Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29
आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.
या आधीची गाणी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला दिसलेली चुकीची गाणी असा
मला दिसलेली चुकीची गाणी असा धागा नाहीये
कालीया चित्रपटात गाण आहे कहापे तेरी नजर है मेरी जा मुझे खबर है. ह्यात परवीन बाबी (हीला आम्ही परवीन भाभी म्हणायचो लहान पणी) च्या गळयातला उद्देशून अमिताभ गाण म्हणतो. फोकस गळ्यातला हारावर आहे खर तर पण आम्हाला ते दूसरच काहीतरी वाटायच आणिक तशीही अम्जद खान ची नजर सोज्वळ नव्हतीच कधीही
मै कहाँ जाऊ होता नहीं फैसला,
मै कहाँ जाऊ होता नहीं फैसला, एक तरफ उसका घर एक तरफ मै खड़ा>>> हो हे मी पण ऐकायचे.
कालीया चित्रपटात गाण आहे
कालीया चित्रपटात गाण आहे कहापे तेरी नजर है मेरी जा मुझे खबर है. >>>> केदार, कहापे नाही ते जहां तेरी ये नजर है मेरी जां मुझे खबर है.
म्हणजे मी चुकीचे ऐकले सुद्धा
म्हणजे मी चुकीचे ऐकले सुद्धा
हो.
>> जहां तेरी ये नजर है मेरी
>> जहां तेरी ये नजर है मेरी जां मुझे खबर है
असेच अजुन एक गाणे आहे "क्या देखते हो सुरत तुम्हारी". झीनत अमान सगळे अर्धवट झाकून उभी असते. फिरोज खानला विचारते "क्या देखते हो?" (म्हणजे, इतके झाकलेले असूनही काय पाहतोस काय तू नक्की? असा निरागस प्रश्न तिचा). आणि हा पठ्ठ्या पण उगीचच लांब पॉज घेऊन तिच्याकडे जरा खाली जरा मध्ये पाहतो. तोंडाकडे पाहतच नाही. तरीही नंतर म्हणतो "सूरत तुम्हारी". बोंबला !
तिलाही मनातुन श्या! उगाच
तरीही नंतर म्हणतो "सूरत
तरीही नंतर म्हणतो "सूरत तुम्हारी". बोंबला !>>>
तिलाही मनातुन श्या! उगाच
तिलाही मनातुन श्या! उगाच विचारल याला अस वाटल असेल...>>
क्या चाहते हो ? हा प्रश्न
क्या चाहते हो ?
हा प्रश्न गाण्यातला नसून येथे लिहिणारांना आहे.
तरीही नंतर म्हणतो "सूरत
तरीही नंतर म्हणतो "सूरत तुम्हारी". बोंबला !>>>
तिलाही मनातुन श्या! उगाच विचारल याला अस वाटल असेल...>>
>> तिलाही मनातुन श्या! उगाच
>> तिलाही मनातुन श्या! उगाच विचारल याला अस वाटल असेल...
हो! आपल्या मराठीत बघा कसे सगळे रोखठोक.
हे गाणे असते तर नायिका लाडाने म्हणाली असती "काय पाहतोस रे?"
आणि अशोक सराफ किंवा मकरंद अनासपुरेने उत्तर दिले असते "डोंबल तुझे"
मग पुढे
"असं काय बोलतोस रे"
"अग काय घातलेस काय. काय अवतार काय करून आली आहेस. वर आणि काय पाहतोस म्हणून विचारतेस. जा आधी नीट कपडे घालून ये"
असो. जरा विषयांतर झाले.
अतुल मकरंद अनासपुरेच्या
अतुल
मकरंद अनासपुरेच्या डायलॉग्जच्या आधी फुकने लावल की अजुन तडका.
"तेरे बिना जिंदगी से कोई,
"तेरे बिना जिंदगी से कोई, शिकवा तो नहीं, शिकवा नहीं......."
"आंधी" मधील अतिशय सुंदर गाणे आहे. सर्वांनी ऐकले असेल. यात मध्ये मध्ये त्यांचे संवाद आहेत. एक संवाद...
संजीवकुमार: सुनो आरती, ये जो फूलों की बेलें नज़र आती है ना, दरअसल ये बेलें नहीं हैं. अरबी में आयते लिखी है. इसे दिन के वक्त देखना चाहिये. बिलकुल साफ नजर आती है. दिन के वक्त ये सारा पाणी से भरा रहता है. दिन के वक्त जब ये... फुव्वारे...
इथे त्याला मध्येच तोडत सुचित्रा सेन काहीतरी म्हणते. ती नक्की काय म्हणते हे ऐकायचा अनेक वर्षापासून व अनेकदा प्रयत्न केला. पण कधीच कळले नाही. फक्त शेवटी "क्यू कर रहे हो?" इतके ऐकू यायचे. पण त्या आधी नक्की काय म्हणते ती? तर अगदी अलीकडे कळले ती नक्की काय म्हणते ते. ती म्हणते "क्यूँ दिन की बात कर रहे हो?"
च्यायला आईशप्पथ मला आजवर नेहमी ऐकू यायचे: ती म्हणते " क्यू बकबक कर रहे हो?"

