करलो दुनिया मुठ्ठी मे.
थोड्याच दिवसात २०१५ च्या विश्वचषकाच्या महासंग्रामाला सुरवात होईल . प्रत्येक देश सर्व जीव ओतून जग जेते पदावर स्वार होण्यसाठी प्रयत्न करणार . भारतीय निवड समितीने संभाव्य खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत पण मला काही नावे सुचवावी वाटतात . ज्यामुळे संघ समतोल पण वाटेल आणि संघ उभारणी मजबूत असेल . या मध्ये जे खेळाडू आहेत त्यातील बरेचसे खेळाडू निवड समितीने दिलेल्या संघामध्ये आहेत , जे खेळाडू मला वाटत होते ते फक्त मी add केले आहेत .
फलंदाज :- शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली , अजिंक्य राहणे, वीरेंद्र सेहवाग , अंबाती रायडू, रोबिन उत्तप्पा , सुरेश रैना , संजू सामसन, आणि महेंद्र सिंघ धोनी .
all Rounder - युवराज सिंघ , रवींद्र जडेजा , रवी आश्विन, मनोज तिवारी .हरभजन सिंघ .
गोलंदाज :- झहीर खान, भुवनेश्वर कुमार, मोहमद शमी, इशांत शर्मा , उमेश यादव, अशोक dhinda , अमित मिश्रा, आणि धवल कुलकर्णी . मुनाफ पटेल .

यातील बऱ्यापैकी नावे हि निवडलेल्या ३० लोकांच्या यादीत आहेतच पण काही नावे नाहीत जी असावीत असा मला प्रकर्षाने जाणवते . संघाची ओपेनिंग सेहवाग कडून, मधली फळी मजबूत करण्यासाठी युवराज , तर गोलंदाजीत झहीर असे तीन अनुभवी खेळाडूचे त्रिकुट या संघात असायला हवेत असे वाटते .
विश्या ( वि. भो. )
आता पुढचं प्लॅनिंग करा !
आता पुढचं प्लॅनिंग करा ! बोल्या लावा, आपल्याबरोबर क्वार्टर्स ला कोण अन सेमीज ला कोण , फायनल ला कोण !!!
watch out Other teams, we
watch out Other teams, we like to kill and grill
सांघिक विजय, सर्व
सांघिक विजय, सर्व खेळाडूंनी सर्वस्व पणाला लावले.
https://www.facebook.com/vide
https://www.facebook.com/video.php?v=1550701865217683&set=vb.14197599683...
साउथ आफ्रिका हारल्यानंतर नविन अॅड
पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे
पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे आजची match पाहता आली नाही . पण इथल्या पोस्टिनी लाइव match चा अनुभव दिला . माबोकर्स रॉक्स ! भारतीय संघाचे अभिनंदन
राहाणे ची इनिंग धवनच्या इतकीच
राहाणे ची इनिंग धवनच्या इतकीच कत्तल होती. त्याने धवनला मस्त ब्रिथिंग प्लेस दिली नि ज्या तर्हेने कोहलीने सुरू केलेले पार्नेल ला टारगेट करायचे काम सुरू ठेवले, That was priceless. धवन सुरूवातीला आडवे शॉट्स मारण्यावर कंट्रोल ठेवतोय त्याची दोन्ही मॅच मधे फळे मिळालीत. एकदा त्याचे पॉईंट नि कव्हर मधले ब्रेड अँड बटर शोट्स बसायला लागले कि तो वेगळाच बॅटस्मन असतो. असेच सुरू ठेव रे बाबा.
पार्नेल ला १०वी ओव्हर द्यायला
पार्नेल ला १०वी ओव्हर द्यायला हवी होती.
आफ्रिका तर्फे कोणीतरी शतक केले असते
सार्थक होणे, डोळ्याचे पारणे
सार्थक होणे, डोळ्याचे पारणे फिटणे, फूल टू धमाल अणि फक्त India, India aani India!!!
खुप खुप मजा आली. फोनचे कवरेज गायब झाल्याने थे डोकावु शकले नाही!
फाइनल साठी येताय का कोणी? भारत असेल फाइनल ला तर प्रश्नच नाही नसला तरी MCG ला क्रिकेट पहान्याची मजा लूटता येईलच!
