रांगोळ्या

Submitted by सायु on 21 October, 2014 - 07:18

मी काढलेल्या काही रांगोळ्या इथे शेयर करते आहे..
तुम्ही सुध्दा आपआपल्या रांगोळ्या या धाग्यावर शेयर करा...
त्या निमित्यानी रांगोळ्याचे नविन नविन प्रकार बघायला आणि शिकायला मिळतील..:)
Photo0388.jpg

ही सोसायटीत काढली होती, माझा १ नं आला होता..:)
Photo0875.jpgDup(1)SP_A0936_0.jpgPhoto1939.jpg
mg src="/files/u45311/Dup%281%29SP_A0936.jpg" width="320" height="240" alt="Dup(1)SP_A0936.jpg" />
ही ऑफीस मधे गणपतीत काढलेली.. ओमकारातुन गणपती साकारण्याचा प्रयत्न केला होता.. हीला पण बक्षीस मिळाले होते..:)

Photo2021.jpgPhoto2022.jpgPhoto1315.jpgrangoli_1.jpgPhoto2072.jpgRam navmi.jpggudhipadwa.jpgHanuman jayanti.jpgchaittrangan.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह! सुरेख काढली आहेस रांगोळी, आज मी येणार होते गजानन महाराज मंदिराकडे, थोडक्यात मिसली मी ही रांगोळी. Sad

स्मिताजित, मनीमोहोर, सायली, मॄण्मयी, सारीका आणि दिनेशदा तुमा सर्वांचे आभार _/\_ ..
पण खर सांगु, मी स्वतः समाधानी नै आहे ती काढून.. रंग जरा कमी पडले Sad

मी आज स्वयपाक, नैवद्द यात बिझी होती.... त्यामुळे आज ची रांगोळी सई नी काढ ली....
खूप सफाई नाही प ण वे ळ निभाऊन देते..:)Photo0222.jpg

सायली छानच जमलीय गं .. सईला शाब्बासकी दे Happy

plooma >> धन्यवाद.. हो.. पेनचाच उपयोग करते मी.. पर्याय नै ना.. आणि जमते पण छान Happy

सुनिधी >> तुमचेपन आभार Happy

निरा , हेमा ताई, टिना खुप आभार... तुमच कौतुक लेकी पर्यंत पोहचवल बर्का....
टिना क्लास आहे आजची देखिल...
तुझे कोनसेप्ट खुप भारी अस्तात ....
तुझ्या बहिणीच छानच...

Pages