आजपासून मी डाएट करणार ... रोज १ तास चालणार ... नक्क्की म्हणजे नक्क्क्की
आज मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आहे , एक दिवस दाबून खाल्ल तर काय होतय , उद्या कव्हर करू .
आज खूप उशिर झाला उठायला , आज फिरण कॅन्सल .
आज घरी पुरणपोळ्या केल्या होत्या , पाच हाणल्या .
कित्ती हा पाऊस , आज राहू दे फिरायच .
गेले १ महिना वजन कमी करायचा प्रयत्न करतोय , पण १ किलोही कमी झाल नाही , जाऊ दे , ये अपने बसकी बात नही .
हे चित्र अनेकांच्या बाबतीत सारखच असत .
वजन कमी करायच असणार्या सगळ्यानाच इच्छा तर खूप असते , सुरूवातही बर्याचदा केली जाते , पण नंतर नंतर आता जाऊ दे , आपल्याच्यानं नाही होणार हे वर गाडी येते . हे टाळायच असेल तर एक तर मनावर संयम हवा किंवा कुणीतरी चेक ठेवणार हव . ते घरातील कुणी असेल तर सर्वोत्तम , पण आपल्याच माणसाला त्रास (?) कसा द्यायचा (उदा . त्याला आवडते पुरणपोळी असू दे , काल फार दमला होता तो आज राहू दे) म्हणून ते माणूस तुम्हाला सारख माग लागत नाही . आणि मग काय ?
त्यासाठी हा धागा . ज्याना ज्याना वजन कमी करायचय (हेल्दी वे , नो क्रॅश डाएट) त्यांचा इथे ग्रुप बनवूया .
प्रत्येकाने काय आज चांगल केल , काय चुकल याची रोज लिस्ट देऊया . चांगल करणार्याच अभिनंदन करू अन एखादा सारख चुकायला लागला त्याचे कान पकडूया , काही शंका असतील तर एकमेकाना विचारूया .
क्या बोलते भाई (और बहन ) लोग ?
लोकहो ,
आता आपण या गुणपद्धतीत बर्यापैकी सेट झालो आहोत . तर आता कंप्लिट सेट घेऊया
खाली आणखी काही पॉईंट अॅड केले आहेत , जे तसे सोपे आहेत पण ते गरजेचेही आहेत
आता थोडे जास्त सिरियसही होऊया
आणि आजपासून परत एकदा गुण मोजायला सुरू करू. फक्त यावेळी एक लक्षात ठेवा, इथे नाही लिहिले तरी तुमचे रोजचे गुण स्वतः लिहून ठेवा . एखाद दिवस काही नाही केल तर ०/१० . हे खूप महत्वाच आहे.
दर आठवड्याला ज्यांचे ७५% पेक्षा कमी असतील त्यांचे कान पकडण्यात येतील . शिक्षा काय ते नंतर सगळे मिळून ठरवू.
कोण किती चांगल करतय आणि कुणाचे कान उपटायचे आहेत हे ठरवण्यासाठी खालील पद्धत वापरू
रोज तुम्ही खालील बाबी कशा पाळता ते पाहा .
१ . रोजचा व्यायाम न चुकवणे (व्यायामाचा प्रकार अन वेळ प्रत्येकाने आपापल्या सोयीने ठेवा ) जे ठरवेल त्यापेक्षा थोडा कमी जास्त किंवा वेगळा झाला तरी चालेल . पण चुकवायचा नाही
२. रोजच्या आहारात २ फळे / फळभाज्या अथवा २ वेळा सॅलेड असणे (फळात केळ्/चिक्कू कमीतकमी ठेवा)
३. रोजच्या आहारात २ वाट्या मोड , डाळी , उसळी , सोया , कमी तेलाच पिठल/ झुणका (२ अंड्यांचा पांढरा भाग , चिकन किंवा फिश रोस्टेड , शिजवलेले किंवा फार कमी तेल , पनीर ) असणे
४. बेकरी प्रॉडक्ट्स न खाणे (एखादा ब्राऊन ब्रेड अन ४ मारी इज ओके) केक्स , चॉकलेट्स , शीतपेये ,मैद्याचे पदार्थ नो नो
५. बाहेरचे खाणे (ऑफिसामधले जेवण , नाश्ता वगळता) मोस्टली हॉटेलिंग टाळणे
६. रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे अन जेवण व झोप यात किमान १:३० तास अंतर ठेवणे
७ चहा , कॉफी किंवा इतर पदार्थातून डायरेक्ट साखरेचा इनटेक ३ छोट्या चमच्यापेक्षा जास्त नसणे
जर व्यायाम नाही चुकवला तर ४ पैकी ४ गुण अन इतर सर्व क्रमांक पाळले तर प्रत्येकी १ पैकी १ गुण
त्यामुळे आता रोजचे गुण १०.
