Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29
आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.
या आधीची गाणी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सीनाजोरी चनेके खेतमे असं
सीनाजोरी चनेके खेतमे असं आहे????ख्ररंच?
मी ते 'छोरा छोरी चनेके खेतमे' असं ऐकते आणि म्हणते पण
अग असं नाहीये. मी आपलं असंच
अग असं नाहीये. मी आपलं असंच म्हटलं.
टूटटूटटू... अठरा बरस की
टूटटूटटू...
अठरा बरस की कंवारी कली थी
घूंघट मे मुखडा छुपा के चली थी
फंसी गोरी
फंसी गोरी
चने के खेतमे
हुइ चोरी चने के खेत म[अ\
पहले तो जुल्मी ने पकडी कलाई
फिर उसने चुपकेसे उंगली दबाई
जोराजोरी
चने के खेतमे
हुइ चोरी चने के खेतमे
टूटटूटटू...
मेरे आगे पिछे शिकारीयों के घेरे
बैठे वहा सारे जवानी के लुटेरे
हारी मै हारी पुकारके
यहा वहा देखी निखारके
जोबनमे चुनरी गिराके चली थी
हाथोंमे कंगना सजाके चली थी
चूडी टूटी
चने के खेत मे
जोरा जोरी चने के खेतमे
टूटटूटटू...
(मला माझ्या स्मरणशक्तीचा अतोनात अभिमान वाटायला लागलेला आहे)
नंदिनी, साष्टांग नमस्कार
नंदिनी, साष्टांग नमस्कार स्वीकारणे.
अरे देवा!! नंदिनी धन्सं!!!
अरे देवा!!
नंदिनी धन्सं!!!
मलाही येतं पुर्ण गाणं. हेच
मलाही येतं पुर्ण गाणं. हेच नाही तर बरीच गाणी. (मला माझ्या स्मरणशक्तीचा अतोनात अभिमान वाटायला लागलेला आहे)
महरोली सारख्या सर्वसाधारण
महरोली सारख्या सर्वसाधारण ठिकाणी असला तरी घोडा 'अरबी' आहे.. असं आहे ते..
मासूमची स्टोरी मुंबईत घडते
मासूमची स्टोरी मुंबईत घडते ना, मग मेहरोली कुठून आलं तिथे?
नाही. दिल्लीत घडते.
नाही. दिल्लीत घडते.
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र.. ते
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र.. ते मेहरुली जागेचे नाव म्हणून येते होय?
मी समजायचे की, मेहरुली म्हणजे कुबड्या. म्ह्णजे तो लाकडाचा मागे-पुढे डोलणारा घोडा असतो तो जसा काठ्यांवर असतो म्हणजेच कुबड्यांवर असतो आणि तरीपण तो अरबी आहे.
कल्पनेचे वारू फारच उधळले की.
नंदिनी, यहा वहा देखे
नंदिनी, यहा वहा देखे निहारके
जोबनपे चुनरी गिराके चली थी
असं आहे ते..
ते क्वीन मधल गाण मी आस
ते क्वीन मधल गाण मी आस ऐकतो
तेरे वीच भेण दी पूरा लन्डन ठूमकदा
मी ते ऐकायचो चलता है ऐरोली पर
मी ते ऐकायचो
चलता है ऐरोली पर घोडा अपना डर्बी है
तेरे वीच भेण दी पूरा लन्डन
तेरे वीच भेण दी पूरा लन्डन ठूमकदा
आजकाल गाण्यांमध्ये लिरिक्स म्हणजे "ठेक्यांच्या मध्ये चालीबरहुकुम घुसडलेले शब्द" ह्यापलीकडे त्या लिरिक्स ला काही अर्थ नसतो. कधीकधी तर हे शब्द भरण्याचे पुण्यकर्म संगीतकार स्वत:च करत असावा असे वाटते. त्यात आणि ते शब्द पंजाबी असतील तर काय विचारूच नका. भेन डी पेन डी काय वाटेल ते ऐकू येते.
