मदतपुस्तिका

Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54

मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.

'आमच्या मुलींचे पालक (इथे टाइप केलेले, लिंक नव्हे)' अशा नावाचा नवीन धागा मी काल दुपारी पाच वाजता पोस्ट केला होता. शिवाय पुन्हा तो धागा रात्री साडेबाराला पोस्ट झालेला दिसत आहे. तो कसा काय? तो काढून टाकाल का?

स्वीट टॉकर, तुमचे दोन्ही धागे वीस मिनिटांच्या अंतराने प्रकाशित झाले आहेत.

admin यांच्या विचारपुशीत एक धागा डिलीट करण्याची विनंती करा.

हितगुज दिवाळी अंक २०१२ वर जाता येत नाहीये.
http://www.maayboli.com/hitguj_diwali_ank/hda_2012/
इथे क्लिक केलं की लिंक इथे डायरेक्ट होते -
http://vishesh1.maayboli.com/

आणि मग हा मेसेज येतो -

Site off-line
Maayboli -Vishesh is down for maintenance.

जरा अर्जंट आहे. एक मेसेज वाचायचाय.
मदत करू शकेल का कोणी?

नविन पाककृती लिहायची आहे. कुठे आणि कशी लिहायची?

त्या ग्रुप मधे सामील होवुन ही, नवीन लेखन या ठीकाणी काहीच - लेखना साठी जागा येत नहि Sad

Me Sugandh Arjun, 2 divasan purvi me Sabhasad Zaloy , but TRAP he Kadambari mala vachayala milavi he vinanti Trap click kelyavar khalil Error yetoy.

(हे पान पहायची परवानगी नाही.
तुम्हाला या पानावरती जायची मुभा नाही. हे पान सार्वजनिक वाचनासाठी नाही.

हे पान वाचण्यासाठी तुम्ही गुलमोहर - कथा/कादंबरी
या ग्रूपचे सभासद असणे आवश्यक आहे.) http://www.maayboli.com/node/53104

Please lavkar pratisad dya...

@निराजी,

हितगुज ग्रूप: "पाककृती आणि आहारशास्त्र" इथे टिचकी द्या. मग "पाककृती आणि आहारशास्त्र" हा ग्रुप ओपन होईल, त्यात उजव्या बाजुला असलेल्या 'पाककृती आणि आहारशास्त्र' च्या खाली असलेल्या पर्यांयपैकी 'नवीन पाककृती' वर टिचकी देऊन तुमचे लिखाण करा.

मला एखाद्याला वि पु करायचा असेल तर कसा करायचा ? त्याचा id माहित आहे पण वि पु ची लिंक कुठंय ? तसाच माझ्या माहितीप्रमाणे हे वि पु पब्लिक असतात . म्हणजे कोणीही वाचू शकतं . private वि पु करायची facility नाहीये का मा बो मध्ये ?

माझ्या सदस्य पानाच्या खाजगी जागेत चित्र साठवले जात नाहीये. काय करावे लागेल..?
अपलोड फेईल्ड चा मॅसेज येतोय..

माझ्या सदस्य पानाच्या खाजगी जागेत चित्र साठवले जात नाहीये. काय करावे लागेल..?
अपलोड फेईल्ड चा मॅसेज येतोय..

माझ्या सदस्य पानाच्या खाजगी जागेत चित्र साठवले जात नाहीये. काय करावे लागेल..?
अपलोड फेईल्ड चा मॅसेज येतोय..

माझ्या सौभाग्यवतीनी मायबोलीकर होण्याचा प्रयत्न केला. पासवर्ड चुकीचा दाखवत आहे. नवीन मिळवण्यासाठी टिचकी मारली तरी ई मेलवर लिंक येत नाही. तीन वेळा करून बघितलं.

तिचा ई मेल prakashan.printers@gmail.com

How to search for a city or state? rather where can we see a full listing of cities in US?

1. Tried all menu items but no luck
2. Tried search att he bottom of page and got very old hitguj links which are no longer active

Any help is appreciated...

Dear Committee,

Couple of years ago, Maayboli published series of articles featuring excellent analysis on "Nudity in Art". There were about 60-70 pages of varying view-points on the topic. I have been searching for these articles, but as I do not know the name of the "Visheshank" or the exact title of the articles, I cannot find them.

Can someone from the editorial committee help me locate these articles?

Many thanks,

Dadumia.

माझ्या माहितीप्रमाणे मायबोलीने नव्हते प्रकाशित केले ते लेख. ब्लॉग दिवाळी विशेषांक होता तो. लिंक मिळाली तर देते.

http://reshakshare.blogspot.com/p/blog-page_4396.html

दादुमियां, 'चिन्ह' या अनियतकालिकाच्या 'नग्नता - चित्रातली आणि मनातली' या विशेषांकाच्या संबंधाने हा लेख मायबोलीवर प्रकाशित झाला होता
http://www.maayboli.com/node/31662

Pages