करलो दुनिया मुठ्ठी मे.
थोड्याच दिवसात २०१५ च्या विश्वचषकाच्या महासंग्रामाला सुरवात होईल . प्रत्येक देश सर्व जीव ओतून जग जेते पदावर स्वार होण्यसाठी प्रयत्न करणार . भारतीय निवड समितीने संभाव्य खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत पण मला काही नावे सुचवावी वाटतात . ज्यामुळे संघ समतोल पण वाटेल आणि संघ उभारणी मजबूत असेल . या मध्ये जे खेळाडू आहेत त्यातील बरेचसे खेळाडू निवड समितीने दिलेल्या संघामध्ये आहेत , जे खेळाडू मला वाटत होते ते फक्त मी add केले आहेत .
फलंदाज :- शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली , अजिंक्य राहणे, वीरेंद्र सेहवाग , अंबाती रायडू, रोबिन उत्तप्पा , सुरेश रैना , संजू सामसन, आणि महेंद्र सिंघ धोनी .
all Rounder - युवराज सिंघ , रवींद्र जडेजा , रवी आश्विन, मनोज तिवारी .हरभजन सिंघ .
गोलंदाज :- झहीर खान, भुवनेश्वर कुमार, मोहमद शमी, इशांत शर्मा , उमेश यादव, अशोक dhinda , अमित मिश्रा, आणि धवल कुलकर्णी . मुनाफ पटेल .

यातील बऱ्यापैकी नावे हि निवडलेल्या ३० लोकांच्या यादीत आहेतच पण काही नावे नाहीत जी असावीत असा मला प्रकर्षाने जाणवते . संघाची ओपेनिंग सेहवाग कडून, मधली फळी मजबूत करण्यासाठी युवराज , तर गोलंदाजीत झहीर असे तीन अनुभवी खेळाडूचे त्रिकुट या संघात असायला हवेत असे वाटते .
विश्या ( वि. भो. )
आऊट
आऊट
डेल पण गेला.
डेल पण गेला.
१५८ वर ८.
१५८ वर ८.
आऊट !!!! याय !!!!!!!
आऊट !!!! याय !!!!!!!
शामी भारी स्पेल टाकतोय... !
शामी भारी स्पेल टाकतोय... !
पॅसिफीक वाल्यांना चांगलं टायमिंग आहे मॅचचं.. इथून लय हाल होतायत..
आठवी विकेट! येस.
आठवी विकेट! येस.
शमीचे बॉल पाहून म्हणावेसे
शमीचे बॉल पाहून म्हणावेसे वाटत आहे की भारतीय गोलंदाजीसुद्धा सुधारली आता
गेला
गेला
नऊ गेले
नऊ गेले
मोर्केल उडाला.
मोर्केल उडाला.
बोल्ड !!!
बोल्ड !!!
इतिहास बदलुन टाकला Last 5
इतिहास बदलुन टाकला
Last 5 ovs 11/4 RR 2.20
चला फटाके आणायला जातेय(आणखी
चला फटाके आणायला जातेय(आणखी आणायला जातेय)
पार्टी पार्टी !!!
पार्टी पार्टी !!!
गोलंदाजी सॉलीड होती दोन्ही
गोलंदाजी सॉलीड होती दोन्ही वेळेला.
नुसते फटाके नाय नाशिक ढोल
नुसते फटाके नाय नाशिक ढोल वाजला पाहिजे.
जिंकलो
जिंकलो
ऑल आउट ! जिंकलो !!! है धंदड
ऑल आउट ! जिंकलो !!!
है धंदड ततड ! धंदड ततड !! धंदड ततड !!!
चोकर्स एवढे चोक होतील अजिबात
चोकर्स एवढे चोक होतील अजिबात वाटलं नव्हतं.. अफलातून सांघिक खेळ !
जिंकलो!! जिंकलो!! जिंकलो!!!!!
जिंकलो!! जिंकलो!! जिंकलो!!!!!
है धंदड ततड ! धंदड ततड !!
है धंदड ततड ! धंदड ततड !! धंदड ततड !!! >>>>>>>>>>>>>>>>>> १०००००००००००००००००००००००००००००
तब्बल १३० रन्स ने जिंकलो
तब्बल १३० रन्स ने जिंकलो भारताचा विश्वचषकातला आता पर्यंतचा सर्वात मोठा विजय
जिंकलो !!! भारी !! साऊथ
जिंकलो !!! भारी !!
साऊथ अफ्रिकेला इतक्या सहज गुंडाळू असं अजिबात वाटलं नव्हतं !
Yessss !!! Jitam .. Jitam ..
Yessss !!! Jitam .. Jitam .. Jitam
येस्स !!!! सही मज्जा आली!!
येस्स !!!! सही मज्जा आली!! सो फार दोन्ही मोठ्या विन्स!!
Dhavan is more tensed during
Dhavan is more tensed during MOM interview than actual batting !!
जिंकलो! told ya!!!
जिंकलो! told ya!!!
वॉव!!! अफलातून!!! मस्त फील
वॉव!!! अफलातून!!! मस्त फील येते आहे
अभिनंदन!!!
"This is India's 2nd biggest
"This is India's 2nd biggest win against a Test nation at the World Cup. Also, India have never lost an ODI when Dhawan has scored a century, has happened all 7 times."
(No subject)
Pages