Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32

सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा

सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?
हो मित, ती केकतेच्या अनेक
हो मित, ती केकतेच्या अनेक शिरेलींमधुन असते.
मालिकेत दाखवली का?
मालिकेत दाखवली का?
नै अजुन झैरातीत दिस्तेय
नै अजुन झैरातीत दिस्तेय
ओके
ओके
>>>>कुणी कुणाला कसलीही ऑर्डर
>>>>कुणी कुणाला कसलीही ऑर्डर दिली तरी बिघडत कधीच काही नाही पण ते नातं देखिल तितकच हेल्दी असायला हव. इथे ती निशा वाट्टेल तस बोलतेय घरातल्यांना, सारखी चिडचीड, आक्रस्ताळेपणा. कुठलाही सारासार विचार न करता केलेल्या चुकांच खापर दुसर्यांवर फोडुन दुसर्यांना जबाबदार धरणे.
तिच्याच बरोबरीची मुलगी जी स्वतःही नोकरी करतेय तिलाच आल्याआल्या कॉफी आणि खायला आण म्हणुन स्वतःच्या रुममधे निघुन जाणे. या अश्या वागण्याच समर्थन होत असेल तर कमाल आहे.
ती वेगळ्याही पद्धतीने सांगु शकली असतीच की.>>>>>>>>> शुभांगी अगदी अगदी हेच आलं मनात.
>>>>
अगदी हेच +१
-------
बाकी, काही जण पोस्ट न वाचताच उगाच स्वतःला वाटेल तसा अर्थ काढून भाषण सोडतात की, " काय बिघडलं वहिनीने नणंदेला काॅफी करायची ऑर्डर सोडली आणि नणंदेने ती निमूट ऐकली तर? " करत.
दिल और दिमाग ची लढाई चालू आहे
दिल और दिमाग ची लढाई चालू आहे तिची. मन
म्हणतय त्याच्यावर प्रेम आहे त्याचा स्विकार कर
पण वडिलांचे संस्कार, स्वभाषेवरच प्रेम, अतिशिस्त
आडवी येतेय. पुन्हा त्यांना वहिनीचे पैसेही परत
करायचेत त्याचही टेंशन आहेच. मग चिड चिड
नाहीतर काय होणार >>>> संपूर्ण पोस्टला +1111
शुभांगी. अगदी सही नस पकडली आहे .
उडन्खटोल बात्मी हाय की
उडन्खटोल बात्मी हाय की परप्प्रानतियानचे कवतिक जादा दावल्यामुळ मनसेवालेआनंदुलन कर्णार, खर्रय का ह्ये?
गौरी (म्हणजे सायली) स्वतः
गौरी (म्हणजे सायली) स्वतः मनसे समर्थक आहे..
जे आणि जसं निशाला टोकाचं
जे आणि जसं निशाला टोकाचं व्हिलन म्हणून प्रोजेक्ट केलंय त्यावरून शुभांगीची पोस्ट पटतेय.
आता शिव family एन्ट्री बहुतेक.
गौरी तर किती सालस वगैरे
गौरी तर किती सालस वगैरे निमुटपणे ऐकते सगळे सांगतील तस.>>>> गौरी आणि सालस ? शिवसमोर तर ती रणचण्डिकेचा अवतार धारण करते.
कुणी कुणाला कसलीही ऑर्डर दिली तरी बिघडत कधीच काही नाही पण ते नातं देखिल तितकच हेल्दी असायला हव. इथे ती निशा वाट्टेल तस बोलतेय घरातल्यांना, सारखी चिडचीड, आक्रस्ताळेपणा. कुठलाही सारासार विचार न करता केलेल्या चुकांच खापर दुसर्यांवर फोडुन दुसर्यांना जबाबदार धरणे.
तिच्याच बरोबरीची मुलगी जी स्वतःही नोकरी करतेय तिलाच आल्याआल्या कॉफी आणि खायला आण म्हणुन स्वतःच्या रुममधे निघुन जाणे. या अश्या वागण्याच समर्थन होत असेल तर कमाल आहे.
ती वेगळ्याही पद्धतीने सांगु शकली असतीच की. >>>> अगदी बरोबर शुभान्गी.
आणि तिची चिडचिड पण प्रेमात
आणि तिची चिडचिड पण प्रेमात पडतानाची, पडण्याआधीची किंवा प्रेमात पडल्यानंतरची आजिबात वाटत नाहीये. जेनुइन चिडतेय ती.>>>> हो ना, काल तर जेव्हा ती वेणूला डबा द्यायला आली तेव्हा ती शिवकडे अगदी तुच्छ नजरेने बघत होती. हा शिव माझ्यालेखी कस्पटासमान आहे हेच तिला दाखवून द्यायचे होते.
