मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा सातवा धागा :
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)
**********************************************************************************************************
पाचव्या भागात एकूण १०० + ३ कोडी विचारली गेली. ३ जास्तीची कारण तीनदा तेच नंबर (२३, २५ आणि ५३) चुकून दोन-दोन कोड्यांना दिले गेले.
पाचव्या भागात सर्वांत जास्त कोडी विचारली स्वप्ना_राजनं. त्या धाग्यावरच्या अर्ध्याहून अधिक कोड्यांची मालकी जाते स्वप्ना_राजकडे! तिनं एकूण १०३ कोड्यांपैकी तब्बल ५३ कोडी घातली. तिला याबद्दल कोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.
स्वप्ना_राजनं सलग १३ + ६ कोडी विचारून (कोडी क्र. ५७ ते ६९ आणि ७१ ते ७६) एक नविनच रेकॉर्ड केला आहे. मध्ये अधिक घालण्याची वेळ आली कारण मध्येच मामीनं एक कोडं (कोडं क्र ७०) विचारलंय.
स्वप्ना_राजनं अजून एक रेकॉर्ड केला आहे तो म्हणजे धाग्यावरची कोणाला सोडवता न आलेल्या कोड्यांपैकी तिची कोडी सर्वांत जास्त आहेत. तिनं विचारलेल्या एकूण ५३ कोड्यां पैकी १३ कोडी कोणालाच सोडवता आली नाहीत आणि स्वप्ना_राजलाच ती उत्तरं द्यावी लागली.
स्वप्ना_राजच्या खालोखाल कोडी विचारली मामी (१७), भरत मयेकर (१०), जिप्सी (७), दिनेश. (६) आणि माधव (५) यांनी.
सर्वांत जास्त कोडी सोडवली आहेत (अर्थात) श्रद्धानं. तिने २५ कोडी सोडवली. याबद्दल तिला डिकोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.
श्रद्धा खालोखाल जास्त कोडी सोडवण्यात नंबर लागतो : भरत मयेकर (११), जिप्सी (११), माधव (९), मामी (८) आणि स्निग्धा (६).
कोडी घालणे आणि ती सोडवणे या दोन्ही कलांत पारंगत असल्याचं दाखवून दिलंय भरत मयेकरांनी. त्यांनी १० कोडी विचारली आणि ११ कोड्यांची उत्तरं दिली. याबद्दल त्यांना कोडी-ऑलराउंडर हा किताब देण्यात येत आहे.
धाग्याचा पाचवा भाग १४ मार्च २०१३ ला सुरू झाला आणि अजून माधवचं कोडं (कोडं क्र. ९५) न सुटल्याने सुरू आहे. तेव्हा मंडळी, ते कोडं सोडवण्याचं मनावर घ्या.
धाग्याच्या सहाव्या भागात 'गाओ मॅरॅथॉन २०१४' आयोजित केली होती. तिलाही भरघोस प्रतिसाद मिळाला हे इथे नमुद करताना आम्हाला आनंद होत आहे.
या भागातही उत्तमोत्तम कोडी सादर करू आणि सोडवू..... आपला लोभ असाच असू द्या.
येस्स इश्श!! तुम्हाला
येस्स इश्श!! तुम्हाला राजकपुरच्या अजरामर गाण्यांची सिडी भेट
कोडं क्र. ०७/४५:
उत्तरः तुम अरबों का हेर फेर करने वाले राम जी
सवा लाख की लाटरी भेजो अपने भी नाम जी
चित्रपटः चोरी चोरी
धन्यवाद आर्या
धन्यवाद आर्या
कोडं क्र. ०७/४६: _क _र_सी _रा
कोडं क्र. ०७/४६:
_क _र_सी _रा _ल ले ग_
_ते _ते मी_ मी_ _म दे ग_
_न _र_सी _रा _ल ले ग_
मो_ मो_ _खि_ मे _सू दे ग_
एक परदेसी मेरा दिल ले
एक परदेसी मेरा दिल ले गया
जाते जाते मीठा मीठा गम दे गया
कौन परदेसी तेरा दिल ले गया
मोटी मोटी अखियो मे आसू दे गया
बिंगो स्निग्धा तुम्हाला
बिंगो स्निग्धा

तुम्हाला मधुबालाच्या सुंदर पोस्टर्सचं कलेक्शन भेट
कोडं क्र. ०७/४६:
एक परदेसी मेरा दिल ले गया
जाते जाते मीठा मीठा गम दे गया
कौन परदेसी तेरा दिल ले गया
मोटी मोटी अखियो मे आसू दे गया
चित्रपटः फागुन
धागा वर काढण्यासाठी.