८६७८६ लोक त्यात फक्त दोन हजार सा अफ्रीकेचें.
वत्सला, तुम्ही एन्जॉय केलेत
वत्सला,
तुम्ही एन्जॉय केलेत का?
बेफींना पडलेला प्रश्न फार गहन
बेफींना पडलेला प्रश्न फार गहन खरा. वत्सला, दे बाई उत्तर ! सस्पेन्स ताणू नकोस

सिरियसली , फोटो, अजून वर्णन वगैरे टाकच !!
हो हो खुपच... ABP माझा या
हो हो खुपच... ABP माझा या चैनल वर दिसल्याचे भारतातील नातेवाईकांनी सांगितले.
ढोल, ताशे, डफ, पीपानया, फेटे, शिवाजी महाराज की जय, गणपति बाप्पा मोरया या टैग्स वरुन तुम्हाला लक्षात येईल तिथे काय चालले होते ते!
सचिन स्टँड मधे आल्यावर
सचिन स्टँड मधे आल्यावर लोकांच्या प्रतिक्रियेबद्दल मटा मधे वाचलं. प्रत्यक्ष स्टेडियम मधे अनुभवायला जाम मजा आली असणार.
फोटो बरेच आहेत पण मोबाईल वरुन
फोटो बरेच आहेत पण मोबाईल वरुन इथे टाकणे जमत नाहीये...
ओरडून ओरडून घसा बसलाय. स्टेडियम मध्ये नजर जाईल तिथे फक्त आणि फक्त तिरंगाच दिसत होता.
मैच सुरु होण्यापूर्वी आणि नन्तरही अनेक चैनल वाले bites/कवरेज घेत होते. पण सगळीकडे पुरुषांनाच वाव होता.
मैदेवी
मैदेवी
शेवटी मैच संपल्याबर एका चैनल
शेवटी मैच संपल्याबर एका चैनल वाल्याला मी 'लेडीज स्पेशल' कवरेज घ्यायला सांगितल... त्याने त्याच्या भाषणात (?) तसे नमूद करून एक ख़ास बायकांचे कवरेज घेतले!
चैनल चे नाव माहीत नाही पण हिंदी चैनल होते!
सचिन दिसल्यावर स्टेडियम मध्ये काही मिनिट फक्त 'सचिन' 'सचीन' एव्हढेच ऐकू येत होते. भारावुन जाण खुप अनुभवल!!!
दक्षिणदिग्विजयाचे वृत्त ऐकोन
दक्षिणदिग्विजयाचे वृत्त ऐकोन बहुत संतोष जाहला. गनीम बहुत बलवान. शौर्याची शिकस्त जाहली. उरलेले फुटकळ गनीम आटोक्यात येतील असा दृढ विश्वास मनी उत्पन्न जाहला.
आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे.
आत्तापर्यंतचे सर्व पराभव विसरून जायला झाले.
वत्सला तू दिसलीस आम्हला..
वत्सला तू दिसलीस आम्हला.. नक्कीच तुच असशील
ह्यावेळी सुद्धा विश्वचषक अंक काढूया..
झक्की ,कीवर्ड विसरलात -
झक्की ,कीवर्ड विसरलात - मौजा ही मौज्जा !!
आपण जेव्हा जेव्हा मोठ्या
आपण जेव्हा जेव्हा मोठ्या स्पर्धा जिंकलो आहोत तेव्हा आपल्या संघात सुमारे चार ते सहा अष्टपैलू खेळाडू होते.
जितके अष्टपैलू खेळाडू अधिक तितकी आपल्या जिंकण्याची संधी अधिक असे वाटते.
बेफिकीर, >> जितके अष्टपैलू
बेफिकीर,
>> जितके अष्टपैलू खेळाडू अधिक तितकी आपल्या जिंकण्याची संधी अधिक असे वाटते.
अगदी अस्साच अंदाज बक्की संघाच्या बाबतीत १९८३ साली केला गेला होता. कोणी केला ते आठवत नाही. त्यावेळी कपिलदेवचा संघ कुणाच्या खिजगणतीतही नव्हता.
आ.न.,
-गा.पै.