रच्याकने, काल आजीने निशाला काय झापले . मस्त.
गौरी (म्हणजे सायली) स्वतः
गौरी (म्हणजे सायली) स्वतः मनसे समर्थक आहे..>>>> म्हणूनच तिची चिडचिड होत असेल. का मला हे सिरियलवाले परप्रान्तिय मुलाच्या प्रेमात पाडत आहेत, काय करणार ह्या सिरीयल शिवाय दुसरा कुठला पर्यायही नाहीये ना, आता कुठे सुरुवात झालीये सिरियलला, त्यामुळे मी मध्येच सोडून सुद्दा जाऊ शकत नाहि ना. शी बाई, उगाच मी ह्या सिरियलला होकार दिला अस तिला वाटत असेल. म्हणूनच ती मुद्दामहून expressionless असते सिरियलमध्ये.
तो शिव पैशाची मदत करणार आहे
तो शिव पैशाची मदत करणार आहे हे चुकीचं आहे, त्यांनी मदत मागितली का, बाकी मदत करणं वेगळं आणि असे पैसे पुढे करणं वेगळं. मोजोंचा स्वाभिमान दुखावणार नाही का याच्या कृतीने.
मितूपण मराठीतंच बोलते शिवशी, तो शिवपण स्पष्ट सांगत नाही तिला, वेणूने तर सांगितलेलं असतं, तिला तू आवडतोस म्हणून.
कालचा भाग छान झाला.
कालचा भाग छान झाला.
रच्याकने, काल आजीने निशाला
रच्याकने, काल आजीने निशाला काय झापले >>>>> कधी?
शिव ला बोलणी खायची फार हौस..
शिव ला बोलणी खायची फार हौस..
ते गौरी आणि मोजो आधीच किती वसवस करतात .. आता तर जाम झापणार दिसतय..
बिचार्याला समज देउन सोडतिल असं पण नाही...
God bless Shiv
कालचं गौरी आणि शिव चे
कालचं गौरी आणि शिव चे सेलीब्रेशन पाहून पोटात दुखेपर्यँत हसलो....काय छान ओवर आक्टिंग केली काल त्यांनी
अगदी अगदी अभिषेक. हिंदी
अगदी अगदी अभिषेक. हिंदी साहित्यामधिल 'ज्ञानपीठ' मोजोंना मिळाल्यागत नाचत होते.
अरे एक सांगायची विसरलेच मी.
अरे एक सांगायची विसरलेच मी. मोजोंच्या हिंदी प्रोग्रॅमच्या पहिल्या दिवशी मोजो गौरीला स्कुटरवरुन बसस्टॉपवर सोडायला येतात. त्या सीनमध्ये त्यांनी स्कुटर मध्येच थांबवली आणि त्यांच्या मागे असणार्या बाईकवाल्याने त्यांच्याकडे इतक रागाने बघितल आणि बाजुने निघुन गेला. पण चेहर्यावर भाव "येत नाही तर कशाला गाड्या चालवतात" किंवा "कोणी दिल याला लायसन्स" हे भाव अगदी स्पष्ट दिसत होते.
कालचं गौरी आणि शिव चे
कालचं गौरी आणि शिव चे सेलीब्रेशन पाहून पोटात दुखेपर्यँत हसलो....काय छान ओवर आक्टिंग केली काल त्यांनी >>> + १००
एव्हडं सेलिब्रेट तर
एव्हडं सेलिब्रेट तर बांग्लादेशचे खेळाडूपण करणार नाहीत...भारताबरोबर मॅच जिंकल्यानंतर..शिव ची reaction तर
काल गौरीचा सुर्य कुठे उगवला
काल गौरीचा सुर्य कुठे उगवला होता? Bus Stop वर शिवला चक्क स्माईल दिली तिने.
आणि हे मोजोच हिन्दी मध्ये भाषण होण्याआधि दाखवल होत बर का? तिच त्याला समजावते की तू मितूला खर काय ते सान्गून का नाही टाकत म्हणून. एवढच नाही तर काल चक्क ही बया शिवची स्तुती ऐकून हुरळून जात होती. एकवेळ मला अस वाटले की नक्की हिच सीरियल मी बघतेय ना? चमत्कारच झाला काल. 
ह्या सगळ्या सावन्त family ला एकच सवय आहे का कि, जी माणसे ह्यान्च्या वर उपकार करतात त्यान्च्या वरच हि family वसवस करते. आता नचिकेत शिवबद्दल बोलला.
