Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00
झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आजकाल तो ट्रेंड च झालाय.
आजकाल तो ट्रेंड च झालाय. भिकार नायक नायिका असलेल्या सिरियलीत एखादा तरी दिग्गज कलाकार घ्यायचा म्हणजे ट्यार्पी वाढतो.
जुयेरेगात - गिओ,सुमो आणि उटि
होसुमियाघ - रोहिणी हट्टंगडी
एलतिगो - मोहन जोशी
या सिरियलीत अरूण नलावडे.
आजकाल तो ट्रेंड च झालाय.
आजकाल तो ट्रेंड च झालाय. भिकार नायक नायिका असलेल्या सिरियलीत एखादा तरी दिग्गज कलाकार घ्यायचा म्हणजे ट्यार्पी वाढतो.
जुयेरेगात - गिओ,सुमो आणि उटि
होसुमियाघ - रोहिणी हट्टंगडी
एलतिगो - मोहन जोशी
या सिरियलीत अरूण नलावडे.
आजकाल तो ट्रेंड च झालाय.
आजकाल तो ट्रेंड च झालाय. भिकार नायक नायिका असलेल्या सिरियलीत एखादा तरी दिग्गज कलाकार घ्यायचा म्हणजे ट्यार्पी वाढतो.
जुयेरेगात - गिओ,सुमो आणि उटि
होसुमियाघ - रोहिणी हट्टंगडी
एलतिगो - मोहन जोशी
या सिरियलीत अरूण नलावडे.
दक्षे त्रिवार सत्य. एकदा
दक्षे त्रिवार सत्य. एकदा पोस्ट केले असते तरी चालले असते.
ए मी सुयश (जय) ला ह्याची
ए मी सुयश (जय) ला ह्याची लिंक दिली.... तो म्हणाला Wahhh changalay ki pratyekache views important ahe अन डोक्याला हात लावल्याची स्माईली टाकली त्याने.........
अन्जु
अन्जु
अगं अन्जूडे नेट गंडलं होतं
अगं अन्जूडे नेट गंडलं होतं नेमकं तेव्हा
अन्जू
अन्जू
स्मितुतै, कुठे भेटला तो
स्मितुतै, कुठे भेटला तो तुला?
पुन्हा भेटला की सांग मला तो आवडतो

अन्जू
अन्जू
मलापण सुयश टिळक, ललित
मलापण सुयश टिळक, ललित प्रभाकर, शशांक केतकर बऱ्यापैकी आवडतात पण त्यांच्या बरोबरच्या नायिकांनी त्या नायकांना पण बघू नये अशी सोय केलीय, प्लस कथानकानेही.
अन्जु
अन्जु
अन्जु
अन्जु
खरय
खरय

स्मितुतै, कुठे भेटला तो तुला?
स्मितुतै, कुठे भेटला तो तुला? रिये थोपु वर
ओह्ह्ह
ओह्ह्ह
ती वाहिनी कसली ड्याम्बिस आहे
ती वाहिनी कसली ड्याम्बिस आहे . पण त्या अदितीला कस समजत नाही
ती वाहिनी कसली ड्याम्बिस आहे
ती वाहिनी कसली ड्याम्बिस आहे . पण त्या अदितीला कस समजत नाही >>>>> सुजा, थोड्याफार फरकाने सगळ्या मालिकांमध्ये असच असत... ड्यांबिस माणसाच मुख्य कॅरेक्टरबरोबरच नात बदललेल असत फक्त...
थोड अवांतरः- जावई विकत घेणे मध्ये रायाच्या बायकोला आपली मोठी जाउ आणि आई मिळुन कारस्थान करतात हे स्पष्ट माहीत असुनही तिने काय दिवे लावले?