>>जितके अष्टपैलू खेळाडू अधिक
>>जितके अष्टपैलू खेळाडू अधिक तितकी आपल्या जिंकण्याची संधी अधिक असे वाटते.<<
पण यावेळेस आपल्याकडे जास्त आॅलराउंडर कुठे आहेत? जडेजा, बिन्नी शिवाय; तरीसुद्धा दणदणीत जिंकतोय...:)
कपिल सारखा एखादाच आॅलराउंडर मॅच एकहाती फिरवु शकतो, बाकी बरेच निव्वळ पॅसेंजर असतात.
वत्सला, वर्णन वाचताना पण एकदम
वत्सला, वर्णन वाचताना पण एकदम स्फुरण चढलं! काय जबरी दिसत होतं एम सी जि! त्यात आपला विजय तो पण इतका देखणा म्हणजे कुठेही ठपका ठेवायला जागा नसलेला!
आत्तापर्यंतचे सर्व पराभव विसरून जायला झाले.>>>>> क्या बात!
आता मी आधी किवी आणि ऑस्ट्रेलिया ला They are a force to reckon with म्हंटलो होतो, आता Forget them! India is a force to reckon with! असं म्हणत आहे.
अष्टपैलूंचा उपयोग होतो पण स्पेशलिस्टांनी त्यांची त्यांची कामं नीट पार पाडली तरी मोहिम फत्ते होते. काल एस ए ची फिल्डिंग्मुळे बरेच रन वाचले आणि २ विकेट्स पण निघाल्या पण आपण पण काही पुचाटगिरी नाही केली. जिदर बोले उदर हराया!
जास्त हवेत जाऊ नका , जमीनीवर
जास्त हवेत जाऊ नका , जमीनीवर राहुन खेळ करा आणि जिंकत रहा.
Yippie!! वत्सला, किती भारी!
Yippie!! वत्सला, किती भारी! ही match stadium मधे बघायला काय धमाल आली असेल! वॉव! पुरेपूर पैसा वसूल!
असेच खेळत राहा! #Wewon'tgiveitback!
>>>पण यावेळेस आपल्याकडे जास्त
>>>पण यावेळेस आपल्याकडे जास्त आॅलराउंडर कुठे आहेत? <<<
तेच म्हणत आहे
श्री, कालचा खेळ जमीनीवर राहून
श्री, कालचा खेळ जमीनीवर राहून खेळण्याचे एक उत्तम उदाहरण होते. १० ओवर नंतर जेमतेम ३ चे अॅवरेज होतं.
हवेततर आपण आहोत! पण शेवटी आपण पंखे/फॅन, त्यामुळे हवेत तर असणारच ना?
कालचा खेळ जमीनीवर राहून
कालचा खेळ जमीनीवर राहून खेळण्याचे एक उत्तम उदाहरण होते. >> हो बुवा आणि तेच कंटिन्यु करायला हवयं.
दुर्दैवी व्यक्तीपूजेचे आणखी
दुर्दैवी व्यक्तीपूजेचे आणखी एक उदाहरण! आज शिखर धवनला माध्यमांनी देवपद बहाल केलेले आहे.
हे लोक, आपण पुढेमागे हरलो तर, कोणाबद्दल काय बोलतील सांगता येत नाही.
नशीब क्रिकेट विश्वचषकाचा निकाल एखादा ऑक्टोपस किंवा साप, कोंबडी, साळिंंदर वगैरे सांगत नाही फूटबॉलप्रमाणे!
मुकुंद गायब झालाय अचानक.
मुकुंद गायब झालाय अचानक. सरप्रायझिंग!
काल सॉलिड धमाल आली.
आज मॅच बघताना माबोकरांमुळे
आज मॅच बघताना माबोकरांमुळे धम्माल आली.
दुपारी रविवारचा निवांत गप्पा माराय्ला म्हणून एका जुन्या मैत्रीणीने फोन केला.
मी: मॅच बघतेय.
ती: अच्छा. काय चालू आहे?"
मी: आपण जिंकतोय.
ती: कसं काय? आपण दक्षिण कोरीयाकडून कायम हरतोच असं न्युजमध्ये दाखवत होते.
Pages