मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा सातवा धागा :
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)
**********************************************************************************************************
पाचव्या भागात एकूण १०० + ३ कोडी विचारली गेली. ३ जास्तीची कारण तीनदा तेच नंबर (२३, २५ आणि ५३) चुकून दोन-दोन कोड्यांना दिले गेले.
पाचव्या भागात सर्वांत जास्त कोडी विचारली स्वप्ना_राजनं. त्या धाग्यावरच्या अर्ध्याहून अधिक कोड्यांची मालकी जाते स्वप्ना_राजकडे! तिनं एकूण १०३ कोड्यांपैकी तब्बल ५३ कोडी घातली. तिला याबद्दल कोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.
स्वप्ना_राजनं सलग १३ + ६ कोडी विचारून (कोडी क्र. ५७ ते ६९ आणि ७१ ते ७६) एक नविनच रेकॉर्ड केला आहे. मध्ये अधिक घालण्याची वेळ आली कारण मध्येच मामीनं एक कोडं (कोडं क्र ७०) विचारलंय.
स्वप्ना_राजनं अजून एक रेकॉर्ड केला आहे तो म्हणजे धाग्यावरची कोणाला सोडवता न आलेल्या कोड्यांपैकी तिची कोडी सर्वांत जास्त आहेत. तिनं विचारलेल्या एकूण ५३ कोड्यां पैकी १३ कोडी कोणालाच सोडवता आली नाहीत आणि स्वप्ना_राजलाच ती उत्तरं द्यावी लागली.
स्वप्ना_राजच्या खालोखाल कोडी विचारली मामी (१७), भरत मयेकर (१०), जिप्सी (७), दिनेश. (६) आणि माधव (५) यांनी.
सर्वांत जास्त कोडी सोडवली आहेत (अर्थात) श्रद्धानं. तिने २५ कोडी सोडवली. याबद्दल तिला डिकोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.
श्रद्धा खालोखाल जास्त कोडी सोडवण्यात नंबर लागतो : भरत मयेकर (११), जिप्सी (११), माधव (९), मामी (८) आणि स्निग्धा (६).
कोडी घालणे आणि ती सोडवणे या दोन्ही कलांत पारंगत असल्याचं दाखवून दिलंय भरत मयेकरांनी. त्यांनी १० कोडी विचारली आणि ११ कोड्यांची उत्तरं दिली. याबद्दल त्यांना कोडी-ऑलराउंडर हा किताब देण्यात येत आहे.
धाग्याचा पाचवा भाग १४ मार्च २०१३ ला सुरू झाला आणि अजून माधवचं कोडं (कोडं क्र. ९५) न सुटल्याने सुरू आहे. तेव्हा मंडळी, ते कोडं सोडवण्याचं मनावर घ्या.
धाग्याच्या सहाव्या भागात 'गाओ मॅरॅथॉन २०१४' आयोजित केली होती. तिलाही भरघोस प्रतिसाद मिळाला हे इथे नमुद करताना आम्हाला आनंद होत आहे.
या भागातही उत्तमोत्तम कोडी सादर करू आणि सोडवू..... आपला लोभ असाच असू द्या.
०७/०३४ आया है मुझे फिर याद वो
०७/०३४ आया है मुझे फिर याद वो जालिम गुजरा जमाना बचपन का
हाए रे अकेले छोड के जाना और न आना बचपन का
७/३४: अब के बरस बड़ा जुलम
७/३४:
अब के बरस बड़ा जुलम हुआ
मोरा बचपन गया हाय राम
ओ जिया मोरे डोले, हाय पिया पिया बोले
हो न जाऊँ कहीं बदनाम
??
बिंगो श्रद्धा!!!! ०७/३२: सात
बिंगो श्रद्धा!!!!
०७/३२:
सात समुंदर पार से, गुडियों के बाजार से
अच्छी सी गुडिया लाना...
गुडिया चाहे ना लाना
पापा जल्दी आ जाना
श्रद्धाला गरमागरम बाजरीची भाकरी आणि वांग्याच भरीत.
परफेक्ट भरत!!!!! ०७/०३४ आया
परफेक्ट भरत!!!!!
०७/०३४
आया है मुझे फिर याद वो जालिम गुजरा जमाना बचपन का
हाए रे अकेले छोड के जाना और न आना बचपन का
पहिले चित्र - याद (आठवणीसाठी बांधलेली गाठ)
दुसरे चित्र - अकेले छोडके जाना
तिसरे चित्र - जालिम
चौथे चित्र - 14 - n
BGHFI - 27869
n/27869 = http://www.maayboli.com/node/27869 (गुजरा जमाना बचपन का)
भरत यांना शाही "राजस्थानी थाळी"

कोडं ०७/३५: 'छ्या! कशाचा
कोडं ०७/३५:
'छ्या! कशाचा कशाला पत्ता लागत नाहीये. गेले २ दिवस डोकं खपवतोय' अनिकेत वैतागून म्हणाला.
'काय झालं रे?' प्रोफेसर काळेंनी लिहिणं थांबवून विचारलं.
