शेरलॉक!

Submitted by तृप्ती आवटी on 8 January, 2014 - 13:54

रच्याकने, वॉटसनच्या ब्लॉगवर वॉटसन शेरलॉकला जेम्स बाँडविषयी विचारतो ते वाचलं का? डायमंडस् आर फॉरएव्हर पोस्ट.

रच्याकने#२, मुटकुळं करून काउचवर झोपायची अदा फारच क्युट Happy

आणि बोर झालेला असताना (त्या निळ्या हाउसकोटात)सोफ्यावर उडी मारून झोपणे , मग मधेच खाली उतरून कॉफीटेबल वर चढून (!) दुसर्‍या बाजूने उतरणे ... अदा ही अदा .... Happy
एकूण कंबरबॉय जामच सडपातळ आणि फ्लेक्झिबल आहेत.त्या लाँग सिग्नेचर कोटात बिल्ट अगदी पिक्चर पर्फेक्ट दिसतो! ग्रेट गेम मधे रस्त्याच्या बाजूच्या रेलिंग वरून इतका एफर्टलेसली उडी मारून पलिकडे जातो, त्या मानने जॉन स्ट्रगलस देअर Happy

पीबीएसवर कोणी डिटेक्टिव कॉन्स्टेबल Endeavour Morse ची "Endeavour" फॉलो करतं का? टॉम सेलेकच्या 'जेसी स्टोन' सारखी ही टीवी सिनेमांची ही मालिका आहे. (नेटफ्लिक्स वर आहे)

१९६० चा ऑक्सफर्ड कालखंड घेऊन डॉयलच्या पुस्तकातला शेरलॉकसारखाच मोर्स आहे. १९६० चं ऑक्सफर्ड, तेव्हाच्या गाड्या आणि ईतर लोकेशन्स फार मस्त आहेत. कथेतला सस्पेन्स, थ्रिल, मोर्सची तपासणी आणि पुराव्यांचा गुंता सोडवणं पण मस्त खिळवून ठेवते.
पण कसलेल्या शेरलॉकच्या मानाने मोर्स रुकी आहे, त्याला शेरलॉकसारखे वलय नाही किंवा त्यात ठासून भरलेला ब्रिटिश सरकाझम नाही पण त्याची बुद्धीमत्ता आणि ज्ञान (जुन्या) शेरलॉकच्या तोडीचं आहे हे नक्की.
(मोर्स बर्‍याच वेळा मॉरिआर्टीची जर्नल्स वाचतांना दाखवला आहे. Happy )

हे व्हॉट्स अ‍ॅपवर आलेलं-

Sherlock Holmes was walking down the streets in the morning when he found many people gathered. They were circling a woman‘s dead body.

He examined the body & found a purse in which was her license. Her name was Anne & he called up her residence number. Her husband picked up the phone and Sherlock said, “Your wife is dead“.

“No way“, said the husband.

“Please come and confirm“, said Sherlock.

Husband said, “Ok“ & hung up.

After 10 mins husband came & he saw the body & started crying.

Sherlock looked at the police officer & said, “ARREST THE HUSBAND!!!...HE IS THE MURDERER!!“

WHY?????

पाठवणार्‍याने फक्त प्रश्न पाठवला आहे Happy

अजून एक-

British Police inspects a room where there is no windows,no doors,no tables and is almost empty expect there is just a puddle of water. They found a dead women who obviously hung herself from the ceiling, but they are not able to figure out how this had happen.

Sherlock and John Watson entered the crime scene and easily able to solve the case.

How did the women die?

she was made to stand on a block of ice with nook around her neck?

हो जॉन चे शेरलॉक च्या ग्रेव जवळचे स्पीच फार इमोशनल आहे.आणि त्या आधी फोन वर बोलतानाच्या त्याच्या रिअ‍ॅक्शन्स पण. बाकी शरलॉकबद्दल काय बोलावं ... मला त्याचं जॉनशी फोनवरचं बोलणं पण जाम आवडतं. खूप वेळा पाहिला मी तो सीन..... Happy
सि३ ए१ च्या शेवटी जॉन त्या स्पीचचा उल्लेख करतो पुन्हा .. तेव्हाही जास्त काही इमोशनल ड्रामा न करता शेरलॉक फक्त अतिशय इन्टेन्सली "आय हर्ड यू जॉन , आय वॉज देअर " असं म्हणतो आणि तिथून बाहेर पडतो.... :आअ‍ॅटेटो:

S3E1 मधल्या पॉसिबल थिअरीज बघितल्या (विशेषतः शेरलॉक आणि मोरिआर्टी किस करतात ती :D) की हा भाग पुन्हा बघताना हसूच येतं.

Pages