Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54
मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.
ओह ओके ओके, धन्यवाद ! पण
ओह ओके ओके, धन्यवाद !
पण त्यासाठी वेमांना वेगळी विनंती पाठवावी लागेल काय ?
सपर्क सुविधेचा प्रश्न गेले
सपर्क सुविधेचा प्रश्न गेले कित्येक दिवस चालू आहे. वेमा बहुतेक त्यावर कार्यवाही करत आहेत.
मंजूडी, अवलोकन तपासलं. संपर्क
मंजूडी, अवलोकन तपासलं. संपर्क नाही दिसत गं.
ओके मंजूडी, थँक्स.
ओके मंजूडी, थँक्स.
सई., संपादनात जाऊन 'व्यक्तीगत
सई., संपादनात जाऊन 'व्यक्तीगत संपर्काची सोय हवी आहे' यावर क्लिक केलेले आहे ना एवढे फक्त बघून सांग.
ओके मंजूडी, थँक्स.
ओके मंजूडी, थँक्स.
मी लिहिलेल्या धग्या पुद्दे
मी लिहिलेल्या धग्या पुद्दे जुनि लिन्क कशि दखवायचि
'आमच्या मुलींचे पालक (इथे
'आमच्या मुलींचे पालक (इथे टाइप केलेले, लिंक नव्हे)' अशा नावाचा नवीन धागा मी काल दुपारी पाच वाजता पोस्ट केला होता. शिवाय पुन्हा तो धागा रात्री साडेबाराला पोस्ट झालेला दिसत आहे. तो कसा काय? तो काढून टाकाल का?
स्वीट टॉकर, तुमचे दोन्ही धागे
स्वीट टॉकर, तुमचे दोन्ही धागे वीस मिनिटांच्या अंतराने प्रकाशित झाले आहेत.
admin यांच्या विचारपुशीत एक धागा डिलीट करण्याची विनंती करा.
मी गुल्मोहर गझल विभागात
मी गुल्मोहर गझल विभागात दिलेली प्रतिक्रीया दिसत नाही, प्लीज सहकार्य करा
हितगुज दिवाळी अंक २०१२ वर
हितगुज दिवाळी अंक २०१२ वर जाता येत नाहीये.
http://www.maayboli.com/hitguj_diwali_ank/hda_2012/
इथे क्लिक केलं की लिंक इथे डायरेक्ट होते -
http://vishesh1.maayboli.com/
आणि मग हा मेसेज येतो -
Site off-line
Maayboli -Vishesh is down for maintenance.
जरा अर्जंट आहे. एक मेसेज वाचायचाय.
मदत करू शकेल का कोणी?
नविन पाककृती लिहायची आहे.
नविन पाककृती लिहायची आहे. कुठे आणि कशी लिहायची?
त्या ग्रुप मधे सामील होवुन ही, नवीन लेखन या ठीकाणी काहीच - लेखना साठी जागा येत नहि
आपल्या लिखाणामध्ये वर्डमध्ये
आपल्या लिखाणामध्ये वर्डमध्ये बनवलेलं ड्रॉइंग कसं इन्सर्ट करायचं?
Me Sugandh Arjun, 2 divasan
Me Sugandh Arjun, 2 divasan purvi me Sabhasad Zaloy , but TRAP he Kadambari mala vachayala milavi he vinanti Trap click kelyavar khalil Error yetoy.
(हे पान पहायची परवानगी नाही.
तुम्हाला या पानावरती जायची मुभा नाही. हे पान सार्वजनिक वाचनासाठी नाही.
हे पान वाचण्यासाठी तुम्ही गुलमोहर - कथा/कादंबरी
या ग्रूपचे सभासद असणे आवश्यक आहे.) http://www.maayboli.com/node/53104
Please lavkar pratisad dya...
भुक्कड Kadambari kuthe disat
भुक्कड Kadambari kuthe disat nahiye... plz link send kara na.... !!
How to upload photographs on
How to upload photographs on Mayaboli ?