धागा वर काढण्यासाठी.
कोडी लिवणारे कुठे गेले??????
कोडी लिवणारे कुठे गेले?????? स्वप्ना, जिप्सी......
मामी, मी आहे की. पण आजकाल इथे
मामी, मी आहे की. पण आजकाल इथे कोणी येत नाही. मग काही दिवसांनी कोड्याचं उत्तर मलाच द्यावं लागतं.
म्हणून गपगुमान बसले होते. २-३ कोडी सुचली आहेत. आज-उद्याकडे नक्की टाकते.
टाक टाक.
टाक टाक.
कोडं क्र. ०७/४७: गोल्डन
कोडं क्र. ०७/४७:
गोल्डन एरामधल्या गाण्यांवर आधारित ती मैफल संपली तेव्हा रात्रीचे १२ वाजले होते. सामान नेण्यासाठी ट्रक दुसर्या दिवशी सकाळी येणार होता म्हणून रात्री सगळी वाद्यं हॉलला लागून असलेल्या खोलीत ठेवायची परवानगी संयोजकांनी आधीच मिळवून ठेवली होती. तबला, पेटी, सारंगी वगैरे नोकरांनी आधीच आत आणून ठेवली होती. एक नोकर एक सतार घेऊन आत आला. क्षणभर ती कुठे ठेवायची ह्याचा त्याने विचार केला आणि मग भिंतीला टेकवून जमिनीवर ठेवून दिली. इतर दोघे जाजमं घेऊन आले. आता ती छोटी खोली भरल्यासारखी दिसायला लागली. ते दार बंद करणार एव्हढ्यात एक नोकर आणखी एक सतार घेऊन धावत आत आला. पहिल्या सतारीजवळ त्याने ती दुसरी सतार ठेवून दिली. आणि मघाशी मैफिलीत ऐकलेलं एक गाणं गुणगुणत त्याने खोली बंद करून तिला टाळं ठोकलं.
त्याच्या गावीही नव्हतं की ते गाणं त्या सिच्युएशनला अगदी फिट्ट बसत होतं. कोणतं बरं गाणं ते?
कोडं क्र. ०७/४८: केसरी पाटील
कोडं क्र. ०७/४८:
केसरी पाटील टूरवर होते. हॉटेलवर परत आल्यावर त्यांना फ्रंट डेस्कवरच्या माणसाने निरोप दिला 'सर, १० मिनिटांपूर्वी तुमच्या मिसेसचा फोन आला होता.' तेव्हा मोबाईलचे दिवस नव्हते. त्यामुळे त्यांनी रुमवर पोचल्यावर लगेच ट्रंककॉल लावला. बायकोने एक रिंग वाजताच फोन उचलला. 'काय ग सगळं ठीक आहे ना?' त्यांनी काळजीने विचारलं. मागून त्यांच्या लहान मुलीच्या रडण्याचा आवाज येत होता. 'काही नाही हो, तुमची आठवण काढून रडत होती.' असं म्हणून मिसेस पाटलांनी मुलीच्या हातात फोन दिला.
हीच गोष्ट त्यांना गोल्डन एरामधलं एक गाणं म्हणून कशी सांगता आली असती?
०७/४७: दो सितारों का जमींपर
०७/४७:
दो सितारों का जमींपर है मिलन आज की रात...
