Submitted by सायु on 21 October, 2014 - 07:18
मी काढलेल्या काही रांगोळ्या इथे शेयर करते आहे..
तुम्ही सुध्दा आपआपल्या रांगोळ्या या धाग्यावर शेयर करा...
त्या निमित्यानी रांगोळ्याचे नविन नविन प्रकार बघायला आणि शिकायला मिळतील..:)
ही सोसायटीत काढली होती, माझा १ नं आला होता..:)


mg src="/files/u45311/Dup%281%29SP_A0936.jpg" width="320" height="240" alt="Dup(1)SP_A0936.jpg" />
ही ऑफीस मधे गणपतीत काढलेली.. ओमकारातुन गणपती साकारण्याचा प्रयत्न केला होता.. हीला पण बक्षीस मिळाले होते..:)









विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर..
सुंदर..
सुंदर..
सुंदर..
आजची :
आजची :
पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

टीना तूझी छानच ...
टीना तूझी छानच ...
plooma >> मधला साचा आहे का ?
plooma >> मधला साचा आहे का ? एकच आहे कि वेगवेगळे साचे तु एकाच गोलात काढलेस ?
मधलं चैत्रांगण आहे ना ? मस्त
मधलं चैत्रांगण आहे ना ? मस्त आहे. टीना, मस्त आहे तुझी पण
टीना अगं तो एकच साचा आहे
टीना अगं तो एकच साचा आहे .
मनीमोहर ते चैत्रांगणच आहे .मलाही माहीत नव्हते रांगोळी विकणार्याने सांगीतले.
चैत्र पाडव्याच्या सगळ्यांना
चैत्र पाडव्याच्या सगळ्यांना खुप शुभेच्छा...
टिना , प लो मा खुप मस्त रांगोळ्या..
वार्ली म धे हातखंड आहे तुझा....
(No subject)
सायली गुढी एकदम छान आली आहे
सायली गुढी एकदम छान आली आहे .
आणि खरच टीना वारली मस्तच काढते.आजची काठी हातात घेतलेलि वारलीची कल्पना मला खूप आवडली.
आभार पलोमा.. ते चैत्रांगण
आभार पलोमा.. ते चैत्रांगण कुठे मिळाले तुला.. म ला ह व य.
चैत्रांगण .. ओके.. छाने
चैत्रांगण .. ओके.. छाने .
सायली .. गुढी मस्त एकदम .
सर्वांचे आभार .
Apratim aahet saglya! Sayali
Apratim aahet saglya!
Sayali Gudichi share Keli tar chalel ka?
टिना, गीता आभार गीता त्यात
टिना, गीता आभार
गीता त्यात काय अग ..
आव ड ली ना तुला घेऊ शkतेस तु...:)
धन्यवाद सर्वांना ..... सायली
धन्यवाद सर्वांना .....
सायली अगं चैत्रांगण मी जीथुन रांगोळी वीकत घेते तीथुन आणले. रांगोळी छाप मिळतात तीथे मिळेल तुला.
सायली ताई, प्लूमा, टिना..खुपच
सायली ताई, प्लूमा, टिना..खुपच सुरेख!
टिना- खांबा भोवती रांगोळी..मस्तय कल्पना!
त्यातील रेष आणि रेष सुबक आहे.
त्यातील वारली चित्रे.. हातानेच काढली आहेत का रांगोळी पेन वापरले आहे?
Nira >> अगं तो खांब नै
Nira >> अगं तो खांब नै वॄंदावन आहे ते.. वारली हातानेच काढली बाकी पेन..
(No subject)
बोटांची किमया
बोटांची किमया
सुप्रभात...
सुप्रभात...

सायली>>छान .. अत्रुप्त>>
सायली>>छान ..
अत्रुप्त>> बोटांची कीमया पण मस्त
(No subject)
अर्चना पुराणिक यांनी
अर्चना पुराणिक यांनी काढलेल्या रांगोळी डिझाईन्सना फॉलो करायचा निष्फळ प्रयत्न
कारणे द्या :
-> जागा खडबडीत होती.
-> हाताने रांगोळी टाकताना त्रास होतो.
-> पेन चा वापर फार कमी ठिकाणी केला गेलाय.. इत्यादि ..
असो.. हि पाहा .. मला तर दाखवायचीहि हिम्मत होत नै आहे तरी आगाऊ खाज .. सुचनांचे स्वागत आहे..
अर्चना तुम्ही इतक्या छान रांगोळ्या कश्या काढल्या त्या सांगा प्लीज
बाकी मुग्धमानसी , plooma ,
बाकी मुग्धमानसी , plooma , अत्रुप्त आत्मा आणि सायली तुम्हा सर्वांच्या रांगोळ्या सुंदर आल्याय..
टीना... आजची पण
टीना... आजची पण सुरेख़!
मुग्धमानसी, प्लूमा, सायली ताई...मस्तच!
सगळ्यान्ची रंगसंगती मस्त असते..
अत्रुप्त...बोटांची जादु मस्तय!..
(No subject)
सायली,काय अप्रतिम काढलीयेस ग
सायली,काय अप्रतिम काढलीयेस ग ! खूप आवडली.
धन्यवाद हेमा ताई...
धन्यवाद हेमा ताई...
सायली, परत परत इथे येऊन तुझी
सायली, परत परत इथे येऊन तुझी आजची रांगोळी पहातेय. मन भरतच नाहीये किती वेळा पाहिली तर!!!
Pages