स्मितचित्रे (smileys) कशी द्यावीत

आपल्या मराठी भाषेतच हसण्याचे अनेक प्रकार आहेत ते द्यायचा प्रयत्न केला आहे.
स्मित : स्मित: स्मित
हाहा : हाहा: हाहा
फिदीफिदी : फिदी: फिदीफिदी
खो खो : खोखो: खो खो
हसून हसून गडबडा लोळण : हहगलो: हसून हसून गडबडा लोळण
डोळा मारा : डोमा: डोळा मारा
अरेरे : अरेरे: अरेरे
अ ओ, आता काय करायचं : अओ: अ ओ, आता काय करायचं
राग : राग: राग

आणि खास मायबोलीकरांसाठी
दिवा घ्या : दिवा: दिवा घ्या
इश्श ! : इश्श: इश्श !

ही चित्रे काढण्यासाठी दोन विसर्गांच्यामधे योग्य शब्द लिहिणे आवश्यक आहे. :शब्द:
: आणि शब्द मधे मोकळी जागा सोडू नका.

काही स्मितचित्रे वेगवेगळ्या पद्धतीने काढता येतात. उदा. स्मित हे चित्र : ) किंवा : - ) किंवा : स्मित : असेही काढता येते.

अधिक माहितीसाठी इथे पहा
http://www.maayboli.com/filter/tips/1#filter-smileys-0

Submit to kanokani.com

स्माईलीस् छान आहेत हो :स्मित

आपला मंदार @};-

ऍडमिन, धन्यवाद. आता एकदम जुने ओळखीचे (आणि सर्वात छान असे) चेहरे भेटले स्मित

The universe, they said, depended for its operation on the balance of four forces which they identified as charm, persuasion, uncertainty and bloody-mindedness.

सहीच ऍडमिन! स्मित
स्मायलीजचं description पण मराठीतच लिहायचं हेही मनापासून आवडलं स्मित
खूप खूप धन्यवाद!

आता परीक्षा:-
खो खो
फिदीफिदी
हाहा
दिवा घ्या
अ ओ, आता काय करायचं

स्माइलिज कशी द्यावित समजत नाही

:स्मितः
हाहा
अरेरे स्मित जमत नाहीये.

दिवा घ्या

स्मित

भावचित्रे देण्याचा प्रयत्न
स्मितः
हाहा:
डोमा:
मी लिहिलेले त्यामधे काय चुकत आहे ?
कारण स्मित असे लिहून त्यानंतर विसर्ग चिन्ह दिले तरी भावचित्रे दिसत नाहीत अरेरे

नमस्कार

महेश

त्या आधी पण विसर्ग द्यायला हवा.

स्मित : स्मित :
हाहा : हाहा :
डोळा मारा : डोमा :

स्मित स्मित
हाहा हाहा: हाहा
फिदीफिदी फिदीफिदी
खो खो खो खो
हसून हसून गडबडा लोळण हसून हसून गडबडा लोळण
डोळा मारा डोळा मारा
अरेरे अरेरे
अ ओ, आता काय करायचं अ ओ, आता काय करायचं
राग राग
दिवा घ्या दिवा घ्या
इश्श ! इश्श !

वाह! सुन्दरच...

याव्यतिरिक्तही काही स्मायलीज् दिसले होते. आणखी कुठे ती माहिती आहे का?

.

SAJIRA,
नाही. लोकांनी इतर images 'खाजगी जागा' मध्ये सेव्ह करुन पोस्ट मध्ये टाकल्या असतील.

मला पण खुप दिवस जमत नव्हतं
स्मित
डोळा मारा
हसून हसून गडबडा लोळण
:ईश्य:
ठिक आहे जमेल हळुहळु.

:स्मितः
: दिवा:

मला सुधा तेच कलत नाहि?????????????<strong>

हाहा
दिवा घ्या
अरेरे
हसून हसून गडबडा लोळण
अ ओ, आता काय करायचं
डोळा मारा
फिदीफिदी

स्मित

स्मित खो खो

फिदीफिदी

स्मित:
हाहा: फिदी: खोखो: हहगलो:
डोमा: अरेरे: अओ: राग: दिवा: इश्श:

डोळा मारा

स्मित

हसून हसून गडबडा लोळण

खुप दिवसांनी जमल

:स्मितः

स्मित
हाहा: हाहा
फिदीफिदी
खो खो
हसून हसून गडबडा लोळण
डोळा मारा
अरेरे
अ ओ, आता काय करायचं
राग
दिवा घ्या
इश्श !

वाह! सुन्दरच...

:डोमा

:स्मितः

नाही जमत:राग:

: स्मित :