रांगोळ्या

Submitted by सायु on 21 October, 2014 - 07:18

मी काढलेल्या काही रांगोळ्या इथे शेयर करते आहे..
तुम्ही सुध्दा आपआपल्या रांगोळ्या या धाग्यावर शेयर करा...
त्या निमित्यानी रांगोळ्याचे नविन नविन प्रकार बघायला आणि शिकायला मिळतील..:)
Photo0388.jpg

ही सोसायटीत काढली होती, माझा १ नं आला होता..:)
Photo0875.jpgDup(1)SP_A0936_0.jpgPhoto1939.jpg
mg src="/files/u45311/Dup%281%29SP_A0936.jpg" width="320" height="240" alt="Dup(1)SP_A0936.jpg" />
ही ऑफीस मधे गणपतीत काढलेली.. ओमकारातुन गणपती साकारण्याचा प्रयत्न केला होता.. हीला पण बक्षीस मिळाले होते..:)

Photo2021.jpgPhoto2022.jpgPhoto1315.jpgrangoli_1.jpgPhoto2072.jpgRam navmi.jpggudhipadwa.jpgHanuman jayanti.jpgchaittrangan.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळ्यांच्याच रांगोळ्या खूप सुंदर आहेत.
आम्ही दररोज यातल्या रांगोळ्या बघून ट्राय करत असतो.
फोटो काढण्यासारख्या आल्या की अपलोड करेन.
Wink

धन्यवाद मनीमोहर.
रांगोळी मध्ये रन्ग हातानी भरले आहेत. रांगोळी पुर्ण काढुन झाल्यावर पांढर्‍या बाह्य रेषा परत एकदा काढायच्या पांढर्‍या रांगोळीने. थोड्या डार्क करायच्या. मग रांगोळी उठुन दिसते.

तूझी प ण छान आहे पलोमा..
अ ग आत्ता ऑ फीस सुरु झाल आहे. ४ महिन्याच्या र जे नंतर ..
म्हणुन रात्री नvर्‍या च्या मो. वrun. Happy

saayali, Teena, Prachiti, Plooma. tumhi sagalya far sundar rangolya kadhata.
dole nivatat. mala tar sadhe Thipake hi nit kadhata yet nahit, pan avarjun tumachya rangolya pahayala khoop awdate Happy

मस्त आहेत सगळ्या रांगोळ्या..
सायलीतै.. ही लेटेस्ट रांगोळी मी पाडव्याला काढेन Happy

Pages