'सर, हे पुस्तक, त्या जुन्या वाड्यात मिळालेलं. त्या खजिन्याची कहाणी सांगणारं. सगळी पानं उलटीपालटी झालेत त्याची. कदाचित काही पानं मिसिंग सुध्दा असतील. पण ही भाषा काही केल्या कळत नाहीये. मग कसं कळणार की पहिलं पान कुठलं आणि शेवटचं कुठलं ते.'
'अरे अनिकेत, एव्हढं सोपं असतं ते तर आधीच कोणीतरी केलं नसतं का?'
'ते खरं सर, पण हे पुस्तक जुळवल्याशिवाय ह्या नकाशात दाखवलेलं दोन वड, नदी, पुढचं भुयार हे सगळं कुठे आहे कसं कळणार आपल्याला?'
'हम्म, म्हणून तर त्या घराण्यातल्या वंशजांनी शोध थांबवून ते पुस्तक गुंडाळून ठेवून दिलं. त्यांनाही काही थांगपत्ता लागला नाहीये गेल्या ३ पिढ्या.' काळे हसून म्हणाले.
इतका वेळ हे सगळं शांतपणे ऐकत असलेला प्रोफेसर काळेंचा दुसरा असिस्टन्ट गौरव अचानक एका गाण्याची शीळ वाजवू लागला आणि ते ऐकून प्रोफेसर काळे आणि अनिकेत दोघेही हसत सुटले.
ओळखा ते गोल्डन एरातलं गाणं.
कोडं ०७/३५: ये क्या हुआ?
कोडं ०७/३५:
ये क्या हुआ? कैसे हुआ? कब हुआ? क्यों हुआ?
जब हुआ, तब हुआ
तो छोडो, ये ना सोचो
??????????????????????????????
कुठे गेले सगळे?
कुठे गेले सगळे?
मामी नाही. क्लू: ट्रॅजेडी
मामी नाही. क्लू: ट्रॅजेडी क्कीन + एक ठोकळा नावेत बसून पाण्यावर तरंगतोय.
कोडं ०७/३६: आपल्या मित्राला
कोडं ०७/३६:
आपल्या मित्राला नक्की काय झालंय ते रामसिंगला कळत नव्हतं आणि म्हणूनच गेले काही दिवस त्याची काळजी वाढली होती. दोनेक महिन्यांपूर्वी ते मुंबईला आले तेव्हा तर सुरजसिंग ठणठणीत होता. रोटीची चवडच्या चवड एका दमात संपवायचा. रात्री पडल्या पडल्या झोपायचा. मित्रमंडळीत सगळ्यांना हसवायचा. पण आता गेल्या आठवड्यापासून त्याचा नूरच बदलला होता. खाण्यावरची इच्छा गेली होती. नजर शून्यात. सदानकदा आपलं छातीवर हात घेऊन उसासे सोडणं. रामसिंगने डॉक्टरकडे सुध्दा नेलं होतं. पण त्यांनी सुध्दा त्याला काही झालं नसल्याचं सांगितलं. रामसिंगने बसल्या बसल्या विचार केला "काय काय झालं होतं मागच्या आठवड्यात? चंदामौसी गौरीच्या लग्नाची खटपट करतेय. ती तेव्हढी तिला कोणालातरी दाखवायला शहरात आली होती. पण त्या दोघी तर आपल्याला भेटून रात्रीच्या गाडीने परत गेल्यादेखील. बाकी कोणी आलं नाही की गेलं नाही.' काही केल्या रामसिंगचं डोकं चालेना तसं त्याने सुरजसिंगला सरळ विचारायचं ठरवलं.
सुरजसिंगने त्याला गाण्यातून काय सांगितलं असेल?
कोडं ०७/३५:>>>>चलो दिलदार चलो
कोडं ०७/३५:>>>>चलो दिलदार चलो चांद के पार चलो ??
कोडं ०७/३५:>>>>अजीब दास्ता है ये कहा शुरू कहा खतम
ये मंझिले है कौनसी न वो समझ सके न हम.
०७/०३५ अजीब दास्तां है
०७/०३५ अजीब दास्तां है ये
कहां शुरू कहां खतम
ये मंजिले है कौनसी
न वो समझ सके न हम
भरत
भरत
०७/३६ चुराके दिल मेरा गोरीया
०७/३६ चुराके दिल मेरा गोरीया चली ?????
०७/२६ - आये बहार बनके लुभाकर
०७/२६ - आये बहार बनके लुभाकर चले गये
क्या राज था दिलमें छूपाकर चले गये?
कोडं ०७/३५: 'छ्या! कशाचा
कोडं ०७/३५:
'छ्या! कशाचा कशाला पत्ता लागत नाहीये. गेले २ दिवस डोकं खपवतोय' अनिकेत वैतागून म्हणाला.
'काय झालं रे?' प्रोफेसर काळेंनी लिहिणं थांबवून विचारलं.
'सर, हे पुस्तक, त्या जुन्या वाड्यात मिळालेलं. त्या खजिन्याची कहाणी सांगणारं. सगळी पानं उलटीपालटी झालेत त्याची. कदाचित काही पानं मिसिंग सुध्दा असतील. पण ही भाषा काही केल्या कळत नाहीये. मग कसं कळणार की पहिलं पान कुठलं आणि शेवटचं कुठलं ते.'