"सिंग इज किंग" मधले "जी करदा.." गाणे
जी करदा भाई जी करदा तेरे चोर का मामा जी कर दा
असे संपूर्ण अर्थहीन ऐकायला येते. आणि ते नक्की काय आहे हे जाणून घ्यायची पण तसदी घ्यावी वाटत नाही.
सगळेच असे संपूर्ण अर्थहीन
सगळेच
असे संपूर्ण अर्थहीन ऐकायला येते. आणि ते नक्की काय आहे हे जाणून घ्यायची पण तसदी घ्यावी वाटत नाही. >>>> मलाही.. बर्याच पंजाबी सिंगर च्या बाबतीत गाणे कैच्याकै एकु येते.
जी करदा भाई जी करदा तेरे चोर
जी करदा भाई जी करदा तेरे चोर का मामा जी कर दा >>>
जी करदा भाई जी करदा तने खोळ मे बिठायका जी कर दा असे मला ऐकू येते. गुजरातीत खोळमां = मांडीवर...
इश्श अन अओ अदलाबदल झालीये..
सिंग इज ब्लिंग मधलं गाणं मै
सिंग इज ब्लिंग मधलं गाणं
मै हि सिंग तु है कौर
सड्डी आधी चड्डी टोर
अनघा... बाप्रे मला अजुन
अनघा...
बाप्रे मला अजुन डेन्जर ऐकु येते हे गाणे.
जी करदा भाई जी करदा तने चोर पाजामा तर कधी ढोल पजामा जी करदा... अस काहीतरी.
सड्डी आधी चड्डी टोर >>>
सड्डी आधी चड्डी टोर >>> बापरे
जी करदा भई जी करदा तैनु कोर
जी करदा भई जी करदा तैनु कोर बिठावा जी करदा ....कोर्=मांडी
....
:-D....
जी करदा भाई जी करदा तेनु कोर
जी करदा भाई जी करदा
तेनु कोर बिठावा जी कर दा..
असं आहे ते. कोर बिठावा म्हणजे जवळ चिकटून बसणे.
सरदाराच्या रोमँटिक मूड्चा कचरा केला की वो
मी तर 'ढोल बजावां जी करदा'
मी तर 'ढोल बजावां जी करदा' ऐकत होतो..
बर्याच पंजाबी सिंगर च्या
बर्याच पंजाबी सिंगर च्या बाबतीत गाणे कैच्याकै एकु येते.>>> +१
दिल धडकने दो मधल "गल्ला गूडिया" गाण्यातले शब्द असे ऐकू येतात
दिल कबूतर हसेया के उड गयी हसे बिना !!!
मी तर 'ढोल बजावां जी करदा'
मी तर 'ढोल बजावां जी करदा' ऐकत होतो.. >> काय गोगा, ते आधीचे तेनू राहिले
आता पंजाब्यांचा विषय आलाच आहे
आता पंजाब्यांचा विषय आलाच आहे तर...
'सड्डी गली आजा....
तेणू हो क्का मार दा फिरां...' त्यातला होक्का, हुक्का जे काही आहे ते काय आहे ते सांगा..
साडे तिनशे साडे तिनशे छुरीयाँ
साडे तिनशे साडे तिनशे छुरीयाँ चलाइयाँ !
सान कटेया सान कटेया ला वाँग कसाइयाँ !
हे असेच आहे की वेगळे काही ?
साडे दिलते छुरियाँ चलाइयां
साडे दिलते छुरियाँ चलाइयां आहे ते
साडे तीनशे छुरियाँ ☺☺अर्धी सूरी कशी मोजणार??
अहो, साडेतीनशे म्हणजे ३५०,
अहो, साडेतीनशे म्हणजे ३५०, अर्धी सुरी कुठे आहे यात ?
खी खी खी आमचे वाचताना स्लिप
खी खी खी आमचे वाचताना स्लिप ऑफ आईज झाले, तरी मोजून १,२,३.......३५० छुरियाँ चालवायाच्या म्हणजे काय? की पाच रेघा काढून मग तिरकी रेघ अशी बंडलं करुन मोजायच्या?☺☺☺
Pages