भंकस गोष्टी ( ही सिरीयल नव्हे तर यातले निशावैनीचे वागणे ) बघुन आमचे काही ज्ये ना तसलाच विचार करत बसतात, त्यांना दिवसा ढवळ्या स्वप्ने पडायला लागतात की आपली सून पण निशा झालीय आणी ती धिंगाणा घालतेय/ घालणार आहे/ तशीच वागणार बोलणार आहे.:अओ:
पूर्वी कुंकु मधली जानकी, होसुमीयाघची जान्हवी, कारेदुची अदिती पाहुन त्यांना वाटायचे की अशीच सून हवी होती, पण ते हे समजून घेत नाहीत की ते आत्याबाई ( कुंकु ), आईआजी ( होसुमीयाघ) आणी अण्णा ( कारेदु) नाहीयेत.
चेष्टा नाहीये ही हे खरे घडत आहे. आहेत आमच्या कडे असे काही ज्ये ना.:अरेरे:
त्यालाही सतत ऐकवत असते की
त्यालाही सतत ऐकवत असते की तुझ्या प्रगतीच्या आड तुझ्याच घरचे लोक येतात म्हणुन.
>> काही प्रमाणात खरे आहे कि तिचे. मागच्या काही पानांवर ऑलरेडी मोजोचं सुद्धा त्याच्या बाबतीत कसं चुकतंय ते लिहिलं होतं. आता पुन्हा लिहायचा कंटाळा आलाय. त्या नचिकेतचं आईवडीलांना न सांगता तिथे जायला ठरवणं चुकलं हे कबूल.. पण त्याची किती शिक्षा भोगावी त्याने? जसं बायकोचं ऐकल्यावर सगळ्यांना त्याचा राग येत होता.. तसं मोजो त्याचा सतत करत असलेला अपमान आणि अन्याय कोणाला दिसत नाही का?
काही प्रमाणात खरे आहे कि
काही प्रमाणात खरे आहे कि तिचे. मागच्या काही पानांवर ऑलरेडी मोजोचं सुद्धा त्याच्या बाबतीत कसं चुकतंय ते लिहिलं होतं.>>>> सहमत. बायकोच्या सान्गण्या वरुन त्याने Australia ला जायचा निर्णय घेतला होता आणि मोजो मुळे त्याला हा निर्णय बदलावा लागला.
धन्यवाद सुलु >>>> तुझे स्वागत
धन्यवाद सुलु >>>> तुझे स्वागत आहे अन्जू.
आज निशावैनी झिंगझिंगाट करणारे मग गवरी तिची सैराट आणी बुंगाट पद्धतीने उतरवेल.:हहगलो:
पण भारी कजाग निशा आहे. हो आणि
पण भारी कजाग निशा आहे.
हो आणि असतात हो अश्या. अगदी कानाने, डोळ्याने पाहिल्यात अश्या वहिनी.
साबा,साबु मुलाचा संसार चालतोय म्हणून गप्प बसतात तर इथे सून वेगळाच अर्थ काढते की, त्यांच्यात दम नाही. मला तर एक कानाखाली वाजवावीशे वाटते. ऑर्डरी सोडली तिने की, कॉफी हवी वगैरे.
दुसर्याची कामं करू नकोस पण स्वतःच काम कर की स्वतः. आणि बाहेरच्यांच्या समोर काय ते निशाचे तमाशे... एक ठेवून द्यायची साबाने.
--
चहात मीठ टाकून तसाच तो द्यायचा प्रसंग फालतु.... हि एक थंड डोळ्याची नायिका बघवत नाही.
तर दुसरी निशा एक.
ती ट्युशन चालू असताना रोजचेच तमाशे. मला आमची ट्युशन आठवते. लहानपणी मी जिथे जायची त्या टिचर कडे पण असेच तमाशे असत त्यांच्या मुलांचे व नवर्याचे.
चहात मीठ टाकून तसाच तो
चहात मीठ टाकून तसाच तो द्यायचा प्रसंग फालतु.... हि एक थंड डोळ्याची नायिका बघवत नाही.>>> एकदम बरोबर. पण तो चहा पितानाची शिवची कातिल नजर :डोळ्यात बदाम असलेली बाहुली :
असाव की माणसाने संयमी पण
असाव की माणसाने संयमी पण स्वतः नोकरी करणार्या मुलीने भावजयीला आयती कॉफी पाजायची ऑर्डर पाळणे म्हणजे अतीच.
नायिकेला अतिचांगल दाखवायच्या नादात किती त्या सामान्य चुका कराव्यात सिरियल वाल्यांनी??? अस खरचं कुठं घडत असेल तर त्या वहिनीला आणि घरच्यांना दंडवत माझा आणि त्या नणंदेला चाबकाचे फटके. मुर्ख कुठची तिथेच तोंडावर नाही का म्हणता येत, 'तुझे काय हात मोडलेत का ग वहिनी??'
शिव जरा जास्तच भाव देतोय तिला
शिव जरा जास्तच भाव देतोय तिला :नामुबा:
गवरी निशाला बोलते खरी , पण
गवरी निशाला बोलते खरी , पण डोळ्यात बर्फ घालुन!
थंडाक्काकडुन अजून काय अपेक्षा
थंडाक्काकडुन अजून काय अपेक्षा करणार्?:अओ:
Pages