डॉक्टरांचे वाईट अनुभव. पुढच्यास ठेच मागचा शहाणा

Submitted by मेधावि on 18 February, 2016 - 02:54

डॉक्टरांचे/ हॉस्पिटल्स्चे वाईट अनुभव इथे लिहुयात. पुढे जाऊन इतरांना फायदा होईल.

ह्या धाग्याचे प्रयोजन, सर्वच डॉक्टरांची प्रतिमा मलीन करण्याचे नक्कीच नाही, परंतु डॉक्टर हा देव आहे व तो आपले भलेच करेल ह्या (रुग्णाच्या किंवा नातेवाईकांच्या) पारंपारिक, भाबड्या व आंधळ्या श्रद्धेला छेद देणारी अनेक उदाहरणे वरचेवर आजूबाजूला दिसत आहेत. त्यामुळे ह्या व्यवसायातल्या व्यावसायिकांकडून आलेले वाईट अनुभव व धोके इतरांना समजले तर त्यांना अजून जागरुक होता यावे ह्यासाठी हा धागाप्रपंच.

अधिक माहिती - चांगल्या डॉ. चे अनुभव असा दुसरा एक धागा देखिल आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे हा SSSS ड
इथेही आलं का हे ?

(सेना मनसे वादात हाडुक चघळायला गेलेल्या कुणाला हाड झाली त्याबद्दल ) Lol

-----------------------------------------------------------------------------------------

दीर्घ समीक्षक आणि कपोचे या धाग्यावर त्यांना 'डॉक्टरांचे आलेले वाईट अनुभव'
लिहितायत.
धाग्याच्या विषयाला धरूनच प्रतिसाद आहे.
चालू द्या!
Happy

ओ पादुकानंद , हे सेना -मनसे नाही!
काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसचे अलायन्स 'मिनिमम अ‍ग्रीएबल पॉईंटसवर ' काही काळाकरता झाले होते.
त्या आधी आणि त्या नंतरही प्रचंड मतभेद होता.
युती तुटल्यावर तर ममताबाई फुल्ल फॉर्ममध्ये येतात तसा प्रकार आहे.

अरे वा, मस्तच. सातीतैंना धाग्याचा विषय काय आहे हे छान कळालेले आहे. दीडमांना त्यांनी समजावूनाशाच प्रकारे काळजीने समजावून सांगितलेले दिसते त्याशिवाय का डॉक्टरांना आलेले पेशंटचे वाईट अनुभव पासून डॉक्टरांच्या अडचणी, लिहीणारे कसे चुकीचे इत्यादी विषयाला धरून त्यांनी प्रतिसाद दिलेले आहेत.

,माझ्या नावाचा उल्लेख कुठल्या कुठल्या नावाने हाका मारत असताना ते विषयालाच धरून असावं साती यांच्या व्याख्येप्रमाणे.

बाकी, पत्रव्यवहार करून इकडची माहीती तिकडे करणे वगैरे झीन्यूजच्या डॉक्टर्ड व्हिडीओज प्रमाणे. आपले नाव न देणारे हे डॉक्टर विपू उडवा म्हणून पाठवलेली विपू योग्य ठिकाणी पोहोचल्याशिवाय इडवत नाहीत . नंतर भांडण पेटल्यानंतर मानभावीपणे विपू डिलीट होते असे. पुरूषाचे प्रोफाईल असले तरी त्या एक महिलाच असल्याने त्यांना फारसे बोल लावणे आजही शक्य नाही

या पोस्टमधे डॉक्टर असा शब्द आलेला असल्याने विषयाला धरूनच आहे. हाअनुभाव वाईट आहे का हे ठरायचेय. पण संशयाचा फायदा दिला जाऊ शकतो. शिवाय दीडमा यांचे सर्वच प्रतिसाद विषयाला धरून होते. विशेषतं: कुठे दुखतंय वगैरे.... इथे सेना ही आहे आणि रामदास आठवलेही आहेत. त्यांची युती चर्चेचा विषय आहेच. शिवाय रामदास आठवलेंच्या इतर वाहत्या पाण्यातल्या पाऊलखुणा प्रधानमंत्र्यांच्या नोंदवहीतही उमटलेल्या आहेत. चालू द्या.

