Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00
झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे.. अजुन बघताय ही
अरे.. अजुन बघताय ही मालिका!
मी पहिले २ भाग बघितल्यावर मराठीची वेबसाईट उघडणंच बंद केल
बोअर असली तरी मालिका बघतात
बोअर असली तरी मालिका बघतात आहे सगळे......... >>> स्मितू आता इंटरेस्टिंग व्हायला लागलीये मालिका... पहिला भाग फारच भडक होता.. आता हळूहळू बघणेबल होतेय..
हाय्य्य्य्य्य साने.........
हाय्य्य्य्य्य साने......... अगं मी बघते ती मालिका......... पहिले दोन तिन भाग जरा झाले बोअर......... पण आता जरा बरी वाटते आहे .....:स्मित:
फार संथ आहे मालिका. आणि एक तर
फार संथ आहे मालिका. आणि एक तर घरात नाहीतर ऑफिसात. क्लायंट नाहीतर इकडे ती आगावू जाऊ
ती जाउ शीतल क्षिरसागर आहे...
ती जाउ शीतल क्षिरसागर आहे... अधुरी एक कहाणी मधे होती ती
सतेज नाव होतं तीचं त्यात
सतेज नाव होतं तीचं त्यात ना??? मस्त दिसायची....तरीच ओळखीचा चेहरा वाटला
गारंबीचा बापू च्या नवीन
गारंबीचा बापू च्या नवीन आवृत्ती नाटकात पण आहे ती!! राधा
अदितीचं खरं नाव काय आहे?
अदितीचं खरं नाव काय आहे?
सुरुची अडाळकर
सुरुची अडाळकर
प्रॉम्प्ट उत्तर! थॅंक्स
प्रॉम्प्ट उत्तर!
थॅंक्स स्मितू.
अगं थँक्स काय?????
अगं थँक्स काय????? त्यात........... नांव माहिती होते म्हणुन सांगितले
आता ती वहिनी काही करून या
आता ती वहिनी काही करून या दोघांना पाणी भरण्यासाठी का होईना विरार ला घेऊन जाण्याचा अट्टहास आणि सर्वतोपरी प्रयत्न करतेय.
हो, पण एक लाईन इतर
हो, पण एक लाईन इतर सिरियल्सच्या खाली फिरत होती: "केतकरांच्या घरात अदिती-जयचा संसार सुरू" अशी.. त्यामुळे ती कुठे राहणार, हा सस्पेन्स आधीच फोडलेला आहे.. दर रविवारी विरारच्या घरी जाईल तेंव्हा मात्र पाणी भरेल बहुतेक., जाऊ जमेल तितकी आठवड्याभराची कामं सोशिक अदितीकडून करुन घेईल असं दिसतंय.
अरुण नलावडे आणि श्यामची आई(काय बरं तिचं खरं नाव?) यांना पाहून आनंद झाला.
मानसी मागीकर ( गोट्याची आई )
मानसी मागीकर ( गोट्याची आई
)
धन्यवाद सायली
धन्यवाद सायली
सायली त्या गोट्याच्या आईचं
सायली त्या गोट्याच्या आईचं काम केलेल्या डॉ. प्राची साठे होत्या ना?

मानसी मागीकर बहुतेक त्याची बहिण होती. आठवत नाही नक्की
त्या सिरियलमधल तीचं नाव
त्या सिरियलमधल तीचं नाव लक्षात नाही!
सायली त्या गोट्याच्या आईचं
सायली त्या गोट्याच्या आईचं काम केलेल्या डॉ. प्राची साठे होत्या ना? >>> नाही दक्षिणा.. गोट्याच्या आईच काम केलेल्या मानसी मागीकरच त्या...
किती बोर आणि मागासलेली मालिका
किती बोर आणि मागासलेली मालिका आहे
आत्ता थोडासा रंग भरतोय.
आत्ता थोडासा रंग भरतोय. केतकरांच घर. विरार च घर .ऑफिस मधली लपवाछपवी
द्क्षिणा त्या मानसी मागीकरच
द्क्षिणा त्या मानसी मागीकरच आहेत.
कालचा भाग चांगला
कालचा भाग चांगला वाटला........
अदितीच्या अती चांगुलपणाने
अदितीच्या अती चांगुलपणाने उलटी येते.
हो आता जरा बरी होईल असं
हो आता जरा बरी होईल असं वाटतंय सिरियल. केतकरांच्या घरात मज्जा येणार
गोट्याच्या सांभाळणाऱ्या आईचे
गोट्याच्या सांभाळणाऱ्या आईचे काम मानसी मागीकर यांनी केलं होतं. जन्म देणारी आई दाखवली होती का नाही ते आठवत नाही.
अदितीच्या अती चांगुलपणाने
अदितीच्या अती चांगुलपणाने उलटी येते. >>
एकाच या जन्मी जणू....फिरुनी
एकाच या जन्मी जणू....फिरुनी नवी जन्मेन मी...... या गाण्यातल्या त्याच आहेत का???
एकाच या जन्मी जणू....फिरुनी
एकाच या जन्मी जणू....फिरुनी नवी जन्मेन मी...... या गाण्यातल्या त्याच आहेत का??? >>>> हो
अरुण नलावडे आणि श्यामची
अरुण नलावडे आणि श्यामची आई(काय बरं तिचं खरं नाव?) यांना पाहून आनंद झाला.>>>>मलापण
माझ्या घरीसुद्धा सुमिचि आईच गोट्या सिरियल मधली म्हणुन ओळखतात .
सुबोध भावे ,अरुण नलावडेयांनी
सुबोध भावे ,अरुण नलावडेयांनी वाद्ळवाट सिरियल मधे मस्त काम केली होती. आय होप कि या सिरियलमधेहि आपल्या सुन्दंर अभिनयाने थोडातरि जीव आणतील .
Pages