Submitted by सायु on 21 October, 2014 - 07:18        
      
    मी काढलेल्या काही रांगोळ्या इथे शेयर करते आहे..
तुम्ही सुध्दा आपआपल्या रांगोळ्या या धाग्यावर शेयर करा...
त्या निमित्यानी रांगोळ्याचे नविन नविन प्रकार बघायला आणि शिकायला मिळतील..:)
ही सोसायटीत काढली होती, माझा १ नं आला होता..:)


mg src="/files/u45311/Dup%281%29SP_A0936.jpg" width="320" height="240" alt="Dup(1)SP_A0936.jpg" />
ही ऑफीस मधे गणपतीत काढलेली.. ओमकारातुन गणपती साकारण्याचा प्रयत्न केला होता.. हीला पण बक्षीस मिळाले होते..:)









विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users
शेअर करा
 
 
मंदिरात काढली... हेमा ताई ब
मंदिरात काढली... हेमा ताई ब क्षीस पण मिळालं
वा मिळणारच. एवढ्या सुंदर
वा मिळणारच. एवढ्या सुंदर रांगोळीला नाही मिळणर तर कोणाला मिळणार ? अभिनंदन, सायली, मनापासून.
धnyvaad हेमा ताई...
धnyvaad हेमा ताई...
अप्रतिम..
अप्रतिम..
Too good!!
Too good!!
WOW!!! kiti sundar....
WOW!!! kiti sundar....
अभिनंदन सायली
अभिनंदन सायली
सुपर्ब... मस्तच रांगोळी,
सुपर्ब...
मस्तच रांगोळी, अभिनंदन.
टीना, Nira --- धन्यवाद.
टीना, Nira --- धन्यवाद.
अरे वा,मस्तच आहेत सगळ्यांच्या
अरे वा,मस्तच आहेत सगळ्यांच्या रांगोळ्या.
सायली, रामनवमीची रांगोळी सुंदर आहे.
सायली.. अप्रतिम रांगोळी!
सायली.. अप्रतिम रांगोळी! अभिनंदन!
ही पाडव्याची रांगोळी, इथेच
ही पाडव्याची रांगोळी, इथेच मायबोलीवर मिळालेली, पण मला इत्की परफेक्ट जमली नाहीये.
इथल्या सगळ्याच रांगोळ्या सुंदर
सगळ्यांचे मना पासुन
सगळ्यांचे मना पासुन आभार......
श शांक जी विशेष आ भा र ..
काळजी वाहु खुप छान जमली रांगो ळी....
काळजी वाहु खुप छान जमली रांगो
काळजी वाहु खुप छान जमली रांगो ळी.... >> +१
सायली, टीना धन्यवाद. पूर्वी
सायली, टीना धन्यवाद. पूर्वी मंदिरासमोर राहायला होतो तेव्हा रोज काधायचे रांगोळी, आता ती जागा सोडल्याने आळस करते, बाकी रांगोळी हा वीक पॉइंट
आ ज रामाचे पारण अ स त आ म
आ ज रामाचे पारण अ स त आ म च्या मंदिरात...


सायली, रांगोळी मस्तच ! फक्त
सायली, रांगोळी मस्तच ! फक्त बाणाचे टोक उलट्या दिशेला आहे असे वाटते.
सायली ताई.. हार्दिक
सायली ताई.. हार्दिक अभिनंदन!
फ़ारच सुरेख!
रामनवमि ची देवा पुढे काढलेली-

Nira >> पाळणा पन मस्तच
Nira >> पाळणा पन मस्तच
काळ्जीवाहु, निरा
काळ्जीवाहु, निरा धन्यवाद..
निरा रांगोळी खुप मस्त... कल्पना आवडली..
अ. आत्मा तुमच्या रांगोळ्यानी धाग्याला चार चांद लागतातः)
धन्यवाद टीना, सायली
धन्यवाद टीना, सायली ताई!
आजची.. चैत्र गौरी स्थापना विशेष-
सही! एकसे बढकर एक रांगोळ्या
सही! एकसे बढकर एक रांगोळ्या आहेत सगळ्या.
सायली, मंदिरातली रांगोळी खासच.
नीरा सुरेख च ग ... नलिनी
नीरा सुरेख च ग ...



नलिनी आbhaar ....
(No subject)
छान .. चारही ..
छान .. चारही ..
सायली, रामनवमीची रांगोळी
सायली, रामनवमीची रांगोळी खासच, खूप खूप आवडली !
अ.आ अप्रतिम.... पाना वr
अ.आ अप्रतिम.... पाना वr गुलाबी गुलाब खुप खुलुन दिसतोय...

टीना . राधीका आ भार
(No subject)
वुहू .. भारी हं !
वुहू .. भारी हं !
धns टिना:)
धns टिना:)
Pages