ओ मी पण तेच लिहीलेय ना!
साती आणि दीमा या डॉक्टरांचे कपोचे आणी दीर्घ समीक्षक यांना आलेले वाईट अनुभव.

तुम्ही बरोबरच लिहिताय. ते ही विषयाला धरून!
चालू द्या!
Happy

दीर्घ समीक्षक यांना आलेले वाईट अनुभव >>> आँ ?
मी कधी म्हटलं वाईट अनुभव ? या धाग्याविषयीची पोस्ट चुकून तिथे पडली म्हणून इकडे टाकली. सर्वांना वाचता येईल म्हणून. तुमचं काम हलकं केलं. रागवलात कि काय ?

अहो , डॉक्टरांनी पोस्ट चुकून इकडची तिकडे टाकली तर तो ही वाईट अनुभवच!
उद्या या रूग्णच्या केसपेपरवरची औषधे त्या रूग्णाच्या केसपेपरवर टाकली तर ?

सो मी चिडत नाही.
तुमचेही बरोबरच आहे हो दीर्घ समीक्षक!
Wink

अहो सातीताई
तुम्ही दीमा आहात असं मी कुठे म्हटलंय का ? माझ्यावर कशाला घसरता ? Proud
माझा हात कुणाच्याच हातात देत नाही मी. फक्त जिमीच्या .

उद्या येईल हं जिमी. तो झोपलाय. तुम्ही पण झोपा.
मनाला नका लावून घेऊ.
दुसरा आयडी मिळेल.
दीमांना हो

?

काही खरं नामी, मी कुणालाही काहीही समजतो असं मागे लिहून स्वतः तेच करायला लागले का ?
ते दीमा राकुंसारखे कुणाच्या तरी नावाने हाका मारत होते. त्यांच्या चक्रम या ड्युआयडीचे नाव घेतले तर दुखतंय का विचारत होते. त्या वेळी हे कसं नाही खटकलं की दीर्घ समीक्षक यांनी पाहीलं नाही ?

तर आता त्यांनी इथे चिकटवलंय तर आता या सूचक सूचक सुचवायला लागल्या तर, !! चालू द्या
तर मग त्या धाग्यावर कशाला काय लिहायचं ना ?
नाही म्हणजे कीबोर्ड नाही धरू शकत.. तरी पण !!!

दीर्घ समीक्षक आणि कपोचे या धाग्यावर त्यांना 'डॉक्टरांचे आलेले वाईट अनुभव'
लिहितायत.
>>>
हे 'दीर्घ समीक्षक आणि कपोचे या धाग्यावर त्यांना अड्ड्यावर 'डॉक्टरांचे आलेले वाईट अनुभव' "
लिहितायत. असे पाहिजे होते ना?

लिंबु़जी ते कुठल्यातरी लॅटीन शब्दाचे लघुर्रुप आहे. त्याचा अर्थ तुम्ही हे घ्यावे असा काहीतरी होतो असे वाचल्याचे आठवते.

ओके अमि... गुगल केले तर हे सापडले..

http://www.todayifoundout.com/index.php/2014/06/rx-mean-come/
संदर्भाकरता महत्वच्चा मजकुर पुनरुद्धृत करतोय...

>>>> Rx: A medical prescription. The symbol "Rx" is usually said to stand for the Latin word "recipe" meaning "to take." It is customarily part of the superscription (heading) of a prescription. <<<<

>>>>> Keeping an Eye on Your Health
While “recipe” is thought by most historians to be the ultimate source for ℞ , some have proposed a different origin- specifically, the symbol known as the “Eye of Horus.” This was a symbol used in ancient Egypt to ward off evil, protect the king in the afterlife, and, most pertinent to this topic, used for good health. The evidence for this theory is scant, though an eye has been used before as a symbol for pharmacies. <<<<<

>>>>>> Prayer for Well-Being
Another lesser accepted theory proposed by some scholars is that it derives from the symbol for the god Jupiter. The connection to healing was via prayers that a specific treatment would be effective and the individual would get better. <<<<<<

अय्यो सामी, कमाल आहे.
नीटनेटकी प्रिस्क्रीप्शन लिहायला मला सायनमध्येच (लोकमान्य टिळक हॉस्पिटल) शिकवलंय. >>शिकवलेले नीट इम्लिमेंट करत नाही म्हणूनच हा धागा काढावा लागला ना? Happy

लिटल जिमी, ते पहा पादुकानन्द काका रागावले. आता तुझ्या नावे शिमगा होणार. तुला सांगितलं होतं ना, त्यांना राकुंसोबत फुटबॉल खेळायला ने म्हणून ?