'अरे अनिकेत, एव्हढं सोपं असतं ते तर आधीच कोणीतरी केलं नसतं का?'
'ते खरं सर, पण हे पुस्तक जुळवल्याशिवाय ह्या नकाशात दाखवलेलं दोन वड, नदी, पुढचं भुयार हे सगळं कुठे आहे कसं कळणार आपल्याला?'
'हम्म, म्हणून तर त्या घराण्यातल्या वंशजांनी शोध थांबवून ते पुस्तक गुंडाळून ठेवून दिलं. त्यांनाही काही थांगपत्ता लागला नाहीये गेल्या ३ पिढ्या.' काळे हसून म्हणाले.
इतका वेळ हे सगळं शांतपणे ऐकत असलेला प्रोफेसर काळेंचा दुसरा असिस्टन्ट गौरव अचानक एका गाण्याची शीळ वाजवू लागला आणि ते ऐकून प्रोफेसर काळे आणि अनिकेत दोघेही हसत सुटले.
ओळखा ते गोल्डन एरातलं गाणं.
क्लू: ट्रॅजेडी क्कीन + एक ठोकळा नावेत बसून पाण्यावर तरंगतोय.
उत्तर: अजीब दास्ता है ये कहा शुरू कहा खतम
ये मंजिले है कौनसी न वो समझ सके ना हम
जिप्सी, भरत - इंडियाना
जिप्सी, भरत - इंडियाना जोन्सच्या लेटेस्ट उत्खनन मोहिमेसोबत जायची संधी तुम्हा दोघांसाठी
कोडं ०७/३६ क्लू - समर्थांचिया
कोडं ०७/३६ क्लू - समर्थांचिया सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे.
कोडं ०७/३७: केजरीवालने
कोडं ०७/३७:
केजरीवालने लोकसभेसाठी तिकिट दिलं असतं तर विनोद बिन्नीने काय गाणं म्हटलं असतं?
कोडं ०७/३८: कॉन्ग्रेसच्या
कोडं ०७/३८:
कॉन्ग्रेसच्या कारभाराला विटलेल्या दिल्लीच्या जनतेने केजरीवालने सरकार बनवायचा निर्णय घेतला तेव्हा काय गाणं म्हटलं असेल?
कोडं ०७/३७: आप का खत मिला,
कोडं ०७/३७:
आप का खत मिला, आप का शुक्रिया
आप ने याद मुझको किया
शुक्रिया, शुक्रिया
कोडं ०७/३८: आप जैसा कोई मेरी
कोडं ०७/३८:
आप जैसा कोई मेरी जिंदगी मे आये
तो बात बन जाये ?????
कोडं ०७/ ३६ क्या हुआ ईसे क्या
कोडं ०७/ ३६
क्या हुआ ईसे क्या हुआ
दोसतो ईसे क्या हुआ
ईस का तो बज गया बाजा ???
०७/०३८ सारे जमाने पे इस दिल
०७/०३८ सारे जमाने पे
इस दिल दिवाने पे
वीरानी सी थी छायी
आप आए बहार आयी
आपकाही था सबको इंतजार
आपके लिए थे सब बेकरार.......
कोडं ०७/३८: कॉन्ग्रेसच्या
कोडं ०७/३८:
कॉन्ग्रेसच्या कारभाराला विटलेल्या दिल्लीच्या जनतेने केजरीवालने सरकार बनवायचा निर्णय घेतला तेव्हा काय गाणं म्हटलं असेल?
उत्तरः
सारे जमाने पे
इस दिल दिवाने पे
वीरानी सी थी छायी
आप आए बहार आयी
भरतला आपकडून लोकसभेसाठी तिकिट! भरतजी आगे बढो, हम 'आप'के साथ है
प्राची नाही. मामी, ३७ चं हे
प्राची नाही. मामी, ३७ चं हे उत्तर असू शकलं असतं पण माझ्या मनातलं गाणं वेगळं आहे.
भ्याआआआआआआआआआआआआ
भ्याआआआआआआआआआआआआ ....................
०७/३७ आपकी नजरो ने समझा प्यार
०७/३७ आपकी नजरो ने समझा प्यार के काबील मुझे ...
.... जी हमे मंजूर है आपका ये फैसला..
???
कोडं ०७/३७: केजरीवालने
कोडं ०७/३७:
केजरीवालने लोकसभेसाठी तिकिट दिलं असतं तर विनोद बिन्नीने काय गाणं म्हटलं असतं?
उत्तरः
आपकी नजरोने समझा प्यारके काबिल मुझे
दिलकी ऐ धडकन ठहर जा मिल गयी मंजील मुझे
कविनला 'अनपढ' चित्रपटाची डीव्हीडी.
कोडं ३६ पेंडींग आहे
कोडं ३६ पेंडींग आहे
कोडं ०७/३९: 'आप'मधून
कोडं ०७/३९:
'आप'मधून रा़जीनामा द्यायच्या आधी सुरजित दासगुप्ता कोणतं गाणं म्हणत रडत होता?
Pages