Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?
मलाही आवडला पहिला भाग. मोहन
मलाही आवडला पहिला भाग. मोहन जोशी, शुभांगी गोखले असताना संवादांमधल्या सहजतेची गॅरंटी मिळाली होतीच ती पूर्ण झाली. एकंदर वातावरण, टेकिंग आवडलं. हिरोच्या उत्तर प्रदेशी असण्याची, त्याबद्दलच्या वडिलांच्या नाखुशीची पार्श्वभूमी छान जमलीय.
हिरॉईनची एन्ट्री उगीच लाडिक, माना वेळावत, आधी नाजूक पावलं, केसातले गजरे वगैरे मिरवत अल्लडपणे केलेली नाही हे तर फार म्हणजे फारच आवडलय.
मला त्या पोळ्या , फुलके जे
मला त्या पोळ्या , फुलके जे काही होत ते फार कच्च आणि जाड वाटलं . स्मित>>+१०००
शुभांगी गोखले च्या क्लासमधल्या मुलांची मात्र चिंता वाटली >>> हो हो . प्रतिज्ञा हा काय क्लास्मध्ये शिकवण्याचा विषय आहे . अभ्यास कमी पडलायं , दिग्दर्शकाचा >>> हो ना तेही येवढ्या मोठ्या मुलांना
आणि नायकाच्या एन्ट्रीमध्ये तो येवढा सैरभैर का झालेला दाखवला आहे? एजुकेशनमुळे नवीन शहरात जाण्याएवढा कॉन्फीड्न्स तर येतोच की!
ते ब्याकग्राउंड ला रेडीओचं म्युझिक वाजवलंय ते आजच्या काळात पण वाजतं??
अभ्यास कमी पडलायं ,
अभ्यास कमी पडलायं , दिग्दर्शकाचा>> अभ्यास तुमचा कमी पडतोय.
दिग्दर्शक दूरदृष्टीचा आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत हे वाक्य योग्य टायमिंगला येण्यासाठी प्रतिज्ञेची सोय केली आहे त्याने. सावंतबाई संस्कारक्षम शिक्षिका असतील
ते ब्याकग्राउंड ला रेडीओचं
ते ब्याकग्राउंड ला रेडीओचं म्युझिक वाजवलंय ते आजच्या काळात पण वाजतं??>>> तो रेडीओ आजच्या काळात मिळतो का ?
आमच्याकडे या पेखा थोडा छोटा होता , मी शाळेत असताना , देउन टाकला .
सारे भारतीय माझे बांधव आहेत
सारे भारतीय माझे बांधव आहेत हे वाक्य योग्य टायमिंगला>>+१
मस्त टायमिंग साधलं.
जेव्हा शु गो ची आई तिला लेक्चर देत असते तेव्हाही रेडीयोवर काहीतरी रीलेटेड टोला असतो. शु गो आईला म्हणते ऐकलंस का?
झाली का सुरुवात????
झाली का सुरुवात????
स्वस्ति बादवे , आता ही
स्वस्ति
बादवे , आता ही करीयरीस्ट, छान, कडक पन्जाबी सुट घालणारी नायिका बनारस च्या ह्वेली मध्ये करीयरला तिलांजली देउन, डोक्यावर पदर घेउन धावताना नै बघवणार
सारे भारतीय माझे बांधव आहेत
सारे भारतीय माझे बांधव आहेत हे वाक्य योग्य टायमिंगला>>+१ हो भारी होतं ते
हिराॅईनचं प्रमोशन हिरो
हिराॅईनचं प्रमोशन हिरो पळवतो.. आणि मुंबईत येतो.
आता दोघांचे कडाक्याचे वाद आणि मग प्रेमात पडणं असा सुरुवातीचा प्रवास असणार वाटतंय एकंदरित.
हिराॅईनचं प्रमोशन हिरो पळवतो
हिराॅईनचं प्रमोशन हिरो पळवतो >>> हेराफेरी स्टाईल !! (आणि मग 'मैं लडकी... पॉ पॉ पॉ... तू लडका... पॉ पॉ पॉ... दोनो मिले... पॉ पॉ पॉ)
इतक्यात ती बनारसला जाईल असंही
इतक्यात ती बनारसला जाईल असंही नाही. म्हणजे या एका वर्षात वगैरे.