म्हणजे जर तुम्ही आज व्यायाम केला अन इतर क्रमांक नाही पाळला तर तुमचे ४/१० गुण . हे रोज लिहित जा . जर २-३ दिवसानी आला तर त्या दिवसाचे मिळून १२/२० किंवा १५/३० असे लिहा .
शक्य असल्यास आधीच्या गुणांमधे अॅड करून लिहा .
मी थोड्या अंतराने ते हेडर मधे अॅड करत जाईन .
काही शंका असतील तर विचारा . याचा फायदा म्हणजे तुम्ही किती कन्सिस्टंट आहात ते कळेल , अन इतरांचे पाहून हुरूप ही येईल
आणखी एक , ही काही स्पर्धा नाही , तेव्हा प्रामाणिकपणे आपले गुण लिहा .
31 August, 2014 - 12:59
१. केदार जाधव १८२/२२०
२ सामान्य वाचक १४९/२२०
३ अदिति १३८/१८०
४ अनिरूध्द १२२/१६०
५ साती १०३/१७०
६ सीमांतिनी ५४/७०
७ मनीशा ९४/१४०
८ स्वाती२ ७०/८०
९ वर्षू नील १२१/१५०
१० देवकी १६५/२२०
११ smitaklshripad ८६/१८०
१२ पाखरू १४३/२२०
१३ खारूताई १५३/१९०
१४ दक्षिणा १०/१०
१५ पौर्णिमा १०/१०
१६ चनस ९६/१५०
१४ . चिनूक्स
१५. भानूप्रिया
१६. जाई
१७. प्रितीभुषण
१८. रीया
१९. पौर्णिमा
२० . स्मितू
२१ आनंदी
२२ पेरू
२३ डेलिया
२४ आशूडी
२५ वैदेही
२६ मंजू
२७ साधना
२८ . गीतांजली
२९ मृणाल १
३० मी_आर्या
३१ मना
३२ इश्श
३३ दक्षिणा
३४ dreamgirl
३५ दीप्स
३६ नि़क्षिपा
३७ मउ
३८ नंदिनी
३९ अमित एम
४० बीएस
४१ राजू७६
४२ वेल
४४ संदिप एस
४५ राज्या
४६ snoo
४७ शैलु
४८ अखी
४९ सहेली
५० सोनचाफा
५१ आभा
५२ धनश्री
५३ हर्मायनी
५४ मुग्धानंद
५५ आशिका
५६ सायली
५७ mrudul
५८ रमा
५९ आयडू
६० मी_चिऊ
६१ नानबा
६२ मंजू
६३ चनस
माझे ३ दिवसाचे मार्क्स :
माझे ३ दिवसाचे मार्क्स :
५-९ : ६/१० (व्यायामाचे २ मार्क्स कट, बाहेरच्या खाणे १ मार्क्स कट, गोड १ मार्क्स कट)
६-९ : ७/१० (व्यायामाचा १ मार्क्स कट, बाहेरच्या खाणे १ मार्क्स कट, तेलकट खाणे १ मार्क्स कट)
७-९ : ७/१० (व्यायामाचा १ मार्क्स कट, बाहेरच्या खाणे १ मार्क्स कट, तेलकट खाणे १ मार्क्स कट)
काल पर्यन्तची टोटल : १३७/२१०
माझे अपडेट : परवा : १०/१० काल
माझे अपडेट :
परवा : १०/१०
काल : १०/१०
७/९/१४ १)व्यायाम :
७/९/१४
१)व्यायाम : २
२)फळे/भाज्या/सॅलडः १
३)प्रोटिन :१
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स :१
५) बाहेरचे खाणे :०
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. : १/२
७)साखर ३ चमचे इ. : ०
एकूण- ५.५ /१०..............१५२.५ / २१०
७/९/२०१४ ०/१० ८/९/१४ ७/१० १)व
७/९/२०१४
०/१०
८/९/१४
७/१०
१)व्यायाम : ४
२)फळे/भाज्या/सॅलडः १
३)प्रोटिन :१
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स :०
५) बाहेरचे खाणे :०
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. : १
७)साखर ३ चमचे इ. : ०
८/९/१४ : ६.५ /१०
८/९/१४ : ६.५ /१०
८/९/१४ : ६/१० काल पर्यन्तची
८/९/१४ : ६/१०
काल पर्यन्तची टोटल : १४३/२२०
फायनली आत्तापर्यंतचा माझा
फायनली

आत्तापर्यंतचा माझा स्कोअर - - - मधे आहे
आता मी मोकळी झालेय कामाच्या व्यापातून थोडीशी. आता मी येतेच आहे उद्या पासून
वेलकम रीया . मीही गणपती
वेलकम रीया .