@निराजी, हितगुज ग्रूप:
@निराजी,
हितगुज ग्रूप: "पाककृती आणि आहारशास्त्र" इथे टिचकी द्या. मग "पाककृती आणि आहारशास्त्र" हा ग्रुप ओपन होईल, त्यात उजव्या बाजुला असलेल्या 'पाककृती आणि आहारशास्त्र' च्या खाली असलेल्या पर्यांयपैकी 'नवीन पाककृती' वर टिचकी देऊन तुमचे लिखाण करा.
मला एखाद्याला वि पु करायचा
मला एखाद्याला वि पु करायचा असेल तर कसा करायचा ? त्याचा id माहित आहे पण वि पु ची लिंक कुठंय ? तसाच माझ्या माहितीप्रमाणे हे वि पु पब्लिक असतात . म्हणजे कोणीही वाचू शकतं . private वि पु करायची facility नाहीये का मा बो मध्ये ?
माझ्या सदस्य पानाच्या खाजगी
माझ्या सदस्य पानाच्या खाजगी जागेत चित्र साठवले जात नाहीये. काय करावे लागेल..?
माझ्या सदस्य पानाच्या खाजगी
माझ्या सदस्य पानाच्या खाजगी जागेत चित्र साठवले जात नाहीये. काय करावे लागेल..?
अपलोड फेईल्ड चा मॅसेज येतोय..
माझ्या सदस्य पानाच्या खाजगी
माझ्या सदस्य पानाच्या खाजगी जागेत चित्र साठवले जात नाहीये. काय करावे लागेल..?
अपलोड फेईल्ड चा मॅसेज येतोय..
माझ्या सदस्य पानाच्या खाजगी
माझ्या सदस्य पानाच्या खाजगी जागेत चित्र साठवले जात नाहीये. काय करावे लागेल..?
अपलोड फेईल्ड चा मॅसेज येतोय..
फाइल साइझ १५० केबीपेक्षा
फाइल साइझ १५० केबीपेक्षा जास्त आहे का? त्याहून मोठे चित्र अपलोड होत नाही.
माझ्या सौभाग्यवतीनी मायबोलीकर
माझ्या सौभाग्यवतीनी मायबोलीकर होण्याचा प्रयत्न केला. पासवर्ड चुकीचा दाखवत आहे. नवीन मिळवण्यासाठी टिचकी मारली तरी ई मेलवर लिंक येत नाही. तीन वेळा करून बघितलं.
तिचा ई मेल prakashan.printers@gmail.com
माझी संपर्क सुविधा पुन्हा बंद
माझी संपर्क सुविधा पुन्हा बंद झाली आहे,
How to search for a city or
How to search for a city or state? rather where can we see a full listing of cities in US?
1. Tried all menu items but no luck
2. Tried search att he bottom of page and got very old hitguj links which are no longer active
Any help is appreciated...
Dear Committee, Couple of
Dear Committee,
Couple of years ago, Maayboli published series of articles featuring excellent analysis on "Nudity in Art". There were about 60-70 pages of varying view-points on the topic. I have been searching for these articles, but as I do not know the name of the "Visheshank" or the exact title of the articles, I cannot find them.
Can someone from the editorial committee help me locate these articles?
Many thanks,
Dadumia.
माझ्या माहितीप्रमाणे
माझ्या माहितीप्रमाणे मायबोलीने नव्हते प्रकाशित केले ते लेख. ब्लॉग दिवाळी विशेषांक होता तो. लिंक मिळाली तर देते.
http://reshakshare.blogspot.com/p/blog-page_4396.html
योगीबेअर-
योगीबेअर- http://www.maayboli.com/node/2201
दादुमियां, 'चिन्ह' या
दादुमियां, 'चिन्ह' या अनियतकालिकाच्या 'नग्नता - चित्रातली आणि मनातली' या विशेषांकाच्या संबंधाने हा लेख मायबोलीवर प्रकाशित झाला होता
http://www.maayboli.com/node/31662
Pages