Submitted by बेफ़िकीर on 24 January, 2014 - 11:00
चित्र आंतरजालावरून!
एनी बायर्स ऑफ धिस आयडिया?
सोनाक्षी सिन्हा ही 'सौंदर्याची व्याख्या' बदलत आहे.
(व्यक्तीशः) डिंपल, मनीषा कोईराला आणि बिपाशा बसूनंतर जिच्या प्रेमात पडावे असे वाटले अशी ही नायिका!
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उद्या साठी गांधी जयंतीच्या
उद्या साठी गांधी जयंतीच्या आणि परवासाठी दसर्याच्या सो सि कडुन सर्वांना शुभेच्छा...
लगे हाथ तेरवाच्या शनिवार साठी
लगे हाथ तेरवाच्या शनिवार साठी आणि मग रविवार साठीही देऊन टाकायच्यास ना
हाहाहा.....
हाहाहा.....
सोमवार ची ईद विसरले वाटत्...
सोमवार ची ईद विसरले वाटत्...:हाहा:
सोमवारी ईद आहे? मग आम्हाला
सोमवारी ईद आहे?
मग आम्हाला सुट्टी का नाही?
सोमवारी ईद आहे? मग आम्हाला
सोमवारी ईद आहे?
मग आम्हाला सुट्टी का नाही?
>>>
ho somwari bakri Id aahe...bank holiday...
सोसितर्फे सर्वांना
सोसितर्फे सर्वांना भाऊबीजेच्या शुभेच्छा!
मौसमी चटर्जी मुमताझ झीनत
मौसमी चटर्जी
मुमताझ
झीनत अमान
डिंपल कपाडिया
मनीषा कोईराला
बिपाशा बसू
सोनाक्षी सिन्हा
सर्वांना नाही तुम्हालाच त्या
सर्वांना नाही तुम्हालाच त्या शुभेच्छा घ्या
दिवाळीच्या मुहूर्तावर
दिवाळीच्या मुहूर्तावर सोनाक्षी तिच्या भावांसोबत चित्रपट सहनिर्माती झाली आहे . त्यासाठी सोनाक्षीला शुभेछा.
बेफ़िकीर तुमच्या शिवायही काल
बेफ़िकीर तुमच्या शिवायही काल कोणीतरी फार आठवण काढत होतं सो सि ची त्यामुळे त्यांच्यासाठी धागा वर काढत आहे.
http://www.esakal.com/eSakal/
http://www.esakal.com/eSakal/Photogallery/1/5115874105981793424_Mid.jpg
सोनाक्षी सिन्हा तीची अॅसेट दाखवताना
(No subject)
माझी सुद्धा आवडती आहे
माझी सुद्धा आवडती आहे ...तिच्यामुळे झिरोफिगर नसणाऱ्या मुलीसुद्धा सुंदर असू शकतात हे दाखवून दिले चेहरा प्रसन्न आहे तिचा......
पण ती अभिनय हि तितकाच सुंदर करते म्हणून मला आवडते.
Pages