कोडं क्र. ०७/४८: मेरी बीना
कोडं क्र. ०७/४८:
मेरी बीना (वीणा) तुमबीन रोये
कोडं क्र. ०७/४७: गोल्डन
कोडं क्र. ०७/४७:
गोल्डन एरामधल्या गाण्यांवर आधारित ती मैफल संपली तेव्हा रात्रीचे १२ वाजले होते. सामान नेण्यासाठी ट्रक दुसर्या दिवशी सकाळी येणार होता म्हणून रात्री सगळी वाद्यं हॉलला लागून असलेल्या खोलीत ठेवायची परवानगी संयोजकांनी आधीच मिळवून ठेवली होती. तबला, पेटी, सारंगी वगैरे नोकरांनी आधीच आत आणून ठेवली होती. एक नोकर एक सतार घेऊन आत आला. क्षणभर ती कुठे ठेवायची ह्याचा त्याने विचार केला आणि मग भिंतीला टेकवून जमिनीवर ठेवून दिली. इतर दोघे जाजमं घेऊन आले. आता ती छोटी खोली भरल्यासारखी दिसायला लागली. ते दार बंद करणार एव्हढ्यात एक नोकर आणखी एक सतार घेऊन धावत आत आला. पहिल्या सतारीजवळ त्याने ती दुसरी सतार ठेवून दिली. आणि मघाशी मैफिलीत ऐकलेलं एक गाणं गुणगुणत त्याने खोली बंद करून तिला टाळं ठोकलं.
त्याच्या गावीही नव्हतं की ते गाणं त्या सिच्युएशनला अगदी फिट्ट बसत होतं. कोणतं बरं गाणं ते?
दो सितारों का जमींपर है मिलन आज की रात...
श्रध्दाला थंडगार केशरयुक्त पन्हं आणि गरमागरम समोसे
कोडं क्र. ०७/४८: केसरी पाटील
कोडं क्र. ०७/४८:
केसरी पाटील टूरवर होते. हॉटेलवर परत आल्यावर त्यांना फ्रंट डेस्कवरच्या माणसाने निरोप दिला 'सर, १० मिनिटांपूर्वी तुमच्या मिसेसचा फोन आला होता.' तेव्हा मोबाईलचे दिवस नव्हते. त्यामुळे त्यांनी रुमवर पोचल्यावर लगेच ट्रंककॉल लावला. बायकोने एक रिंग वाजताच फोन उचलला. 'काय ग सगळं ठीक आहे ना?' त्यांनी काळजीने विचारलं. मागून त्यांच्या लहान मुलीच्या रडण्याचा आवाज येत होता. 'काही नाही हो, तुमची आठवण काढून रडत होती.' असं म्हणून मिसेस पाटलांनी मुलीच्या हातात फोन दिला.
हीच गोष्ट त्यांना गोल्डन एरामधलं एक गाणं म्हणून कशी सांगता आली असती?
उत्तरः मेरी बीना (वीणा) तुमबीन रोये
मामीला कोकमाचं सरबत आणि गरमागरम कचोरी
पन्हं.. वावा! आता करायला
पन्हं.. वावा! आता करायला हवं.. आला उन्हाळा.
कोडं क्र. ०७/४९: मी नवीनच
कोडं क्र. ०७/४९:
मी नवीनच प्रेमात पडलो होतो तेव्हाची गोष्ट आहे.
काही केल्या मला "ती"च्या आठवणींनी कित्येक रात्री झोप यायची नाही. "ती" तर रात्री झोपून जायची. मग बोलायला कुणीच नसायचे. सगळी गल्ली, सगळे रस्ते एक्दम सुनसान. मग एकटाच टेरेसवर "ती"च्या आठवणींनी व्याकूळ मी आकाशातल्या चांदण्या बघत बसायचो. त्या फार फार आनंदी वाटायच्या मला. मी म्हणायचो पण त्यांना की, "का गं चांदण्यांनो, मी इकडे विरहाने व्याकूळ झालो आहे आणि तिकडे तुम्ही माझ्याकडे बघून खूशाल हसताय?" यावर त्यांचं हसणं अजूनच खळखळायचं.
