निवडलेली शेपू - ती धुवुन बारिक चिरुन घ्यावी.
१० मिंट भिजु घातलेली पाववाटी मुंगसोल,
फोडणीसाठी :
तेल- २ चमचे
जिरं - पाव चमचा
मोहरी - पाव चमचा
कांदा - १ बारीक चिरलेला
लसुण - ८ १० पाकळ्या किसुन
अद्रक - छोटासा तुकडा किसुन
तिखट - मी एक चमचा घेतलय पण मिरच्या जास्त छान लागतील..नव्हे मिरच्याच घ्या..३ ४ हिरव्या आणि ३ ४ लाल सुकलेल्या..
मिठ - चवीनुसार
हळद- चिमुट्भर
सांभार
निवडलेली शेपू धुवुन बारीक चिरुन घ्या..मी काड्या घेत नाही..
तेलात फोडणीच साहित्य टाका..
पहिले डाळ आणि मग शेपू घाला..
पाणी असता कामा नये.. हि भाजी कोरडीच छान लागते..
मी बरेच्दा तव्यावर करते..
खाण्याच्या घाईपाइ फोटो जरा हलला..वाईच चालवून घ्या..
"डाळ आणि डाळ घातलेल्या भाज्या विदर्भात जास्त करतात आणि इकडं कुणीच मला डाळ घातलेल्या भाज्या सहसा करताना दिसल नाहि म्हणुन वैदर्भीय प्रकार लिहिलय..कॄपया कुठलेही गोड गैरसमज करुन घेऊ नये.. >>>>
गोड गैरसमज म्हणजे हेच म्हणायच होत कि मी यात विदर्भाचा हेका धरतेय असा अर्थ काढू नये..
नविन पाकृ लिहिताना प्रादेशिक या पर्यायाखाली मी वैदर्भीय का लिहिलं यासाठी हे एक्स्प्लेनेशन दिलेलं आहे..
यात तिखटापेक्षा हिरव्या मिरच्या आणि लाल मिरच्या टाकाव्या..भाजी जास्त चवदार लागते..माझ्याकडे ऑप्शन नसल्यामुळे जरा लालसर रंग दिसतोय..
* माझ्या रेस्प्यांमधे फोडणीच्या साहित्यात फक्त जिरंमोहरी + तेल + तिखट + मिठ + कांदा + लसुण + अद्रक एवढच असतं आणि यातही ते तसच घ्याव..बाकी स्वतःची कहाणी टाकायची असेल तर आपापल्या मर्जीनुसार टाकावी
स्पॉक ... झेंडा मस्त जमलाय!
स्पॉक ... झेंडा मस्त जमलाय!
रीया
रीया
तुम्हाला राज्य तयार करायच आहे
तुम्हाला राज्य तयार करायच आहे कि राष्ट्र ?
हा वाद जरा जास्त घाण होत चाल्लाय अस नै का वाटत ?
झेंड्यावर तेल किंवा तर्री
झेंड्यावर तेल किंवा तर्री सदृष दिसले पाहिजेच. नाहितर इतर जातीय लोक वैदर्भीय अस्मिता दिसत नाही म्हणून त्रागा करतील.
टीना, दुर्दैवाने खरय. +१ .
टीना, दुर्दैवाने खरय. +१ .
टीना +१ धाग्याचं नाव बदला आता
टीना +१
धाग्याचं नाव बदला आता 'ढाल चाकू' असं ठेवा
टिने चिल मार गं. बर्याच
टिने चिल मार गं.
बर्याच जणांनी खरच वाद घालायचं सोडून देऊन आता फक्त एंजॉय करणं सुरू केलंय
(त्यातली मी एक. रश्मी आणि स्पॉक पण )
हैला रिया... माझा अनुल्लेख!!
हैला रिया... माझा अनुल्लेख!!
हं! मंजुडी घ्या आशुडी घ्या
हं! मंजुडी घ्या आशुडी घ्या (गोविंद घ्या गोपाळ घ्या च्या चालीवर वाचा )
तू मला पण स्पॉक सारखं रागवलीस तर म्हणून तुझं नाव मनात घेतलं
भाजी मस्त दिसत्येय. स्पॉक
भाजी मस्त दिसत्येय.
स्पॉक भारीच. पण > एक देश मे दो निशान नही चलेंगे !:P
राज्यांचे पण झेंडे असतातच की.
राज्यांचे पण झेंडे असतातच की.
