Submitted by जाई. on 9 February, 2015 - 07:11
सध्या फ्लिपकार्ट , अॅमेझॉन, स्नॅपडील आणि तत्सम साईट्स चर्चेत आहेत. काही महिन्यापूर्वी फ्लिपकार्टने एक अतिशय स्वस्त अशी योजना जाहीर केली होती. अपेक्षेप्रमाणेच तिला जोरदार प्रतिसादही लाभला. त्याचबरोबर इडिने पाठ्वलेल्या नोटिसा वगैरे नाट्यही रंगलं. पण तो या बाफचा विषय नाही. ऑनलाईन खरेदी आता फक्त पुस्तकापुरती मर्यादित राहिलेली नाही. ह्या बाफचा विषय ऑनलाईन खरेदी करताना ग्राहक म्हणून तुम्हाला आलेले अनुभव , त्याविषयीची चर्चा, सल्ले यासाठी आहे.
**************************************************************************************************************************
मायबोलीच्या धोरणाशी सुसंगत नसलेला मजकूर (मायबोली बाह्य कमर्शियल वेबसाईटची माहीती मुख्य धाग्यावर) काढून टाकला आहे - वेबमास्तर
.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दक्षिणा- अलीए च्या
दक्षिणा- अलीए च्या माहितीबद्दल धन्यवाद. बऱ्याच आधी याबद्दल ऐकलेलं होतं. वस्तु आणि विशेषत: किमती फारच आवडल्या होत्या. पण धाडस झालं नव्हतं. आज करून टाकलं.
दक्षिणा, अलिचा नाही अजगराचा
दक्षिणा, अलिचा नाही अजगराचा दुवा हवा होता.
दक्षिणांचीच हरकत असेल तर
दक्षिणांचीच हरकत असेल तर ब्रॅड अॅम्बेसिडर मला करा. >> नितिन्भौ, त्या वेबसाईटच्या नावात "अली" आहे, बघा बुवा!
ऑनलाइन खरेदीचे अनुभव हा या
ऑनलाइन खरेदीचे अनुभव हा या बाफचा विषय आहे हे लक्षात असू दे
शब्दार्थाच्या/ राजकारणावरच्या चर्चेसाठी इतर बाफ आहेत . त्याचा वापर करा
Is it possible to change the
Is it possible to change the currency to INR on aliexpress on smart phone browser / app? How? Thanks for all the help.
८८ रुपयांची सायकलसाठी एलईडी
८८ रुपयांची सायकलसाठी एलईडी लाईटची ऑर्डर नोंदवली आज अलिबाबावर
हा धागा म्हणजे एखाद्या कल्टचा
हा धागा म्हणजे एखाद्या कल्टचा प्रचारक धागा वाटतोय...
लोकांना भुलवून आपल्या कल्टात आणणारा
लोक शॉपोहोलिक होतील या धाग्याने
गरजवंतांसाठी
अलिएक्सप्रेस... मी मागवलेली
अलिएक्सप्रेस... मी मागवलेली कॅमेरा लेन्स नाही मिळाली, ट्रान्झीटमध्येच भारत-पाक सिमेवर गायब झाली. नंतर रिफन्डचे पैसे देखिल कटींग करून मिळाले
अलिएक्सप्रेस... सेटिंग्ज मधे
अलिएक्सप्रेस... सेटिंग्ज मधे मराठी भाषा वापरून पाहिली. लईच करमणूक होतेय. :ड
अलिएक्सप्रेस - पेमेंट कसे
अलिएक्सप्रेस - पेमेंट कसे करता ? नेट बँक घेत नाही अली. ८०० रु करता ..
फ्लिप्कार्टवर ३०-३१ मार्च
फ्लिप्कार्टवर ३०-३१ मार्च पुस्तकांवर डिस्काऊंट आहे.
गुड़ न्यूज प्राजक्ता_शिरीन
गुड़ न्यूज प्राजक्ता_शिरीन
लोक शॉपोहोलिक होतील या
लोक शॉपोहोलिक होतील या धाग्याने
अगदी अगदी !!! मला उगाचच गरज नसताना काहीतरी मागवावेसे वाट्ते अलिबाबा वरून .
पुस्तकांवर डिस्काऊंट जमल रे
पुस्तकांवर डिस्काऊंट
जमल रे बा... लो मै चली .. हुर्रे
नितिन्भौ, त्या वेबसाईटच्या
नितिन्भौ, त्या वेबसाईटच्या नावात "अली" आहे, बघा बुवा!