मीही गणपती होण्यासाठीच थांबलोय स्कोर अपडेट करायच .
सगळे थोडे रिलॅक्स झालेले दिसतायत
मीही जरा फ्री
मीही जरा फ्री झाले....
आत्तापर्यंतचा माझा स्कोअर - मध्ये आहे ....व्ययाम नाही फिरणे नाही
पण आज पासनं रेग्युलर ..
९/९/१४ १)व्यायाम :
९/९/१४
१)व्यायाम : २
२)फळे/भाज्या/सॅलडः ०
३)प्रोटिन :१
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स :१
५) बाहेरचे खाणे :१
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. : १
७)साखर ३ चमचे इ. : ०
एकूण- ६ /१०..............१६५ / २२०
गेले ३-४ दिवस रोजचा स्कोअर ४
गेले ३-४ दिवस रोजचा स्कोअर ४ होता ..
काल - ७/१०
आज पासुन नीट सुरुवात ..
माझे आत्तापर्यंत चे ६/१०
माझे आत्तापर्यंत चे ६/१०
९/९/१४ ७/१० १)व्यायाम :
९/९/१४
७/१०
१)व्यायाम : २
२)फळे/भाज्या/सॅलडः ०
३)प्रोटिन :१
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स :१
५) बाहेरचे खाणे :१
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. : १
७)साखर ३ चमचे इ. : १
९/९/१४ ४/१० (काल तब्येत
९/९/१४ ४/१० (काल तब्येत बरी नव्हती सो जेवन वेळेवर नाही लेट झाल, नी व्यायामही नाही
)
१)व्यायाम : १ (वॉक १० मिनीट)
२)फळे/भाज्या/सॅलडः १
३)प्रोटिन :१
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स :१
५) बाहेरचे खाणे :०
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. : ०
७)साखर ३ चमचे इ. : ०
काल पर्यन्तची टोटल : १४७/२३०
नमस्कार लोकहो , गणपती
नमस्कार लोकहो ,
गणपती बाप्पांचा पाहुणचार करताना सगळ्यांचच लक्ष विचलित झालेल दिसतय
शाब्बास , कुणीच नाही
वेल डन (> ८०%)
केदार जाधव १८२/२२०
वर्षू नील १२१/१५०
खारूताई १५३/१९०
कीप इट अप (>७०%)
अदिति १३८/१८०
अनिरूध्द १२२/१६०
देवकी १६५/२२०
कान पकडायचे मेंबर (< ७०%)
सामान्य वाचक १४९/२२०
साती १०३/१७०
मनीशा ९४/१४०
smitaklshripad ८६/१८०
पाखरू १४३/२२०
चनस ९६/१५०
नॉट इनफ डेटा
सीमांतिनी ५४/७०
स्वाती२ ७०/८०
(No subject)
माझे काल : ९/९/२०१४ = १०/१०
माझे काल : ९/९/२०१४ = १०/१०
येतय आता सगळं लाईनवर हळुहळु...
केदारदा .. करतेय आता नीट
केदारदा .. करतेय आता नीट ..वीकांताला वाट लागते
९/१०/२०१४ - ८/१०
साखरेच प्रमाण कमी जास्त होतयं .. शुगर फ्री वापरतेय आता
हायला.. मै वेलडनमे..