ऐकलं नाहीस ना? एका राकुचे दोन राकु झाले. उलट बोलायचं नाही हं, राहील लक्षात?

काही वर्षांपुर्वी एक जाहिरात यायची त्यात कोणितरी विचारतो की 'डॉ. दवाई की परछी पर Rx क्यों लिखते है? तेव्हा दुसरा सांगतो/ते ' क्योंकी लॅटिन भाषा में Rx का मतलब हैं 'आप लिजिये' त्यामुळे Rx चा अर्थ माहित झाला होता Proud

बरं कसली जाहिरात होती ती कुणाला आठवतेय का?

Rx का मतलब हैं 'आप लिजिये' त्यामुळे Rx चा अर्थ माहित झाला होता>>> अ‍ॅड माहीतीये. कसली ते आठवत नाहीये नेमकी. मलाही अ‍ॅड मुळे हाच अर्थ वाटायचा पण मी माबोवर Rx चा अर्थ काहीतरी वेगळाच वाचला होता. प्रार्थना की दुवा कायतरी.

साती, एक जेनुइइन शंका. अडाणी अथवा इंग्रजी न वाचू शकणारे पेशंट हे प्रिस्क्रिप्शन समजावून घेऊ शकतात का? की त्यांच्यासाठी परत सेपरेट लिहून द्यावे लागते?

रत्नागिरीमध्ये आलेली नॉन मराठी डॉ़क्टर पाटी पेन्सिल घेऊन "सकाळी" रात्री "दुपारी" असे शब्द लिहायची प्रॅक्टिस करायची. तिचा नवरा तिची जाम टर उडवायचा यावरून.

>>>> I treat he cures. <<<< ओह, हा अर्थ फारच भारी वाटतोय... Happy
वर ज्युपिटर च्या प्रेयरचे आलेच आहे, पण हाच I treat he cures अर्थ जास्त भावतोय. Happy

नंदिनी, जे लोक आमच्या फार्मसीतच ड्रग्ज घेतात त्यांना टॅब्लेटच्या स्ट्रीपवर कन्नडा किंवा उर्दूत लिहून देतात नर्सेस
माझ्या वरच्या प्रिस्क्रीप्शनमध्ये प्रादेशिक भाषेत औषध घेण्याच्या वेळा लिहायची सोय आहे.
नव्या नियमांनुसार औषध कंपन्यांनाही ठळक देवनागरी फाँटमध्ये औषधांवर ब्रँडनेम असणे अनिवार्य आहे.
(आपापल्या गोळ्या चेक करा.)
नियमाने वागणार्‍या सगळ्या फार्मस्युटीकल कंपन्या हे पाळतात.
माझ्याकडे असलेले पन्नास टक्के ब्रँडस हे पाळतात.
(आता आमच्या गावात देवनागरीपेक्षा इंग्रजी समजणारे लिक जास्त आहेत हे सोडा.)

बाकी अध्येमध्ये खोटेनाटे वॉट्सॅप फिरतात, स्टीपवर लाल रेषा म्हणजे अँटीबायोटीक इत्यादी. ते खोटे आहे.
स्ट्रीपवर लाल रेषा म्हणजे शेड्यूल एच ड्रग. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अजिबात घेऊ नये आणि त्यांनी सांगितल्यादिवशी पुढे कंटिन्यू करण्याआधी त्यांना विचारावे.

(तरी फालतू फार्मस्या हे ही ओवर द काऊंटर विकतात.)

(तरी फालतू फार्मस्या हे ही ओवर द काऊंटर विकतात.)>>
अहो बरेच फार्मासिस्ट स्वतःला डाक्टर समजतात, काही तर डॉक पेक्षाही भारी समजतात..

Pages