असो. विरहाचेच दिवस ते...... 'ते' नविन गाणं मात्र माझ्या या विरहाच्या दिवसांना एक्दम फिट्ट बसणारं होतं....गुणगुणायचो बरेचदा.... कोणतं बरं.??
अर्रे...कुणालाच कसं सुटलं
अर्रे...कुणालाच कसं सुटलं नाही अजून का कुणी फिरकलंच नाही अजून इथे?
क्लु द्या प्लीज.
क्लु द्या प्लीज.
७/४९ चाँदनी रातें, ओ, चाँदनी
७/४९
चाँदनी रातें, ओ, चाँदनी रातें
सब जग सोये, हम जागे,
तारों से करें बातें
चाँदनी रातें, ओ, चाँदनी रातें
?
झिलमिल....अगदी बरोब्बर
झिलमिल....अगदी बरोब्बर उत्तर!!! तुमचे बक्षिस आहे, सिंगापूर नाईट सफारी चे ३ दिवस २ रात्रींचे पॅकेज, सर्व खर्चांसहित. अभिनंदन.
सर्व विजेत्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार!!!
७/४९: उत्तरः
चाँदनी रातें, ओ, चाँदनी रातें
सब जग सोये, हम जागे,
तारों से करें बातें
चाँदनी रातें, ओ, चाँदनी रातें
अविकुमार, हे कुठल्या
अविकुमार, हे कुठल्या चित्रपटातलं गाणं आहे ते प्लीज सांगाल का? कधी ऐकलेलं नाहिये.
कोडं क्र. ०७/५०: अ. प्रेमात
कोडं क्र. ०७/५०:
अ. प्रेमात पडलेला शिल्पकार प्रेमिकेला काय म्हणेल?
ब. प्रेमभंग झालेला शिल्पकार प्रेमिकेबद्दल काय म्हणेल?
कोडं क्र. ०७/५१: प्रेमात
कोडं क्र. ०७/५१:
प्रेमात पडलेला कार्डिओलॉजिस्ट प्रेमिकेजवळ प्यार-का-इजहार कसा करेल?
स्वप्ना, ०७/५० किसी पत्थर की
स्वप्ना,
०७/५०
किसी पत्थर की मुरत से, मुहब्बत का इरादा है?
आणि
पत्थर के सनम, तुझे हमने मोहब्बत का खुदा माना?
आर्या, "किसी पत्थर की मुरत
आर्या, "किसी पत्थर की मुरत से, मुहब्बत का इरादा है" हे ५०ब चं उत्तर आहे. 'अ'चं शोध बघू आता.
इक बुत बनाउंगा तेरा और पुजा
इक बुत बनाउंगा तेरा और पुजा करुंगा
अरे मर जाउंगा...????
कोडं क्र. ०७/५०: अ. प्रेमात
कोडं क्र. ०७/५०:
अ. प्रेमात पडलेला शिल्पकार प्रेमिकेला काय म्हणेल?
ब. प्रेमभंग झालेला शिल्पकार प्रेमिकेबद्दल काय म्हणेल?
उत्तरः
अ. इक बुत बनाउंगा तेरा और पूजा करुंगा
ब. किसी पत्थर की मुरत से, मुहब्बत का इरादा है
आर्याला रानडे रोडवरच्या सुरती फरसाण मार्टकडचे गरमागरम पॅटिस आणि जिलेबी
युप्पी.... धन्स स्वप्ना!
युप्पी....

धन्स स्वप्ना!
अविकुमार, हे कुठल्या
अविकुमार, हे कुठल्या चित्रपटातलं गाणं आहे ते प्लीज सांगाल का? कधी ऐकलेलं नाहिये.>>>>>>स्वप्ना, हे नॉन फिल्मी गाणं आहे. माझ्याहि आवडत्या गाण्यांपैकी एक
Pages