आलीच अंगावर तर बघु.
>>हा धागा म्हणजे एखाद्या
>>हा धागा म्हणजे एखाद्या कल्टचा प्रचारक धागा वाटतोय...
लोकांना भुलवून आपल्या कल्टात आणणारा <<
वा! १००+
बघा घाटपांडे सर देखिल आले
बघा घाटपांडे सर देखिल आले इथे.!
सर्व साईटिंवर हायडिझाईन बॅग
सर्व साईटिंवर हायडिझाईन बॅग ची खूप छान व्हरायटी आहे. मला आयुष्यात एकदा हाय डिझाईन ची मोठी पर्स विकत घ्यायची आहे. (सध्या जरा महाग वाटतात.)
फ्री का
फ्री का माल
desidime
junglee
एथे समरी मिलेल
price dekho
91mobile
pan chan ahet
ajun deal site mhit ahe?
हा धागा हिट जाणार
हा धागा हिट जाणार
अनु, हायडिझाईनची एक पर्स
अनु, हायडिझाईनची एक पर्स (मध्यम आकाराची) मी गेले ६-७ वर्षं दणकून वापरतेय. एकदम मस्त आहे. किंमत जास्त असते पण माल चांगला आहे.
हो एकदा धीर करुन पैसे खर्च
हो एकदा धीर करुन पैसे खर्च करायचे आहेत. हायडिझाईन बॅग चांगल्या टिकतात असे बर्याच जणींनी सांगितलेय.
अनु, विशलिस्ट मधे टाकून ठेव,
अनु, विशलिस्ट मधे टाकून ठेव, जेव्हा ऑफर असेल तेव्हा कळेलं म्हणजे. मी पण hidesign च्या २-३ बॅग्ज कधीच्या विशलिस्टमधे टाकल्या आहेत, बघू केव्हा मिळतात
मी गेले ६-७ वर्षं दणकून
मी गेले ६-७ वर्षं दणकून वापरतेय. <<
मग मी अज्जिबात घेणार नाही. एकच पर्स, एकच डिझाइन ६-७ वर्षे??
नो वे!
विशलिस्ट मधल्या गोष्टिंना ऑफर
विशलिस्ट मधल्या गोष्टिंना ऑफर असल्यास मेल येते का? "मेल करा" असे कुठे टिक करावे लागते का? सगळ्या सायटींवर मेल येते की काही मोजक्याच आहेत ज्यावर येते? की आपण स्वतःच विशलिस्ट उघडून ऑफर आहे का हे बघत राहावे लागते?
मी अॅप/साईट ओपन केलं की
मी अॅप/साईट ओपन केलं की नोटीफीकेशन दिसतं. ऑफीसमधे सतत कोणी ना कोणी घेत असतं त्यामुळे २-३ दिवसातून एकदा सगळ्या सायटी ओपन केल्या जातात
यस्स्स आय वाऊच फॉर
यस्स्स आय वाऊच फॉर हायडिझाईन .. माझ्याकडे आहेत चार .. , एक बहिणीला दिली.सॉलिड आहेत.. लेदर क्वालिटी एक्सलंट
खपचे, टवके उडत नाहीत.. म्हंजे वर्षानुवर्षं उडत नाहीत..
नी.. कलेक्शन मधे ठेव .. मधे खूप वर्षं वापरू नकोस..तुझ्या जवळच्या अदलून बदलून इतर वापर.. मंजे कंटाळा
नै येणार ..हीही!!
दिल्ली ला हायडिझाईन च्या फॅक्टरी आऊटलेट मधे मुंबई पेक्षा १,२००० ने स्वस्त मिळतात असं ऐकलंय..
ऑन लाईन कधी ही डिसकाउंट मधे पाहिल्या नाहीत (मी तरी)
वर्षूताई,
वर्षूताई, http://www.amazon.in/b/ref=leather_tb_hid?_encoding=UTF8&ie=UTF8&node=43... इथे आहेत बघ हायडिझाईन बॅग्ज.
प्रॉडक्ट जर फॉल्टी निघाला /
प्रॉडक्ट जर फॉल्टी निघाला / बिघडला तर भांडायचे कोणाबरोबर व कसे ?
हो ना अश्वे.. ऑनलाईन डिसकाउंट
हो ना अश्वे.. ऑनलाईन डिसकाउंट मधे हायडिझाईन बॅग्स कधी पाहिल्या नाहीत.. तू दिलेल्या साईट वर पण नाही
Pages