हायला.. मै वेलडनमे.. यिप्पी!!!
आता आजपासून बरोब्बर पाचेक दिवसात मागील सर्व अंक अपडेट करते.. या धाग्यामुळे सार्खं स्वतःच्या खाण्यापिण्या वर ००७ सारखी नजर असते..
आज पासून चालायला सुरुवात
आज पासून चालायला सुरुवात करायची ठरवलं होतं आणि विसरून गेले.
मगाशी ९ वाजता हा धागा पाहिला आणि ऑफिसला ४ चकरा मारून आले.
१ तास चालले. फार काही चालणं झालं नसावं कारण रमत गमत चालत होते.
पण किमान सुरुवात तरी झाली.
आता राहिलेली कामे करते
१०/९/१४ १)व्यायाम :
१०/९/१४
१)व्यायाम : ४
२)फळे/भाज्या/सॅलडः १
३)प्रोटिन :१
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स :१
५) बाहेरचे खाणे :१
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. : १
७)साखर ३ चमचे इ. : ०
एकूण- ९ /१०..............१७४ / २३०
माझे अप्डेट्स ....१०/९/२०१४ =
माझे अप्डेट्स ....१०/९/२०१४ = १०/१०
१)व्यायाम : ४
२)फळे/भाज्या/सॅलडः १
३)प्रोटिन :१
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स :१
५) बाहेरचे खाणे :१
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. : १
७)साखर ३ चमचे इ. : १
लोकहो , आता सर्वाना थोडीशी
लोकहो ,
आता सर्वाना थोडीशी सवय झाली असेल . मार्गातले अडथळेही बर्यापैकी कळले असतील.
वजन कमी करण जेवढ अवघड तेवढ सोप आहे . फक्त कन्सिस्टन्सी हवीये हे कळक असेल.
आजपासून नवा मार्कचा सेट घेऊ . हे जुनेही मार्क स्टोअर्ड असतीलच .
आजपासून मात्र सगळ्यानी रोजच्या रोज स्वतःकडे तरी मार्क लिहून ठेवा म्हणजे सगळे एकाच लेव्हलला असतील (त्याहीपेक्षा बरोबर मार्क दिसतील , कारण जर तुम्ही ने लिहिलेल्या दिवसात ०/१० असेल तर मिळणारे रिझल्ट आपोआप अफेक्ट होतील ) .
त्याचबरोबर आपण दर १५ दिवसानी काय फरक पडला याचे अपडेटही ठेऊ.
आजपासून स्ट्रीक्टली करायला तयार असलेले मेंबर खाली लिहिले आहेत . (आतापर्यंत करत असलेल्यांवरून)
कुणाला आपली नाव अॅड करायची असल्यास (अन एखाद्याला कमी करायच असल्यासही)जरूर सांगा
१. केदार जाधव
२ सामान्य वाचक
३ अदिति
४ अनिरूध्द
५ साती
६ सीमांतिनी
७ मनीशा
८ स्वाती२
९ वर्षू नील
१० देवकी
११ smitaklshripad
१२ पाखरू
१३ खारूताई
१४ चनस
१५ रीया
बर्याच दिवसाने आले इथे.
बर्याच दिवसाने आले इथे. चार्टनुसार पाळत होते सगळे आहाराचे. वजन ५६ पर्यंत कमी झाले होते पन अचानक दोन किलोने परत वाढले
मध्यंतरी खांदे दुखी खुप वाढली होती म्हणुन इथे मार्क्स लिहायला येत नव्हते. सॉरी. आता परत सुरुवात करणार आहे पण केदार सध्या माझे नाव नको टाकू लिस्टमधे. व्यायाम सुरळीत झाला कि येइन इथे परत.