दादा च्या मळ्यामन्दी पाटाचं
दादा च्या मळ्यामन्दी पाटाचं पाणी जातं...!
हे गाणं अगोदर मला
दादा च्या मळ्यामन्दी नाल्याचं पाणी जातं असं ऐकु यायचं
दादा च्या मळ्यामन्दी पाटाचं
दादा च्या मळ्यामन्दी पाटाचं पाणी जातं...!
>>>
माळ्याच्या मळ्यामंदी
इतक्या सुंदर गाण्याची आठवण काढल्या बद्दल धन्स. आत ऐकतेच
बेसिक मे लोचा हय इधर को
बेसिक मे लोचा हय इधर को
आंधी मध्ये ती "कहाँ आ पाऊंगी
आंधी मध्ये ती "कहाँ आ पाऊंगी मै दिन में" असं विचारते. मग तो तिला चंद्राविषयी सांगतो जो फक्त रात्रीच येतो.
"वैसे तो अमावस १५ दिन कि होती है" हा डायलॉग काही झेपत नाही मला
"वैसे तो अमावस १५ दिन कि होती
"वैसे तो अमावस १५ दिन कि होती है"
येथे अमावसचा अर्थ कृष्णपक्ष असा घ्यावा. चंद्र कलेकलेने कमी होत शेवटी अमावस्या होते.
केशवा माधवा तुझ्या नामात रे
केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा
या भक्तीगीतातील दूसरे कडवे मी नेहमी असे ऐकायचो
वेडा होवूनी भक्तीसाठी तोपगड्यासह यमुनेकाठी
याचा अर्थ कित्येक वर्षे कळला नाही तो पगड्यासह कि तोप गड्यासह ... कृष्ण तोप (तोफ) कसा वापरेल वगैरे
शेवटी गुगलांती ते असे आढळले
वेडा होवूनी भक्तीसाठी गोपगड्यांसह यमुनेकाठी
वेडा होवूनी भक्तीसाठी
वेडा होवूनी भक्तीसाठी तोपगड्यासह यमुनेकाठी
>>
सेम सेम! सेम पिंच!
आंधी मध्ये ती "कहाँ आ पाऊंगी
आंधी मध्ये ती "कहाँ आ पाऊंगी मै दिन में" असं विचारते. मग तो तिला चंद्राविषयी सांगतो जो फक्त रात्रीच येतो. >>>
इस चांदको रातमे देखना, ये दिनके वक्त नही निकलता. हा संवाद ऐकून हसूच यायचं, चंद्र रात्रीच दिसणार ना, या गाण्यात मधले संवाद नसते तरी चाललं असतं असं खूप वाटतं.
असेच अजुन एक गाणे आहे "क्या
असेच अजुन एक गाणे आहे "क्या देखते हो सुरत तुम्हारी". झीनत अमान सगळे अर्धवट झाकून उभी असते. फिरोज खानला विचारते "क्या देखते हो?" (म्हणजे, इतके झाकलेले असूनही काय पाहतोस काय तू नक्की? असा निरागस प्रश्न तिचा). आणि हा पठ्ठ्या पण उगीचच लांब पॉज घेऊन तिच्याकडे जरा खाली जरा मध्ये पाहतो. तोंडाकडे पाहतच नाही. तरीही नंतर म्हणतो "सूरत तुम्हारी". बोंबला !>>>
याहूनही अचाट म्हणजे पुढे कडव्यात तो तिच्या रूपाचं वर्णन करतो, आता तो एकदम मॉड, काऊबॉय वेशात, ती असे तोकडे कपडे घालून..आणि गाण्याच्या ओळी काय तर 'रोज रोज देखू तुझे नयी नयी लगे मुझे तेरे अंगोमे अमृतकी धारा !!!'

"चांदण्यात फिरताना माझा धरलास
"चांदण्यात फिरताना माझा धरलास हा आहा आ आआऽऽऽ..." (शेवटच्या आलापात "हात" ऐकायलाच येत नाही)
तुझ्या पिरतीचा हा ईंचु मला
तुझ्या पिरतीचा हा ईंचु मला चावला गाण्यात.
जीव झाला येडापिसा रात रात जागनं
उडं दिसभरं फिरतो तुझ्या मागं मागनं
जादु मंतरली कुणी सपनात झालं पनीर
असं ऐकु येतं
जादु मंतरली कुणी सपनात झालं
जादु मंतरली कुणी सपनात झालं पनीर>>

आतापर्यंत मला नीट ऐकू येत होतं यापुढे मला पण असंच ऐकू येऊ शकतं.
(No subject)
पनीर
पनीर
दिल्ली ६ मसक अली मसक
दिल्ली ६

मसक अली मसक अली...
.. जरा बम को झटक
मी लहाणपणी
मी लहाणपणी म्हणायचो.......
कबूतर जा जा जा.............
पेहेले प्यार की दुसरी चिठ्ठी तिसरे को दे आ.............
Pages