Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54
मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.
ग्रुप कसा शोधायचा...मला हवा
ग्रुप कसा शोधायचा...मला हवा असलेला ग्रुप सापडत नाही...
Namaskaar, I feel proud to be
Namaskaar,
I feel proud to be a member here. But typing in marathi is still a trouble for me, so writing in English.
I am a Pune based professional cartoonist and doing cartooning since past eight years, mainly for some international magazines. Now I'd like to work and produce a daily cartoon at Mayboli. Kindly let me know your views on this. Below is a link where you can find some of my cartoon works.
http://www.skillpages.com/cartoonist/pune-india/shriram.hasabnis#modal
Thanks and looking forward to here from you.
Regards
Shriram Hasabnis
श्री. श्रीराम तुम्ही ही
श्री. श्रीराम तुम्ही ही link वापरा ..तुम्हास सोपे जाईल...
http://marathi.indiatyping.com/
मी पोस्ट केलेली जाहिरात
मी पोस्ट केलेली जाहिरात 'छोट्या जाहिरातीं'मधून डिलीट कशी करावी? कुठे विचारावे ते कळत नसल्याने इथे विचारत आहे.
इमेज अपलोड केल्यावर 'सेंड टु
इमेज अपलोड केल्यावर 'सेंड टु टेक्स्ट एरिया' लिंक गायब होते आहे. ती खिडकी बंद करून पुन्हा 'मजकूरात image किंवा link द्या' वर टिचकी मारून आधी अपलोड केलेली फाइल निवडून 'सेंड टु टेक्स्ट एरिया' करावे लागतेय. ब्राउझर - IE 9.x
वैशाली नमस्कार, ग्रुपची यादी
वैशाली नमस्कार,
ग्रुपची यादी इथे आहे.
shriram hasabnis
नमस्कार, कृपया याबाबतीत तुम्ही प्रशासकांशी संपर्क साधणार का ?
इंग्रजी टायपिंगबद्दल काही शंका असतील तर मदतपुस्तिकेतले हे पान बघा , कृपया.
विंडोज ८ किंवा आय. ई ,८ ,९,१० यांवर देवनागरी लिहीता येत नाही.
अजून काही शंका असतील तर इथेच लिहा.
dhaaraa नमस्कार,
तुम्ही या बाबतीत प्रशासकांशी संपर्क साधणार का ?
सिंडाक्का, प्रिव्ह्यूमधल्या
सिंडाक्का,
प्रिव्ह्यूमधल्या चित्रावर क्लिका. Works exactly like clicking on 'send to text area'
तो प्रिव्ह्युवाला पॅनलाच गायब
तो प्रिव्ह्युवाला पॅनलाच गायब आहे.
कुक्या डिलीट करणे. स्क्रिप्ट
कुक्या डिलीट करणे. स्क्रिप्ट लोड होत नाहीये.
ग्रे लाईन्सवर मधेच डार्क
ग्रे लाईन्सवर मधेच डार्क ब्लॅकिश एरिआ आहेत. तिथे माऊस नेल्यास विंडो रिसाईझ करतो, तसे त्या विंडोतले पॅनल्स रिसाईझ करता येतात..
कदाचित पॅनल गायबलं असेल तर रिसाईझ करा.
धन्यवाद नंद्या.
धन्यवाद नंद्या.
कृपया ४७८८९ वरील भाषेसंदर्भात
कृपया ४७८८९ वरील भाषेसंदर्भात काही करू शकाल का ? प्रतिसाद संपादित करणे, उडवणे, समज देणे, इ.
कधि कधि मी जे फोटो टाक्ले
कधि कधि मी जे फोटो टाक्ले आहेत ते दिसत नाहित असे का होते? क्रुप्या मार्ग द र्श न करावे
फोन मधे मराठी टायपिंग सोपी
फोन मधे मराठी टायपिंग सोपी आहे
साईट वरील मराठी डोकेदुखी आहे
कशी कायमची डिसेबल करता येइल
काही टेक्निकल कारणामुळे
काही टेक्निकल कारणामुळे माझ्या एकाच लेखाचे तीन भाग पोस्ट झाले आहेत. बाकीचे दोन कसे डिलीट करता येतील??
Marathi lekh, Marathi
Marathi lekh, Marathi Articles या ऑप्शन्स मध्ये नविन लेखन करण्यासाठीच्या लिंक्स दिसत नाहीत. त्यामुळे नविन लेखन करता येत नाही. काही मार्गदर्शन करू शकाल काय? धन्यवाद !
इस्पीकचा एक्का नमस्कार,
इस्पीकचा एक्का नमस्कार,
मायबोलीवर नवीन साहित्य कसे लिहावे? कृपया मदतपुस्तिकेतला हा दुवा बघणार का ?
चेतन.. कृपया प्रशासकांना कळवलेत तर ते योग्य ती कार्यवाही करतील.
धन्यवाद !
आपल लिखाण आवडलेले माबोकर कोण
आपल लिखाण आवडलेले माबोकर कोण हे आपल्याला समजू शकते का?
Textual smileys कशा
Textual smileys कशा टाकायच्या मला तो option दिसत नाही. please मदत करा.
मलाही प्लीज मदत हवी आहे. माझा
मलाही प्लीज मदत हवी आहे. माझा वैयक्तिक संपर्क बंद दिसतो आहे, पण माझ्या अवलोकनात जाऊन पाहिले तर अॅक्टिव्हेटेड आहे. तो सर्वांना दिसण्यासाठी काय करावे लागेल मला?
मलाही मदत हवी
मलाही मदत हवी आहे.....
स्माईली कश्या टाकायच्या हे कोणी सांगेल का?????
<मलाही प्लीज मदत हवी आहे.
<मलाही प्लीज मदत हवी आहे. माझा वैयक्तिक संपर्क बंद दिसतो आहे>
सई, तुमचा संपर्क दिसतोय की. तुम्हाला मात्र तो दिसणार नाही. स्वतःच स्वतःला संपर्क करायची गरज पडू नये. नाही का?
malahi madat kara
malahi madat kara :rag:
ajibat devanagari lihita yet nahiye
2 wela vinanti Karun zali :rag:
रियाजी, माझाही हाच प्रॉब्लेम
रियाजी, माझाही हाच प्रॉब्लेम होता व आहे. मीं आता 'प्रतिसाद तपासा' यावर क्लिक करतो व त्यानंतर उघडलेल्या बॉक्समधे मराठीत टाईप करतो, जसं आतांही केलंय ! बघा हा उपाय करून !!
Try! nahi bhaukaka even this
Try!
nahi bhaukaka even this is not working
भरत, दिसतोय का? ओके, थँक्स
भरत, दिसतोय का? ओके, थँक्स
हो, खरंय, मला स्वतःला संपर्क करायचा नव्हताच तसाही काहींनी मला तसं कळवलं होतं, म्हणुन इथे विचारलं..
मलाही मदत हवी आहे..... प्लीज
मलाही मदत हवी आहे.....
प्लीज स्माईली कश्या टाकायच्या हे कोणी सांगेल का?????
ravikant, http://www.maayboli
ravikant,
http://www.maayboli.com/node/1818 इथे बघा
smilyz takayala Khalil
smilyz takayala Khalil pramane type karav
= :fidee:
= :haahaa:
= :hahagalo:
:khokho:
= :arere:
=:Domaa:
= :smita:
= :ishsh:
= :raaga:
= :ao:
= :divaa:
धन्यवाद चिनूक्स आणी
धन्यवाद चिनूक्स आणी रिया.
:smita:
Pages