६/९/१४ १)व्यायाम :
६/९/१४
१)व्यायाम : १
२)फळे/भाज्या/सॅलडः ०
३)प्रोटिन :१/२
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स :१
५) बाहेरचे खाणे :१
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. : १
७)साखर ३ चमचे इ. :१
एकूण- ५.५ /१०
७/९/१४
१)व्यायाम : ०
२)फळे/भाज्या/सॅलडः १/२
३)प्रोटिन :१/२
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स :१
५) बाहेरचे खाणे :१
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. : १
७)साखर ३ चमचे इ. :१
एकूण- ५ /१०
८/९/१४
१)व्यायाम :४
२)फळे/भाज्या/सॅलडः १
३)प्रोटिन :१
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स :१
५) बाहेरचे खाणे :१
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. : ०
७)साखर ३ चमचे इ. :१
एकूण- ९/१०
९/९/१४
१)व्यायाम : ४
२)फळे/भाज्या/सॅलडः १
३)प्रोटिन :१/२
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स :१
५) बाहेरचे खाणे :१
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. ०
७)साखर ३ चमचे इ. :१
एकूण- ८.५ /१०
१०/९/१४
१)व्यायाम :३
२)फळे/भाज्या/सॅलडः १
३)प्रोटिन :१
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स :१
५) बाहेरचे खाणे :१
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. : ०
७)साखर ३ चमचे इ. :१
एकूण- ८ /१०
एकूण..............१८३ / २५०
वेल डन मध्ये नाव बघून फार
वेल डन मध्ये नाव बघून फार छान वाटतंय.. एक दिवसही व्यायाम चुकला कि दिवसभर डोक्यात "आज व्यायाम चुकला" ही टेप सुरु असते.
स्ट्रीक्टली करणाऱ्या मेंबर मध्ये मी आहेच. अजूनही "कर्म करो फल कि अपेक्षा मत रखो" सुरु ठेवायचे कि काही टार्गेट ठेवायचे?
मला अजूनही फळ कधी खावे हा प्रश्न आहेच. मध्ये भूक लागत नाही. पण फळाचा मार्क मिळवायचा असेल तर फळ खावे का?
खारूताई, मला अजूनही फळ कधी
खारूताई,
मला अजूनही फळ कधी खावे हा प्रश्न आहेच. मध्ये भूक लागत नाही. पण फळाचा मार्क मिळवायचा असेल तर फळ खावे का?
>> आपल्याला वजन कमी करताना हेल्दी राहून करायय . त्यामुळे चौरस आहार पूर्ण करायसाठी फळाचा गुण घ्यावाच अस माझ मत (जरी त्याचा वजन कमी होण्याशी डायरेक्ट संबंध फारसा नसला तरी)
बाकी याबाबतीत इथले डॉक्टर सदस्य जास्त चांगले सांगू शकतील
अजूनही "कर्म करो फल कि अपेक्षा मत रखो" सुरु ठेवायचे कि काही टार्गेट ठेवायचे?
>> "कर्म करो फल कि अपेक्षा मत रखो" इज ऑलवेज बेस्ट कारण जे काही मिळेल तो बोनस असतो , पण आपण हळूहळू छोटे टारगेट ठेवत जाऊ.
१०/०९/२०१४ ६/१० १)व्यायाम : ०
१०/०९/२०१४
६/१०
१)व्यायाम : ०
२)फळे/भाज्या/सॅलडः १
३)प्रोटिन :१
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स :१
५) बाहेरचे खाणे :१
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. : १
७)साखर ३ चमचे इ. : १
केदार , मी आहेच
केदार , मी आहेच यादीत.
०४-०८-१४ ते १०-०८-१४
प्रवास, माहेर यात गेले.
खास मासे खायलाच घरी गेल्याने प्रोटिनची बाजू सांभाळली गेली.
दररोज डोंगर दर्यांतून चालल्याने आणि स्वतःघरकाम केल्याने व्यायामाची बाजु सांभाळली गेली.
पण एकदोनदा खारी बिस्कीटे खाल्ली, उशीरा ़जेवलो, लगेच गप्पा मारत पडलो त्यामुळे बाकीचे मार्क्स कट.
फळांचे कट.
गोडाचे आटोक्यात आहेत.
एकंदर- ३५/७० अॅड करा.
आज फळे खाणार म्हणजे खाणारच.
निवांत पाटील, विदा घ्या. एक
निवांत पाटील,
विदा घ्या.
एक आठवडा ५० टक्के किंवा त्याहून कमी मार्क्स असल्याने १ कि.
वजन वाढले आहे.
२८/०८ ला ६३,
०४/०९ ला ६२
आज ११/०९ ला ६३
यातलं हाय सोडिअममुळे असणारं वजन ३-४ दिवसांत जाईल.
Pages