मगाशी दीड ते दोन ABP माझा
मगाशी दीड ते दोन ABP माझा chat cornerमध्ये सुयश टिळक आणि सुरुची आडारकर आले होते. मी शेवटी ५ मिनिटे बघितलं. मला ती नायिका आवडत नाही पण तिचा आवाज चांगला आहे तिने एक गाणं छान म्हटलं, कोणाला ह्या दोघांची मुलाखत बघायची असेल तर साडेपाच वाजता रिपीट टेलिकास्ट आहे.
चांगले सुरु आहे का रे
चांगले सुरु आहे का रे दुरावा.........:स्मित:
एक बाळबोध शंका. देव
एक बाळबोध शंका. देव ट्रॅव्हल्समध्ये लग्न न झालेले लोकच कामावर असतात. मग एका काकांना तर दोन मुलं असतात आणि त्यांनी ती लपवलेलीही नाहीयेत. हां, बायकोचं निधन झालं आहे. पण म्हणजे मुळात लग्न झालेलं असतंच ना? मग हे बरे चालतात त्यांना नोकरीवर??? का पत्नीचं निधन झालं आहे, म्हणजेच पत्नी हयात, जिवंत, नाहीये त्यामुळे चालेल असं लॉजिक आहे?
खरंतर अजून एक बाबोशंका आहे की ट्रॅव्हल्सच्या ऑफिसात गिर्हाईकंच नाहीयेत. कसा चालतो धंदा? पण अशा शंका विचारायच्या नसतात
पण अशा शंका विचारायच्या
पण अशा शंका विचारायच्या नसतात. हे लय भारी पौर्णिमा.
ट्रॅव्हल्सच्या ऑफिसात
ट्रॅव्हल्सच्या ऑफिसात गिर्हाईकंच नाहीयेत. कसा चालतो धंदा?>> नॉय नॉय... असतात ना.. त्यावरच तर नायिकेचं कौशल्य पणाला लागतं ना.. मग नवर कलिग बनून तिला मदत करतो ते..
अगं, त्या सुबोध भावे ने असं
अगं, त्या सुबोध भावे ने असं सांगितलेलं मागं की पार्टरन असला की त्याच्या जास्त वेळ जातो आणि मग ते कामाकडे लक्ष देऊ शकत नाहीत म्हणुन पार्टनर नसलेले एंप्लॉयीज हवेत त्यांना
)
(त्या पोरी कधी कामाकडे लक्ष देतात वगैरे विचारू नये
अगं, पण पार्टनर नाही, पण मुलं
अगं, पण पार्टनर नाही, पण मुलं आहेत यात लक्ष विचलित होत नाही का?????
हो गं बै मंजू. आठवड्याला एक कस्टमर येतो. केवढा तो बिझनेसचा व्याप!
पीसीवर काय करत असतात तेच जाणोत!
online bookings hot astil.
online bookings hot astil.
नाही आणि ती एक गप गप राहणारी
नाही आणि ती एक गप गप राहणारी मुलगी आहे ना? ती पेनाने सतत काहीतरी लिहित असते. नक्की काय लिहिते ती?
आणि नवरे यांची पोस्ट काय आहे?
ती पेनाने सतत काहीतरी लिहित
ती पेनाने सतत काहीतरी लिहित असते. नक्की काय लिहिते ती? >> जय चं नाव!!! शिक्रेट क्रश!!!
नक्की काय लिहिते ती? >> काय
नक्की काय लिहिते ती?
>> काय माहित? पण ती जयवर लाईन मारते एवढं नक्की.
ती दुसरी जयवर लाईनवर (नेहा जोशी) अती म्हणजे अती आगाऊ दाखवली आहे.
आणि इतकी लाईन मारते तरी जयला प्रोटेक्ट करत नाही तो दुसरा मेणचट चेहेर्याचा कोण तो बॉसचा चमचा त्याच्यावर बॉसिंग करायला बघतो त्याच्यापासुन/ त्याच्या डावपेचापासून.
जय वर लाईन मारणार्या दोघी
जय वर लाईन मारणार्या दोघी दाखविल्या............. जाई आणि रजनी .............पण ती जाई एवढी काय भित्रट दाखविली देव जाणे.........
Pages