अहो स्पॉक असा हा झेंडा नको.
अहो स्पॉक असा हा झेंडा नको. ह्या मिरच्या तिखट नाही. एकदम फिक्या असतात. लवंगी मिरची किंवा चिली पॅडीमधील मिरच्या डकवा चित्रात. आणि आजूबाजूला वेगवेगळ्या भाज्या दाखवा.
पोस्ट एडीट केल्याबद्दल बीचे
पोस्ट एडीट केल्याबद्दल बीचे शतश: आभार!!!!
मी ओरिजिनल पोस्ट वाचून एकटीच हसतेय.
जब तक रेस्पी मे विदर्भ रहेगा
जब तक रेस्पी मे विदर्भ रहेगा धागा युं ही भागता रहेगा .
तो मुक्तपीठवाला विदर्भवादी
तो मुक्तपीठवाला विदर्भवादी बबन आठवला. घोषणा दरवेळी एकच असली तरी कधीतरी मिर्चीमसाला कमीजास्त टाकल्यागत एखादा शब्द बदलायचा. एकदा म्हणे- अखिल सदाशिव पेठेसकट वेगळा विदर्भ झालाच पायजे. केवढं द्र्ष्टेपण.
अरे त्या प्राप्तीला ५ वर्षे झाली असतीलही, पण नसेल मध्ये मायबोलीचा अभ्यास केला आणि काहीच वाचलं नसेल. शिवाय इथं अचानक लिहायला लागल्यावर (किंवा मिळाल्यावर) कसं होतं ते मीही अनुभवलं आहे. उदा. त्याकाळच्या रीतीप्रमाणे मी इथं आल्याआल्या झक्कींना युजलेस / होपलेस / मॅनर्लेस असं काही तरी चिडून म्हणलेलो. इथं हार्टलेस- इतकंच काय ते.
और दिवाळखोरी और दारिद्र्य तो मऽऽन की स्थिती हय. और मन तो चंऽऽचल होता हय. जागो. जागोगे तो पाओगे अपने अतीत का फल. (चालः ओशो)
कामा कोण? बी काय कामा?
कामा कोण? बी काय कामा?
ओरिजिनल पोस्ट वाचायचीय
ओरिजिनल पोस्ट वाचायचीय
लवंगी लिहिताना ग ऐवजी ड झाला.
लवंगी लिहिताना ग ऐवजी ड झाला.
काय चाल्लय काय?
काय चाल्लय काय?
शेपू बारीक चिरतायत. ५००
शेपू बारीक चिरतायत. ५०० माणसांचा सयपाक आहे म्हणे.
रुटीन गं तायडे रुटीन . हे
रुटीन गं तायडे रुटीन .
हे सगळं माबोसाठी नविन आहे काय?
अश्वे, अखिल मायबोली
अश्वे, अखिल मायबोली शेपूआवडसमिती संमेलन भरल्यासारखं वाटतय ते.
अरे, एवढे रामायण झाले पण
अरे, एवढे रामायण झाले पण शेपुसम्राज्ञी दिसली नाही अजुन या धाग्यावर.
गिरी, शेपू सम्राज्ञी अजुन
गिरी, शेपू सम्राज्ञी अजुन विदर्भ की महाराष्ट्र हा तिढा सोडवत असेल
टीना बाजारात गेली आहे शेपू
टीना बाजारात गेली आहे शेपू आणायला.
शेपुसम्राज्ञी इस नॉट टिना
शेपुसम्राज्ञी इस नॉट टिना केश्वे .
दक्षिणा का?
दक्षिणा का?
इथं पो अस लिहाय्ला गेलो कि
इथं पो अस लिहाय्ला गेलो कि पोंगल कि पोवाडा कि पोबारा असे गुगलबाबा सारखे सजेशन दिसायला लागतात..बर सजेशन सोडून आम्हीच बरोबर अस सुरु होतय म्हणुन मी सद्ध्या मॉरडॉर निवासी झालीय
तेवढ्या धाग्याला पण त्या रिंग सोबत तिलांजली द्यावी म्हणते
टीना, असुदेत की रेस्पी
टीना, असुदेत की रेस्पी चांगलीच आहे. इतर अवांतरावरुन जे चाललय त्याचा शेपूच्या भाजीशी काहीही संबंध नाहिये.
शेपुसम्राज्ञी म्हनजे तृप्ती
शेपुसम्राज्ञी म्हनजे तृप्ती ना ?
Pages