एवढा काय आगाउपणा केला शिवने? साधी मदतच केली ना त्याने मोजोला स्कूटर रिपेअर करून देऊन. खरतर हे नचिकेतने करायला हवे होते.
रच्याकने, काल आजीने निशाला
रच्याकने, काल आजीने निशाला काय झापले >>>>> कधी?
आजी जेवताना निशाला बोलली कि तू स्वतःला एवढि हुशार समजतेस ना तर तुला साधी स्वतःची bag साम्भाळता येत नाही का ? दुसर्यानवर का चिडचिड करतेस? इ. इ. नन्तर ती न जेवता तणतणत आपल्या खोलीत निघून जाते, तेव्हा शुगो तिच्या मागे जेवणाचे ताट घेऊन जाते. आजी तिला म्हणते, तिचे एवढे लाड कशाला करतेस , ति स्वतः येऊन जेवेल नाहितर झोपेल तशिच उपाशी. तू तिची काळजी करु नकोस्,नाहीतर एक दिवस डोक्यावर चढेल तुझ्या.
कालचं गौरी आणि शिव चे
कालचं गौरी आणि शिव चे सेलीब्रेशन पाहून पोटात दुखेपर्यँत हसलो....काय छान ओवर आक्टिंग केली काल त्यांनी
पण मला तरी त्यात काल काही खटकल नाही. उलट शुगो आणि शिव ची भाषण ऐकल्यानन्तरची reaction ,त्यान्चा आन्नद genuine वाटला मला. कालचा भाग मला तर आवडला.
अरे एक सांगायची विसरलेच मी.
अरे एक सांगायची विसरलेच मी. मोजोंच्या हिंदी प्रोग्रॅमच्या पहिल्या दिवशी मोजो गौरीला स्कुटरवरुन बसस्टॉपवर सोडायला येतात. त्या सीनमध्ये त्यांनी स्कुटर मध्येच थांबवली आणि त्यांच्या मागे असणार्या बाईकवाल्याने त्यांच्याकडे इतक रागाने बघितल आणि बाजुने निघुन गेला. पण चेहर्यावर भाव "येत नाही तर कशाला गाड्या चालवतात" किंवा "कोणी दिल याला लायसन्स" हे भाव अगदी स्पष्ट दिसत होते. >>>> हे कधी दाखवल?:अओ:
ते गौरी आणि मोजो आधीच किती वसवस करतात .. आता तर जाम झापणार दिसतय..>>>> नैतर काय, एवढ्या मेहनतीने चान्गली इमेज बनवली होती शिवने ह्या दोघान्च्या मनात. सगळी मेहनत फुकट गेली. आता पुन्हा शून्यापासून सुरु.
ती शिवची आई दाखवली आहे ती
ती शिवची आई दाखवली आहे ती करमचंद मधली किटी आहे... सुश्मिता मुखर्जी...
ती शिवची आई दाखवली आहे ती
ती शिवची आई दाखवली आहे ती करमचंद मधली किटी आहे... सुश्मिता मुखर्जी... >>> नाही
शु गो आणी आजीची रिॲक्शन न
शु गो आणी आजीची रिॲक्शन न ॲक्टींग छान होती पण शिव न गौरी ओव्हर ॲक्टींग करतायेत असे वाटले
किटी उर्फ सुश्मिता मुखर्जी...
किटी उर्फ सुश्मिता मुखर्जी... >>> नाही +
तीचं नाव माधवी संजीव. सायली संजीव ची कोणीही नाही.. धन्यवाद गुगल
किटी उर्फ सुश्मिता मुखर्जी...
किटी उर्फ सुश्मिता मुखर्जी... >>> नाही +
तीचं नाव माधवी संजीव. सायली संजीव ची कोणीही नाही.. धन्यवाद गुगल स्मित >>
त्या अभिनेत्रीचं नाव माधुरी संजीव आणि येस ही सायली संजीव ची कोणीही नाही. हंसी तो फंसी मध्ये परीणीती व अदा ची आई दाखवलीये. धन्यवाद गुगल
सिरीयल्स मध्येही असते (बहुदा ना बोले तुम ना मैने...) खमक्या सासूचा रोल मस्त ठसक्यात करते. मोजोचा रोल जरा प्रभावी केला (तिरसटपणा किंवा कधी कधी अचानक उगाच सेंटी मारणे कमी करून) तर या दोघांची जुगलबंदी पाहायला मजा येईल. गौरी कडून ,मायनस होप्स!!
Pages