कलर्स वर ’अस्सं सासर सुरेख बाई’ म्हणून मालिका लागते.तिचे प्रोमोज होते त्यात नायक-नायिकेच्या लग्नानंतर लहान घर असल्यामुळे काय कुचंबणा होते वगैरे होतं. मालिका सुरू होऊन किमान सहा महिने झाले असतील. अजून त्यांचं प्रेमही सुरू झालेलं नाहीये
मालिकेचे पाचेकशे भाग झाले की मग जाऊ शकते ती बनारसला. तेव्हा कदाचित प्रे़क्षकही म्हणतील, जा बाई आता तुझ्या घरी
पॉ पॉ पॉ करुन प्रमोशन वैगेरे
पॉ पॉ पॉ करुन प्रमोशन वैगेरे विसरुन पदर खोचुन दुधी / लौकी किसणारे ती.
मालिका सुरू होऊन किमान सहा
मालिका सुरू होऊन किमान सहा महिने झाले असतील. अजून त्यांचं प्रेमही सुरू झालेलं नाहीये >>> मग कादिप तर कालच सुरू झाली आहे... घाला बोटें, करां हिशेंब
मालिकेचे पाचेकशे भाग झाले की
मालिकेचे पाचेकशे भाग झाले की मग जाऊ शकते ती बनारसला. तेव्हा कदाचित प्रे़क्षकही म्हणतील, जा बाई आता तुझ्या घरी>>
लले, अगदी मनावर घेतलेलं दिसतय
लले, अगदी मनावर घेतलेलं दिसतय तू या मालिकेवर भरभरुन कल्हई करायची ते
(No subject)
मलापण पोळ्या जाड वाटल्या पण
मलापण पोळ्या जाड वाटल्या पण विचार केला, तवा प्रकरण लिहीलं तेवढं पुरे ;). पोळ्यांबद्दल लिहील दुसरं कोणीतरी.
लगेच काय न कित्ती कीस पाडताय
लगेच काय न कित्ती कीस पाडताय ..
माझ्या साबा सांगत होत्या नणंदेला ही सिरिअल बघ म्हणुन.. जरातरी रिलेट होईल( ती मुंबईतुन दिल्लीला गेली)
तर नणंद म्हणे जाऊ दे .. एकदा रिअल बघितलं तेच खुप आहे
जाड पोळ्या तर जाड पोळ्या...
जाड पोळ्या तर जाड पोळ्या... सावंतांच्या घरातले सगळे विनातक्रार त्या पोळ्या खातात हे महत्त्वाचे
ती मुलं शिकवणी ची होती का?
ती मुलं शिकवणी ची होती का? मला वाटलं त्या थोराड जोडप्याची आहेत.
जाड पोळ्या तर जाड पोळ्या...
जाड पोळ्या तर जाड पोळ्या... सावंतांच्या घरातले सगळे विनातक्रार त्या पोळ्या खातात हे महत्त्वाचे :फिदीफिदी:: >>>>>>>
हो सस्मित ती शिकवणीला आलेली
हो सस्मित ती शिकवणीला आलेली मुलं आहेत. त्या मुलांना ट्युशनला इतक्या सकाळी बोलावलंय, ती आई बिचारी पोळ्या करते एकीकडे आणि शिकवते, मग बहुतेक शाळेत जात असणार, शिक्षिका आहेना.
पुर्ण नाही बघायला मिळलि. पण
पुर्ण नाही बघायला मिळलि. पण छान असेल असं वाटतय.
मला त्या पोळ्या , फुलके जे
मला त्या पोळ्या , फुलके जे काही होत ते फार कच्च आणि जाड वाटलं >>>अगदी अगदी. एकही पोळी/फुलका फुगत नव्हता. नुसत्याच जाड कच्च्या रोट्या
अरे, त्या "का रे दुरावा" च
अरे, त्या "का रे दुरावा" च पुढे काय झाल कुणी सांगेल का ? या सिरीयलची वेळ तीच आहे म्हणुन विचारतो आहे.
त्या धाग्यावर फुल्ल स्टोरी
त्या धाग्यावर फुल्ल स्टोरी (मापांसकट ) लिहिलेली आहे
ती मुलं शिकवणी ची होती का?
ती मुलं शिकवणी ची होती का? मला वाटलं त्या थोराड जोडप्याची आहेत. >>>
फुल्ल स्टोरी (मापांसकट) >>>
फुल्ल स्टोरी (मापांसकट) >>>
पूर्वीच्या मालिकांची कथानकं कशी टाईट्ट असायची, आजकालच्या मालिकांची फारच लूज असतात... नाही का हो साहेब? (प्रो.ठिगळे)
निधी
निधी
फुल्ल स्टोरी (मापांसकट) >>>
फुल्ल स्टोरी (मापांसकट) >>>
Pages